वृत्तसंस्था
मुंबई : राज्यपालांकडे १२ आमदारांसाठी मुख्यमंत्री गेले असतील, तर ते राज्याचं दुर्भाग्य आहे.” अशी टीका भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.“दोन दिवसांचं अधिवेशन होतं. कधी सुरू होतं आणि कधी संपतं, असे स्वप्नात असल्यासारखं अधिवेशन संपत आहे.For only 12 MLAs It is unfortunate to meet the governor
कारण कोरोना विषाणूने सांगितलेलं आहे, की मंदिर आणि लोकशाहीचे मंदिर. या मंदिरांवर हल्ला करणार आहोत. त्यामुळे आम्ही मंदिरं बंद ठेवतो आणि अधिवेशनाचं लोकशाहीचं मंदिर बंद ठेवतो.
बाकी आम्ही सगळं सुरू ठेवतो कारण, कोरोना सांगतो की बिअर बारमध्ये हल्ला करणार नाही. नवीन काही आमच्याकडे संशोधक आले आहेत, अशी जोरदार टीका त्यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App