भारत माझा देश

हवाई दलाने सर्व मिग-21 लढाऊ विमानांचे काम थांबवले, 50 जेट्स ग्राउंडेड, 8 मे रोजी झालेल्या अपघातानंतर निर्णय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने मिग-21 लढाऊ विमानांचा संपूर्ण ताफा ग्राउंडेड केला आहे. राजस्थानमध्ये 8 मे रोजी कोसळलेल्या मिग-21चा तपास पूर्ण होईपर्यंत सर्व […]

WATCH : 70 वर्षांच्या मंत्र्याने हजारो फूट उंचीवरून मारली उडी, ऑस्ट्रेलियात स्कायडायव्हिंगचा घेतला आनंद

प्रतिनिधी नवी दिल्ली : छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टीएस सिंहदेव ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी स्काय डायव्हिंगचा आनंद लुटला. सिंहदेव यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर […]

आर गांधी म्हणाले- बरे झाले ‘2000’च्या नोटांवर बंदी आणली, 500 पेक्षा मोठ्या नोटांची गरज नाही, माजी डेप्युटी गव्हर्नरनी उलगडून सांगितले गणित

प्रतिनिधी मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. बँकेने म्हटले आहे की, ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत […]

भाजपा २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ओडिशातील एक कोटी कुटुंबांशी साधणार संपर्क

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर : ओडिशाला ‘बीजेडी-मुक्त’ (बिजू जनता दलापासून मुक्त) बनवण्याचे उद्दिष्ट ठेवून, भारतीय जनता पार्टी पुढील वर्षीच्या विधानसभा […]

गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंच्या वडिलोपार्जित घराची झाली विक्री, कागदपत्र सोपवतांना वडील झाले भावूक!

जाणून घ्या कोणी घेतले आहे विकत?, कसा आला त्यांना अनुभव विशेष प्रतिनिधी चेन्नई :  गुगलचे सध्याचे सीईओ सुंदर पिचाई यांचे वडिलोपार्जित घर विकण्यात आले आहे. […]

खर्गेंच्या घरच्या बैठकीला 18 पक्षांचे नेते; कर्नाटकात काँग्रेस सरकारच्या शपथविधीला 9 पक्षांचे नेते हजर!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकात भाजपचा पराभव करून सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारच्या शपथविधीला काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना स्वतः […]

रशिया – युक्रेन युद्धातून राजनैतिक वाटाघाटींद्वारेच मार्ग काढावा; पंतप्रधान मोदींची झेलेन्सकीना सूचना; युक्रेनला मानवीय मदतीचीही ग्वाही

वृत्तसंस्था हिरोशिमा : रशिया – युक्रेन युद्धातून राजनैतिक वाटाघाटींद्वारेच मार्ग काढावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांना केली आहे. त्याचबरोबर […]

अमेरिका – भारत – जपान – ऑस्ट्रेलिया 2024 ची “क्वाड” शिखर बैठक भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदींची हिरोशिमात घोषणा

वृत्तसंस्था हिरोशिमा : हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर यांच्यात चीनचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी तसेच त्या देशाचा वर्चस्ववाद मोडून काढण्यासाठी तयार झालेल्या संरक्षण चतुष्कोन अर्थात “क्वाड” […]

ऑस्ट्रेलियातली रद्द झालेली “क्वाड समिट” जपानमधल्या हिरोशिमात झाली!!; पंतप्रधान मोदींसह ज्यो बायडेन सहभागी

वृत्तसंस्था हिरोशिमा : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी उपस्थिती विषयी असमर्थता दर्शवल्याने ऑस्ट्रेलियातली रद्द झालेली नियोजित “क्वाड समिट” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने आज जपानमधल्या हिरोशिमात […]

कर्नाटकात काँग्रेसची शपथविधीच्या शक्तिप्रदर्शनात आघाडी; पण ममता – ठाकरेंनी पंक्चर केली विरोधी ऐक्याची गाडी!!

विशेष प्रतिनिधी बेंगलोर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवून काँग्रेसने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या शपथविधीचे प्रचंड शक्तिप्रदर्शन केले. पण ममता […]

घराच्या दारावर स्वस्तिक लावल्याने भारतीयाला तुरुंगवास, सौदी अरेबियात शेजाऱ्याच्या तक्रारीवरून कारवाई

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील एका 45 वर्षीय अभियंत्याला सौदी अरेबियात तुरुंगात जावे लागले. कारण त्याने घराच्या दारावर स्वस्तिकचे स्टिकर लावले होते. खरं तर, […]

Watch : भारताने 22 पाकिस्तानी कैद्यांची केली सुटका, अटारी-वाघा सीमेवरून त्यांच्या देशात पाठवले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 22 पाकिस्तानी कैद्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारने त्यांची सुटका केली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी त्यांना अटारी-वाघा सीमेवरील संयुक्त […]

राजस्थानात सचिवालयासमोर योजना भवनच्या बेसमेंट मध्ये 2000 – 500 च्या नोटांचे सव्वा दोन कोटी आणि एक किलो सोन्याचे घबाड!!

वृत्तसंस्था जयपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी, 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. पण […]

काश्मीर मुद्द्यावर चीनने दिली पाकिस्तानला साथ, श्रीनगरमध्ये होणाऱ्या G-20 बैठकीत सहभागाला नकार

प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या G-20 बैठकीत चीन सहभागी होणार नाही. पुढील आठवड्यात श्रीनगर येथे होणाऱ्या प्रस्तावित G-20 पर्यटन कार्यगटाच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे […]

आत्मनिर्भिर भारत : स्वदेशी उत्पादित शाश्वत विमान इंधन वापरून पुणे-नवी दिल्ली यशस्वी उड्डाण

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी विमानतळावर विशेष विमानाचे स्वागत केले. विशेष प्रतिनिधी पुणे : विमान वाहतूक क्षेत्राच्या डेकार्बोनायझेशनच्या महत्त्वपूर्ण विकासामध्ये, […]

शपथविधी : सिद्धरामय्या CM, तर शिवकुमार आज घेणार DCM पदाची शपथ, विरोधकांची दिसणार एकजूट, वाचा टॉप 10 मुद्दे

प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस आज सरकार स्थापन करणार आहे. काही तासांत मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार […]

2000 रुपयांची नोट घेण्यास एखाद्याने नकार दिला तर काय कराल? जाणून घ्या RBIने काय म्हटले!!

प्रतिनिधी मुंबई : 2000 रुपयांची नोट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. RBI ने 2000 रुपयांची नोट चलनातून बाहेर काढण्याची घोषणा केली. रिझर्व्ह बँक ऑफ […]

दिल्ली मद्य घोटाळा : सिसोदियांची सीबीआयसमोर कबुली, पुरावे मिटवण्यासाठी 2 फोन नष्ट केले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कारागृहात बंद असलेले आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्ली मद्य धोरणातील अनियमिततेच्या संदर्भात डिजिटल पुरावे […]

जगभरात पुन्हा एकदा पीएम मोदींचा डंका, ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये या महासत्तांना टाकले मागे

प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळीही ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये अव्वल स्थान मिळाले आहे. यूएस स्थित सल्लागार कंपनी ‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणानुसार, 78 […]

2000 च्या नोटांची कायदेशीर वैधता 30 सप्टेंबर 2023 नंतरही चालूच राहणार!!; रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था मुंबई : रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला असला आणि त्या नोटा बँका आणि रिझर्व्ह बँकेच्या अन्य केंद्रांमधून बदलून घेण्याची […]

दिल्ली सरकारच्या अधिकारांबाबत केंद्राने आणला अध्यादेश; बदली-पोस्टिंगचा निर्णय एकट्या मुख्यमंत्र्यांना नाही घेता येणार!

सर्वोच्च न्यायालयाने  बदली आणि पोस्टिंगबाबत दिल्ली सरकारच्या बाजूने नुकताच निर्णय दिला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुक्रवारी रात्री दिल्लीसाठी अध्यादेश जारी केला […]

allahabad high court directs asi to stop survey of gyanvapi masjid in varanasi

‘ज्ञानवापी’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती

मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाची कार्बन डेटिंग सध्या केली जाणार नाही. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ज्ञानवापी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने […]

2000 च्या नोटा मागे घेणे हा नोटबंदीचा धक्का नव्हे; तर छोट्या करन्सी कडे जाण्याचा मार्ग!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक आता 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार आहे. पण त्या मागे घेण्याची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 सप्टेंबर 2016 […]

रिझर्व्ह बँक 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार; 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा बदलून घेण्याची मुदत!!

सध्या अस्तित्वात असलेली मुद्रा वैधच; रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण वृत्तसंस्था मुंबई : रिझर्व्ह बँक आपल्या नवीन धोरणानुसार 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार असून ही मुद्रा वैध […]

रिझर्व्ह बँक 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार; पण सध्या अस्तित्वात असलेली मुद्रा वैधच; बँकेचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था मुंबई : रिझर्व्ह बँक आपल्या नवीन धोरणानुसार 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार आहे. पण ही मुद्रा वैध असल्याचे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेने दिले आहे. RBI […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात