वृत्तसंस्था
लखनऊ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT) एका विद्यार्थ्याला तब्बल १.२ कोटी रुपयाचे पॅकेज मिळाले आहे. संस्थेच्या इतिहासातील सर्वात मोठे हे पॅकेज मानले जात आहे. IIIT-Lucknow student gets 1.2 crore package: The largest package ever in the organization’s history
अभिजीत द्विवेदी, असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो लखनौ बी. टेक फायनल इयरचा विद्यार्थी आहे. अभिजीत द्विवेदी याला ₹१.२ कोटी/ वार्षिक पॅकेज मिळाले आहे. जे संस्थेच्या विद्यार्थ्यासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज आहे.
दिल्ली आजपासून पूर्ववत होण्यास सज्ज कार्यालये, शाळा, स्विमिंग पूलसह जिमही सुरू होणार
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अभिजीतची डब्लिन (आयर्लंड) येथे अॅमेझॉनसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App