भारत माझा देश

देशात INDI लढेल, पण बंगालमध्ये तृणमूळच लढेल, तृणमूळ बरोबर एका टेबलवर बसायची Left ची औकात नाही!!

TMC नेते कुणाल घोष यांनी काढले वाभाडे वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तरुणामुळे काँग्रेस पक्षाने INDI आघाडीला पश्चिम बंगाल बाहेरच हाकलून […]

राम मंदिर सोहळ्याला हजर राहण्याबाबत काँग्रेसची मुस्लिम लीगशी बातचीत; ही तर तुष्टीकरणाची “धर्मनिरपेक्ष” रीत!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या धार्मिक आणि अध्यात्मिक अनुष्ठानाची जोरदार तयारी सुरू असताना राजकारणालाही मोठा रंग चढला […]

मध्य प्रदेशात अपघातानंतर बसला आग, 13 जण जिवंत जळाले; राष्ट्रपती- पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

वृत्तसंस्था गुना : मध्य प्रदेशातील गुना येथे बुधवारी सायंकाळी उशिरा डंपरला धडकल्यानंतर एका प्रवासी बसला आग लागली. यामध्ये 13 जण जिवंत जळाले. त्याचवेळी डंपर चालकाचाही […]

स्वामी प्रसाद मौर्यांनी हिंदू धर्माबद्दल पुन्हा गरळ ओकली, उपमुख्यमंत्री केशव म्हणाले– देवाने त्यांची बुद्धी काढून घेतली

वृत्तसं‌स्था लखनऊ : दिल्लीत सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. सोमवारी ते म्हणाले, “हिंदू एक धोका आहे, […]

राम मंदिर आणि अबुधाबीतील मंदिरांच्या उद्घाटनानंतर मोदी नवे हिंदूहृदयसम्राट म्हणून पुढे येतील; शशी थरूर यांची टीका की स्तुती??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर आणि अबुधाबीतील सर्वांत मोठे हिंदू मंदिर यांची उद्घाटने केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवे हिंदूहृदयसम्राट म्हणून पुढे […]

कोरोनाचा नवा व्हेरिएंट 8 राज्यांमध्ये पसरला; 24 तासांत देशात एकूण 529 रुग्ण, 3 मृत्यू; JN.1चे 40 रुग्ण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना JN.1 चे नवीन रुग्ण देशातील 8 राज्यांमध्ये पसरले आहे. 24 तासात कोरोनाचे एकूण 529 रुग्ण आढळले असून त्यापैकी 40 रुग्ण […]

केंद्र सरकार 25 रुपये किलो दराने तांदूळ विकणार; भारत ब्रँड अंतर्गत देशभरात उपलब्ध होणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली :  केंद्र सरकार आता भारत ब्रँड अंतर्गत तांदूळ 25 रुपये किलो दराने विकणार आहे. तांदळाच्या किमती वाढण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार हे करत […]

बिहार मधल्या 43 आमदारांचा पक्ष; नितीश कुमार बनले JD(U) चे “राष्ट्रीय” अध्यक्ष!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संयुक्त जनता दल अर्थात JD(U) हा पक्ष नितीश कुमार यांनी अखेर आपल्या ताब्यात घेतला. पक्षाध्यक्ष खासदार लल्लनसिंह यांनी राजीनामा देऊन […]

WATCH : इस्लामिक स्कॉलरची गाझावर प्रतिक्रिया, संतप्त जमावाने व्यक्त केला रोष, फायर अलार्म वाजवून निषेध

वृत्तसंस्था ओटावा : इस्लामिक स्कॉलर शेख हमजा युसूफ हे प्रभावशाली इस्लामिक व्यक्तींपैकी एक असून त्यांना कॅनडामध्ये आयोजित एका परिषदेत जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. गाझा […]

परराष्ट्र मंत्री जयशंकर पुतीन यांना भेटले, PM मोदींना रशियाचे निमंत्रण, युक्रेन युद्धावर तोडग्यासाठी चर्चा करणार

वृत्तसंस्था मॉस्को : रशियाच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी युक्रेन युद्धासह विविध मुद्द्यांवर […]

2024 मध्ये शरद पवारांची पॉवर संकटात, थेट बारामतीतच जोखीम; पुतण्यामुळे निकाल बदलणार!

विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात आणि इंडिया आघाडीत शरद पवारांची उंची भीष्म पितामहांसारखी आहे. ते या आघाडीचे सर्वात ज्येष्ठ आणि ताकदवान नेते आहेत, पण […]

EDच्या आरोपपत्रात पहिल्यांदाच प्रियांका यांचे नाव; फरिदाबादेत 5 एकर जमीन खरेदी केली, 2010 मध्ये त्याच व्यक्तीला विकल्याचा आरोप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) आरोपपत्रात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे नाव प्रथमच आले आहे. तपास यंत्रणेने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (PMLA) […]

देशातल्या बचत गटांमधील 2 कोटी महिलांना बनविणार “लखपती दीदी”; पुढच्या 3 वर्षांसाठी मोदींचे लक्ष्य!!

विशेष प्रतिनिधी देवास : पुढच्या 3 वर्षांमध्ये देशातल्या बचत गटांमधल्या आणखी 2 कोटी महिलांना “लखपती दीदी” बनवण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवले आहे. स्वतः पंतप्रधान […]

भारताकडून हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाची मागणी; पाकिस्तानी मीडियाचा दावा- भारताला सहकार्य हवे

वृत्तसंस्था इस्लामाबाद : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने केली आहे. असा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. इस्लामाबाद पोस्टनुसार, भारत सरकारने दहशतवादी […]

सीएम ममता बॅनर्जी यांचा दावा- बंगालमध्ये भाजप आणि I.N.D.I.Aची मिलीभगत, जागावाटपात तडजोड करणार नाही

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्धच्या लढतीत टीएमसी आघाडी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बंगालमधील जागावाटपाबाबत कोणत्याही पक्षाशी तडजोड […]

भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींची ‘भारत न्याय यात्रा’; मणिपूर ते मुंबई 6200 किमीचा प्रवास, 14 जानेवारी ते 20 मार्चपर्यंत चालणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी भारत न्याय यात्रा सुरू करणार आहेत. 14 जानेवारीला मणिपूरपासून सुरू होईल आणि 20 […]

राहुल गांधींनी मोदींवर सोडलेले “अदानी मिसाईल” पवारांनी INDI आघाडीवरच उलटवले!!

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोडलेले “अदानी मिसाईल” शरद पवारांनी ऐन मोक्यावर INDI आघाडीवरच उलटवले, असे म्हणण्याची वेळ शरद पवारांच्या कुठल्या वक्तव्याने नव्हे तर प्रत्यक्ष […]

अयोध्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी देशभरातील ‘या’ VVIP व्यक्तींना निमंत्रण!

जाणून घ्या, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी कोणाला निमंत्रण देण्यात आलं आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :संपूर्ण देश आता 22 जानेवारी 2024 या तारखेची वाट पाहत आहे, […]

ऋषभ पंतसह अनेक हॉटेल मालकांची फसवणूक करणाऱ्या क्रिकेटपटूला अटक

फरीदाबाद, हरियाणाचा रहिवासी असल्याची माहिती समोर विशेष प्रतिनिधी फरीदाबाद: हरियाणासाठी अंडर-19 क्रिकेट खेळलेला मात्र इंडियन प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केल्याचा दावा करणाऱ्या तरुणावर […]

अबुधाबीमध्ये पहिले हिंदू मंदिर तयार, पंतप्रधान मोदी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार

BAPS स्वामीनारायण संस्थेने दिली माहिती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी 2024 रोजी अबुधाबीच्या ऐतिहासिक हिंदू मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. […]

पुण्यात मृत महिलेच्या नावावर 6 बांगलादेशी घुसखोरांचा बनावट भाडे करार; एकूण 70 घुसखोरांच्या पासपोर्ट घोटाळ्याचा पर्दाफाश!!

विशेष प्रतिनिधी पुणे : मृत महिलेच्या नावावर बनावट भाडे करार करून 70 बांगलादेशी घुसखोरांना पासपोर्ट मिळवून देण्याच्या मोठा पासपोर्ट घोटाळ्याचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. […]

कतारमध्ये आठ भारतीय माजी नौसैनिकांची फाशीची शिक्षा रद्द

भारत सरकारच्या आवाहनावर मोठा दिलासा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ माजी भारतीय नौसैनिकांना गुरुवारी (28 डिसेंबर) मोठा दिलासा मिळाला. […]

फडणवीसांच्या मेसेजचा एकच झटका; नेपाळमधून 58 मराठी भाविकांची सुखरूप सुटका!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेसेजचा एकच झटका; नेपाळमधून 58 मराठी भाविकांची सुखरूप सुटका!!, अशी घटना नुकतीच घडली. नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनाला गेलेले […]

”राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी”

संत समितीने पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र विशेष प्रतिनिधी वाराणसी : प्रभू श्री राम यांचा त्यांच्या जन्मस्थानी म्हणजे अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा एक ऐतिहासिक […]

आधी सावरकर आणि आता राजे – राजवाडे यांचा राहुल गांधींकडून अपमान; पण 1857 पासूनच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वांचेच मोलाचे योगदान!!

नाशिक : राहुल गांधींचे भाषण आणि त्यातून त्यांनी कुठले वादग्रस्त वक्तव्य केले नाही, असे कधी घडतच नाही. राहुल गांधींनी आधी आपल्या भाषणांमधून आणि पत्रकार परिषदांमधून […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात