Ujjain Rape Case : पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना आरोपी झाला गंभीर जखमी


शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी

उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैन येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी भरत सोनी याला शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. पोलिसांपासून पळून जाण्याच्या प्रयत्नात तो पडला आणि जखमी झाला आहे. Ujjain Rape Case The accused was seriously injured while trying to escape from the police

पोलीस निरीक्षक अजय कुमार यांनी सांगितले की, गुन्ह्याचा घटनाक्रम पुन्हा रचण्यासाठी आणि मुलीचे कपडे जप्त करण्यासाठी पोलीस आरोपाला घेऊन घटनास्थळी गेले होते.  दरम्यान आरोपी भरत सोनी याने संधी मिळताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.  यावेळी झालेल्या धरपकडीमध्ये  त्याच्या पायाला व हाताला दुखापत झाली.

काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांना पंजाब पोलिसांनी केली अटक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

उज्जैन अल्पवयीन बलात्कार प्रकरणावर उज्जैनचे एसपी सचिन शर्मा म्हणाले की, महाकाल पोलिस स्टेशनचे टीआय अजय वर्मा यांनी निर्णय घेतला आहे की ते मुलीला दत्तक घेणार आहेत आणि मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भरत सोनी हा उज्जैन येथील झोपडपट्टीचा रहिवासी असून तो ऑटोचालक म्हणून काम करतो. जीवनखेडी येथे आरोपीने मुलीवर बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, अटक आरोपी चालक बलात्काराची बाब नाकारत आहे. तो सांगतो की, मुलीला मदत करताना त्याने तिला जीवनखेडी परिसरातून आपल्या ऑटोमध्ये बसवले होते.

Ujjain Rape Case The accused was seriously injured while trying to escape from the police

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात