भारत माझा देश

सौरवादळ पृथ्वीवर धडकण्याची भीती; जगभरातील वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; नासाचा इशारा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पृथ्वीवर सौर वादळ धडकण्याची शक्यता आहे.त्यामुळे जगभरातील वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा नासाच्या संशोधकांनी दिला आहे.Fear of solar storms […]

अमेरिकेची युक्रेनला ६, ००० कोटींची मदत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनमधील रशियन हल्ल्याचा गुरुवारी ५० वा दिवस होता. ऑस्ट्रेलियाने गुरुवारी जाहीर केले की त्यांनी मॉस्कोसाठी आर्थिक आणि धोरणात्मक महत्त्व असलेल्या […]

देशात कापसाचे दर होणार कमी : कापसाच्या आयातीवरील सीमाशुल्क 30 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कापसाच्या आणि सुती वस्त्रांच्या किमती कमी करण्यासाठी, कापसाच्या आयातीवरील सीमाशुल्क, 30 सप्टेंबरपर्यंत न आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या सवलतीचा लाभ […]

जम्मू-काश्मिरात ४ दहशतवादी ठार : शोपियानमध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक; आंदोलनादरम्यान आर्मी व्हॅन उलटल्याने ३ जवानांचाही मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील बडगाम भागात गुरुवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. चकमक स्थळाजवळ […]

राज ठाकरेंची साद आणि पंतप्रधानांच्या मतदारसंघातून प्रतिसाद ; लाऊडस्पीकरवर अजान विरुद्ध हनुमान चालिसा सुरू; हिंदू संघटनांनी 21 मंदिरांमध्ये लावले स्पीकर

महाराष्ट्रातून सुरू झालेला अजान आणि हनुमान चालिसाचा वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीपर्यंत पोहोचला आहे. श्रीकाशी विश्वनाथ ज्ञानवापी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष आणि भाजपचे […]

गडकरींनी सांगितला रतन टाटांचा किस्सा: टाटांना एकदा म्हणालो होतो, RSS धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी पुण्यातील सिंहगड किल्ला परिसरात बहु-विशेष धर्मादाय रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्याशी संबंधित […]

IMFचा अहवाल : युक्रेन युद्ध, वाढत्या महागाईचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धोका, 186 देशांची आर्थिक स्थिती बिघडली

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने गुरुवारी इशारा दिला की युक्रेन विरुद्धच्या युद्धामुळे जगातील बहुतेक देशांच्या आर्थिक शक्यता कमकुवत होत आहेत. महागाईचा उच्च दर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी स्पष्ट धोका आहे.IMF […]

हवामान खात्याचा पहिला अंदाज : सलग चौथ्या वर्षी नैऋत्य मान्सून सामान्य राहणार, महाराष्ट्रात असा राहणार यंदाचा पावसाळा

भारतीय हवामान विभागाने 2022 सालासाठी नैऋत्य मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. विभागानुसार, मान्सून हंगामी पावसाचा LPA 99% असण्याची शक्यता आहे. हा 5% कमी किंवा वाढू […]

Akhand Bharat : अखंड भारताचे प्रारूप आणि रणनीती डॉ. मोहन भागवतांनी सांगावी; जदयू नेता के. सी. त्यागींची मागणी!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येत्या 15 वर्षात अखंड भारताचे स्वप्न साकार होईल, असे वक्तव्य केले आहे. त्यातून […]

कोरोनाची लाट ; दिल्ली-गुरुग्राममध्ये देशातील ४१ टक्के संक्रमित;एनसीआरच्या शाळांमध्ये भीतीचे वातावरण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बुधवारी देशात १०८८ नवे कोरोना रुग्ण आढळले. त्याचबरोबर दिल्ली आणि गुरुग्राममधील रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. येथे देशभरातील एकूण रुग्णांपैकी ४१ % […]

११ हजार मेट्रिक टन तांदूळ जहाजाने श्रीलंकेत पोचला; संकटात भारताची श्रीलंकेला मदत

वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतातून पाठविण्यात आलेला ११ हजार मेट्रिक टन तांदूळ मंगळवारी कोलंबोला पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेतील अन्नधान्य आणि जीवनावश्यक […]

प्रधानमंत्री संग्रहालय : नेहरू – गांधी परिवार सोडून सर्व पंतप्रधानांच्या परिवारांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आज 14 एप्रिल महावीर जयंती, बैसाखी, रंगोली बिहू, तमिळ नववर्ष आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

यूकेच्या पंतप्रधानांनी लॉकडाउन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड भरला, जनतेची मागितली माफी

वृत्तसंस्था लंडन : यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोविड-१९ लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना ठोठावण्यात आलेला दंड भरला असून माफी देखील मागितली आहे. UK PM […]

रासायनिक कारखान्याला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी अमरावती : आंध्र प्रदेशातील एलुरु येथील अक्कीरेड्डीगुडेम येथे बुधवारी रात्री एका रासायनिक कारखान्याला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी […]

इन्फोसिसमध्ये देशामध्ये पहिली मेगा भरती ;५० हजार फ्रेशर्सना लागणार जॅकपॉट

वृत्तसंस्था बंगळूर : इन्फोसिस या देशातील दुसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनीत मेगा भरती होणार असून तब्बल ५० हजार फ्रेशर्सना जॅकपॉट लागणार आहे. कोरोना पश्चात […]

Akhand Hindusthan : अखंड हिंदुस्थानचे स्वप्न जरूर पूर्ण करा पण आधी सावरकरांना भारतरत्न द्या; शिवसेनेची संघाकडे मागणी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येत्या 15 वर्षात अखंड भारत पुन्हा निर्माण होईल, असे वक्तव्य केले आहे. त्यांनी अखंड भारताचे […]

बिहारमध्ये गॅस सिलिंडरमधून दारूची तस्करी; एका व्यक्तीला अटक, व्हिडिओ आला समोर

वृत्तसंस्था पाटणा : बिहारमध्ये गॅस सिलिंडरमधून दारूची तस्करी झाल्याची घटना उघडकीस आली असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. […]

देशाला मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येचा नाही तर कट्टरपंथी विचारांचा अधिक धोका ;गिरिराज सिंह

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाला मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येचा नाही तर कट्टरपंथी विचारसरणीचा धोका अधिक असल्याचे मत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केले. country does […]

युक्रेनियन निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी स्थापित परिषदेच्या सह-अध्यक्षपदी सुदंर पिचाई यांची निवड

वृत्तसंस्था न्युयॉर्क : युक्रेनियन निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी स्थापित परिषदेच्या सह-अध्यक्षपदी सुदंर पिचाई यांची निवड करण्यात आली आहे. या निर्वासितांच अमेरिकेत पुनर्वसन करण्याची योजना आहे. Sudar Pichai […]

उत्तर प्रदेशातील चार शाळांमध्ये २३ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा; नोएडा येथे कोरोना संक्रमण

वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील चार शाळांमध्ये २३ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. येथे पुन्हा कोरोना संक्रमण झाल्याने चिंता व्यक्त होत […]

सनातन धर्माला विरोध करणाऱ्यांमुळेच हिंदू जागा झाला; मोहनराव भागवत यांचे प्रतिपादन

वृत्तसंस्था हरिव्दार : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सरसंघचालक मोहनराव भागवत म्हणाले की, सनातन धर्म हे हिंदु राष्ट्र आहे. १५ वर्षांत भारत पुन्हा अखंड भारत बनेल. […]

ईशान्येकडील राज्यांचा हिंदी भाषा अनिवार्यला विरोध; ऐच्छिक विषय करण्याची आग्रही मागणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दहावीपर्यंत हिंदी भाषेच्या सक्तीला ईशान्येकडील राज्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. नॉर्थ ईस्ट स्टुडंट ऑर्गनायझेशनने याबाबत केंद्र सरकारला पत्र लिहून नाराजी […]

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक; भारतीय सैन्याची कारवाई

वृत्तसंस्था श्रीनगर : भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑल आऊट मोहीम आखली असून दहशतवाद्यांचा सफाया करण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ “पंचतीर्थ”!!

प्रकाश गाडे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या सन्मानार्थ केंद्रातील मोदी सरकारने “पंचतीर्थ” विकसित केली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित अशा […]

भारताची लडाखमध्ये ‘हेलिना’ रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी ; हेलिकप्टरमधून प्रक्षेपित

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने लडाखमध्ये ‘हेलिना’ या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केली आहे. हे क्षेपणास्त्र हेलिकप्टरमधून प्रक्षेपित करण्यात भारताला मोठे यश प्राप्त झाले […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात