भारत माझा देश

कर्नाटकात काँग्रेसला राष्ट्रीय शिक्षण नाही रूचले; डॉ. हेडगेवार यांचा धडा वगळण्याच्या तयारीत नवे सरकार

वृत्तसंस्था बेंगलुरु : कर्नाटकात सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेसने मागच्या भाजप सरकारचे निर्णय फिरवण्याचा धडाका लावला आहे. मागच्या भाजप सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या हिजाब विरोधी प्रतिज्ञापत्रात […]

मणिपूरमध्ये भाजप आमदाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गेटच्या आत केला IED स्फोट

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमधील कुकी आणि मेईतेई समुदायांमधील हिंसाचार 3 मेपासून थांबलेला नाही. गुरुवारी इंफाळमधील भाजप आमदार सोराईसम केबी यांच्या घरावर दोघांनी बॉम्बने हल्ला केला.BJP […]

कर्नाटकनंतर श्रीनगरच्या शाळेत हिजाबवरून वाद, मुस्लिम विद्यार्थिनींनी सुरू केले आंदोलन

विशेष प्रतिनिधी कर्नाटकानंतर आता हिजाबचा वाद जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचला आहे. श्रीनगरच्या रैनावरी भागात असलेल्या विश्व भारती महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आरोप केला आहे की] त्यांना हिजाब घालण्यापासून […]

मेटाने भारतात सुरू केला व्हेरिफाइड प्रोग्राम, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ब्लू टिक 699 रुपयांना उपलब्ध

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सोशल मीडिया कंपनी Meta ने भारतात Meta Verified प्रोग्राम लाँच केला आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबतची घोषणा केली. त्यांनी […]

शनिवारी कर्नाटकात धडकणार मान्सून, तामिळनाडूत पावसाला सुरुवात; 18 जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचणार

विशेष प्रतिनिधी मुंबई : मान्सून गुरुवारी केरळमध्ये पोहोचला असून वेगाने प्रगती करत आहे. शनिवारपर्यंत तो कर्नाटकात पोहोचेल. दुसरीकडे, दक्षिण तामिळनाडूच्या काही भागात मान्सूनचा पाऊस सुरू […]

120 तासांनंतरही 91 मृतदेहांची ओळख पटली नाही, ओडिशा रेल्वे अपघातावरून काँग्रेसचा रेल्वेमंत्र्यांवर हल्लाबोल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ओडिशा रेल्वे अपघाताला 120 तासांहून अधिक काळ लोटला आहे. अद्याप 91 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. असे अनेक मृतदेह आहेत ज्यांवर अनेक […]

प्रियंका यांच्यावर मोठी जबाबदारी, अनेक राज्यांमध्ये नवे अध्यक्ष, 2024 पूर्वी काँग्रेस मोठ्या बदलांच्या तयारीत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकातील विजयाने काँग्रेस आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने आता 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्वप्रथम […]

भारताच्या अग्नी प्राइम बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, 2000 किमीची रेंज, एकाच वेळी अनेक लक्ष्ये नष्ट करण्यास सक्षम

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने अग्नी प्राइम या नव्या पिढीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे […]

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घरीच साधेपणाने लावले कन्येचे लग्न; कोणीही व्हीआयपी नव्हते आमंत्रित

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी त्यांची कन्या परकला वांगमयी हिचा विवाह अत्यंत साधेपणाने केला. बंगळुरू येथील त्यांच्या घरी लग्नाचे विधी […]

राघव चढ्ढा : “नको सरकारी बंगला” ते “हवा मोठाच बंगला”; आम आदमी पार्टीच्या नेत्यांचा राजकीय प्रवास!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत पारंपारिक सत्ताकांक्षी पक्षांना बाजूला सारून सत्तेवर आलेल्या आम आदमी पार्टीची सुरुवात सरकारी गाडी, बंगला, सोयी सुविधा काही […]

Wrestler Protest Row : ‘’ब्रिजभूषण सिंह विरोधात खोटी तक्रार दाखल’’ अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांचा मोठा दावा!

कुस्तीपटूंशी  संबंधित आंदोलनाला वेगळं वळण; सूड भावनेने गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कुस्तीपटूंशी संबंधित आंदोलनात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. […]

Congress bloody intentions Unsuccessful, Smriti Irani attacks Punjab Congress CM Channi Over flaws in PM Modi security

‘’हे कसलं प्रेम जे…’’ म्हणत स्मृती इराणींनी राहुल गांधींना लगावला टोला!

‘मोहब्बत की दुकान’वरून साधला आहे निशाणा, जाणून घ्या काय म्हटलं आहे? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी काँग्रेस पक्षावर जोरदार […]

Agni Prime Missile : नव्या पिढीच्या ‘अग्नी प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; सशस्त्र दलात होणार समावेश

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि सशस्त्र दलांचे केले अभिनंदन विशेष प्रतिनिधी श्रीहरीकोटा :  नवीन पिढीच्या ‘अग्नी प्राइम’ क्षेपणास्त्राचे पहिली प्री-इंडक्शन नाईट प्रक्षेपण (उड्डाण […]

परदेशात जाऊन भारतावर टीका केल्याने राहुल गांधींची विश्वासार्हता नाही वाढणार; जयशंकर यांचा खोचक टोला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात मोदी सरकार 9 वर्षे पूर्ण करत असताना राहुल गांधी अमेरिकेत आहेत. तिथे त्यांनी भारतात लोकशाही नसल्याची भाषणे केली आहेत. या […]

दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सावरकर सामील; माजी न्यायमूर्ती, सनदी – लष्करी अधिकारी यांच्याकडून स्वागत

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठातील राज्यशास्त्र अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राजकीय विचार प्रणालीचा समावेश केल्यानंतर डाव्या, इस्लामी बुद्धिवंत, विचारवंतांनी वैचारिक आदळपट केली असली तरी देशातले […]

भारत “इंडिया फर्स्ट” धोरण सोडून देत चीन – पाकिस्तानशी संबंध वाढवणार नाही; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची ग्वाही!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंडिया फर्स्ट हे धोरण सोडून आणि देशहिताशी तडजोड करून भारत कोणत्याही परिस्थितीत चीन आणि पाकिस्तान यांच्याशी संबंध वाढवणार नाही, अशा स्पष्ट […]

केवळ 5000 रुपयांत सुरू करा मेडिकल स्टोअर, मोदी सरकार देत आहे संधी, असे करा अर्ज… वाचा सविस्तर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर केंद्र सरकार तुम्हाला एक उत्तम संधी देत ​​आहे. याद्वारे तुमचे उत्पन्न […]

कर्जदारांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा; रेपो दर 6.50 % वरच ‘जैसे थे’; EMI नाही बदलणार!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जदारांना दिलासा दिला आहे. बँकेने गुरुवारी रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे […]

BSNL ची 4G-5G सेवा सुरू होणार, केंद्र सरकारने पुनरुज्जीवनासाठी दिले ₹ 89 हजार कोटी, मंत्रिमंडळ बैठकीत खरीप पिकांवर MSP वाढवला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकऱ्यांना दिलासा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यात आली. […]

टेस्ला लवकरच भारतात इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरू करणार, ईव्ही असेंब्ली सुरू होईल, मस्क यांची कंपनी व्हेंडर बेसही स्थापन करणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी ‘टेस्ला’ लवकरच भारतात उत्पादन सुरू करणार आहे. कंपनीने भारतात व्हेंडर बेस स्थापन करण्यास सहमती […]

सीबीआयची कोर्टाला विनंती- समीर वानखेडे यांच्या अटकेवरील बंदी हटवा, आर्यन ड्रग्ज प्रकरणात अधिकाऱ्यावर खंडणीचे गंभीर आरोप

वृत्तसंस्था मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) समीर वानखेडेंच्या अटकेवरील स्थगिती रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे. यासाठी सीबीआयने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले […]

Canada

कॅनडात इंदिरा गांधीच्या हत्येचा प्रसंग दर्शवणारी रॅली; सोशल मीडियावर व्हिडीओ अन् फोटो व्हायरल!

या रॅलीत ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ आणि 1984 च्या शीखविरोधी दंगलीचे बॅनरही होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात इंदिरा गांधींच्या हत्येचा प्रसंग दर्शवणारी […]

मणिपूरमध्ये जमावाने आई-मुलासह 3 जणांना जिवंत जाळले, रुग्णवाहिकेतून जाताना 2000 लोकांनी पेटवली व्हॅन

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये 3 मेपासून मेईतेई आणि कुकी समुदायाच्या लोकांमध्ये हिंसक संघर्ष सुरू आहेत. दरम्यान, जमावाने आई आणि मुलासह दोन महिलांना जिवंत […]

लखनऊच्या कोर्टात मुख्तार गँगचा शूटर जीवाची हत्या : वकिलाच्या पेहरावातील हल्लेखोराला अटक, सीएम योगींनी स्थापन केली एसआयटी

प्रतिनिधी लखनऊ : लखनऊच्या कैसरबाग येथील न्यायालयात हजर झालेला गुन्हेगार संजीव माहेश्वरी ऊर्फ ​​जीवा (48) याची बुधवारी दुपारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोर वकिलाच्या […]

राहुल गांधींच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार? निवडणूक आयोगाने हे दिले संकेत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केरळमधील वायनाड लोकसभा जागेवर लवकरच निवडणूक होणार आहे, जी खासदार म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अपात्रतेमुळे रिक्त झाली होती. निवडणूक […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात