केजरीवालांच्या अडचणी वाढणार? दिल्ली ‘CM House’च्या नूतनीकरण प्रकरणी CBI चौकशी करणार!

Kejriwal

गृह मंत्रालयाने या प्रकरणी कॅगचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश आधीच दिले आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कारण, सीबीआयने मुख्यमंत्री निवास नुतनीकरण प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. Will Kejriwals problems increase CBI will investigate the case of renovation of Delhi CM House

गृह मंत्रालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानातील कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मे महिन्यात दिल्लीच्या उपराज्यपालांनी सीबीआय डायरेक्टला पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. त्याआधारे गृहमंत्रालयाने सीबीआय तपासाला परवानगी दिली आहे.

किंबहुना, दिल्लीच्या मुख्य सचिवांनी केलेल्या तपासानंतर समोर आलेल्या कथित अनियमिततेच्या सर्व पैलूंची आता सीबीआय चौकशी करणार आहे. गृह मंत्रालयाने या प्रकरणी कॅगचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश आधीच दिले आहेत.

Will Kejriwals problems increase CBI will investigate the case of renovation of Delhi CM House

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात