भारत माझा देश

भारत – पश्चिम आशिया – युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर; चीनच्या सिल्क रूटला टक्कर ठरणारा “महामार्ग”!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताच्या नेतृत्वाखाली झालेल्या G20 परिषदेत जे अत्यंत महत्त्वाचे करार झाले, त्यापैकी सर्वात महत्त्वाचा करार भारत – पश्चिम आशिया – युरोप […]

भारत आणि अमेरिका 6Gच्या तयारीसाठी आले सोबत, एकत्र काम करणार, सामंजस्य करारावर स्वाक्षरी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 5G नंतर आता जग 6G कडे वाटचाल करत आहे. भारतातही 6Gची तयारी सुरू झाली आहे. जगभरातील अनेक देशांनी 6G वर संशोधन […]

G20 परिषद यशस्वी होताना रंगली हिंदू धर्माच्या बौद्धिक अपमानाची स्पर्धा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : G20 शिखर परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली यशस्वी होताना होत असताना त्याचे वैषम्य वाटून हिंदू धर्माच्या बौद्धिक अपमानाची स्पर्धा देशातच लागली आहे. […]

कोपर्डी सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेंची कारागृहात गळफास लावून आत्महत्या!

आज सकाळी त्याचा मृतदेह बॅरेकमध्ये लटकलेल्या अवस्थेत दिसला विशेष प्रतिनिधी पुणे : अहमदनगर कोपर्डी सामूहिक बलात्कार प्रकरणाशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील […]

”…हे राजेंद्र गुढा आणि माझ्यामध्ये साम्य आहे” एकनाथ शिंदेंचे विधान!

राजस्थानमधील रुग्णांच्या सेवेकरता शिवसेनेच्या वतीने ५ रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या आहेत. विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानमध्ये राजेंद्र गुढा यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) […]

250 वर गेलेला टोमॅटो आता 10 रुपयांवर आला, भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जूनमध्ये विक्रमी 250 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आता किरकोळ बाजारात 10 ते 15 रुपये किलोवर आला आहे. भाव घसरल्याने […]

कर्नाटकात भाजप-जेडीएस युतीची चर्चा कुमारस्वामींनी फेटाळली, जागा वाटपावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा

वृत्तसंस्था बंगळुरू : 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकमध्ये भाजप आणि जेडीएस अद्याप एकत्र आलेले नाहीत. शनिवारी माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी भाजप नेते […]

देशद्रोह कायद्यावर 12 सप्टेंबरला सुनावणी; सर्वोच्च न्यायालयात 10 याचिका दाखल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 152 वर्षे जुन्या देशद्रोहाच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 12 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती […]

अयोध्येत 22 जानेवारीला प्रभु रामचंद्राची प्रतिष्ठापना, मोदींना पाठवले निमंत्रण; डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करणार

वृत्तसंस्था अयोध्या : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभु रामचंद्र विराजमान होणार आहेत. 15 जानेवारीपासून मंदिरात अभिषेक सोहळा सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी […]

मध्य प्रदेशात 450 रुपयांना मिळणार गॅस सिलिंडर, निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची मोठी घोषणा

वृत्तसंस्था भोपाळ : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, आता केवळ उज्ज्वला योजनेतील लोकांनाच नाही, […]

ब्रिटनचे प्राऊड हिंदू पंतप्रधान ऋषी सुनक अक्षरधाम मंदिराला भेट देणार, पत्नी अक्षतासोबत करणार पूजा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे G20 परिषदेसाठी भारत दौऱ्यावर आहेत. आज ते शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राच्या आणि दुसऱ्या सत्राच्या बैठकांमध्ये […]

मोरोक्कोमध्ये 60 वर्षांनंतर प्रलयंकारी भूकंप, 800 हून अधिक लोकांचा मृत्यू, युनेस्कोच्या वारसास्थळाचेही नुकसान

वृत्तसंस्था माराकेश : आफ्रिकन देश मोरोक्को येथे शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे आतापर्यंत 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक जखमी […]

G-20चे पहिले संयुक्त घोषणापत्र; 9 वेळा दहशतवाद, 4 वेळा युक्रेनचा उल्लेख, आफ्रिकन युनियनला मिळाले सदस्यत्व

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवी दिल्लीत सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी संयुक्त घोषणेवर सहमती झाली आहे. शनिवारी दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांनी […]

G20 च्या बड्या पाहुण्यांना भारत मंडपम मध्ये राष्ट्रपतींची शाकाहारी शाही मेजवानी!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : G20 सदस्य देशांच्या बड्या पाहुण्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत मंडप मध्ये शाकाहारी शाही मेजवानी दिली. यामध्ये प्रामुख्याने कडधान्यांचा समावेश होता. […]

G20 शिखर परिषदेत भारत-मध्य-पूर्व-युरोप कॉरिडॉरचा शुभारंभ!

पंतप्रधान मोदी म्हणाले या पावलाने आम्ही विकसित भारताचा मजबूत पाया रचत आहोत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली G20 शिखर परिषदेच्या पहिल्या  […]

चीनच्या BRI ला काटशह : भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, EU ची मेगा पायाभूत सुविधा कराराची घोषणा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीनने आखलेल्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) ला काटशह देण्यासाठी भारत, अमेरिका, सौदी अरेबिया आणि […]

आफ्रिकन युनियन बनले ‘G20’चे सदस्य, मोदींनी अध्यक्षांना मिठी मारून केले स्वागत

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : G20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशीचे पहिले सत्र सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांचे स्वागत केले आणि मोदींनी […]

राजस्थान विधानसभेत ‘लाल डायरी’ काढणारे राजेंद्र गुढा शिवसेनेत दाखल; मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले सदस्यत्व

विधानसभेत लाल डायरी दाखवून गुढा प्रसिद्धीच्या झोतात आले होते विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानमध्ये राजेंद्र गुढा यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश केला […]

युक्रेन, चीन मुद्द्यांचे अडथळे दूर; नवी दिल्ली जाहीरनाम्यावर G20 नेत्यांचे शिक्कामोर्तब; 150 तासांच्या मुत्सद्दी मेहनतीला यश!!

G20 नेत्यांनी नवी दिल्लीच्या नेत्यांची घोषणा स्वीकारली, पंतप्रधान मोदींनी सहमती जाहीर केली. G20 leaders sign the New Delhi Declaration वृत्तसंस्था नवी दिल्ली : G20 नेत्यांनी […]

G20 शिखर परिषदेच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदींनी जगाला ऐकवला अडीच हजार वर्षांपूर्वीचा मंत्र, म्हणाले…

नवी दिल्ली :  आजपासून नवी दिल्लीत दोन दिवसीय G20 शिखर परिषदेला सुरूवात झाली आहे.  यासाठी जगभरातील देशांचे प्रमुख हजर झाले आहेत.  या शिखर परिषदेचे उद्घाटन […]

Mumbai Sex racket Busted with top models and actress by Crime Branch in Juhu five star hotels

गोव्यात आंतरराष्ट्री सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ग्राहकांना क्यूआर कोड वापरून करावे लागयचे पेमेंट

दोन केनियन महिलांना अटक, पाच तरूणींची  सुटका अन्य एका आरोपीचा शोध सुरू विशेष प्रतिनिधी पणजी : पेमेंटचा एक प्रकार म्हणून UPI ला लोकप्रियता मिळत असताना, […]

राहुल गांधी बेल्जियममध्ये म्हणाले- भारतात गांधी आणि गोडसेंच्या विचारांची लढाई; देशाचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न सुरू

वृत्तसंस्था ब्रुसेल्स : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ब्रुसेल्सच्या प्रेस क्लबमध्ये बोलताना ते म्हणाले की, भारतात सध्या महात्मा गांधी आणि नथुराम […]

चंद्राबाबूंना अटक केली आंध्र CID ने; लोक खापर फोडतायेत मोदींवर!!

वृत्तसंस्था हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देशम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना राज्याच्या CID ने कौशल्य विकास निगम घोटाळ्यात अटक केली. मात्र, […]

भारत सरकारने औपचारिकता पूर्ण केली की संयुक्त राष्ट्रांच्या रेकॉर्ड्समध्ये देखील INDIA चे नाव बदलून BHARAT!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाच्या नियमावलीनुसार भारताचे सरकार जेव्हा सर्व औपचारिकता पूर्ण करेल, तेव्हा संयुक्त राष्ट्र “यूएन रेकॉर्ड”मध्ये INDIA चे नाव बदलून […]

share market big news nsdl freezes three fpi accounts owning adani group shares fall

अदानी समूहाच्या शेअर्सचे मार्केट कॅप ११ ट्रिलियनच्या पुढे, गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अगोदर अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्ग आणि नंतर OCCRP ने अदानीच्या शेअर्सबाबत नकारात्मक अहवाल जारी केला होता. या अहवालांचा प्रभाव […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात