वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील आयात-निर्यात व्यापार गेल्या पाच महिन्यात वाढल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. Increase in trade between India and China; Clear from the first five-month statistics
चीनमधून आयात ५९.१३ टक्के म्हणजेच ३३.४९ अब्ज डॉलर झाली असून भारतातून ४६.०९ टक्के म्हणजेच १०.४१ अब्ज डॉलरची निर्यात चीनला झाली आहे. ब्लूमर्गने या संदर्भातील आकडेवारी जाहीर केली. विशेष म्हणजे आयात आणि निर्यात ही वाढली आहे. वर्षातील पहिल्या पाच महिन्यात ५५.८३ टक्के व्यापारात वाढ झाली.
भारत- चीन दरम्यान, व्यापार हा पहिल्या पाच महिन्यात 70 टक्के उलाढालीत वाढ झाली. सुमारे 48 अब्ज डॉलर्सची उलाढाल झाली. या बाबीला चीनच्या माध्यमांनी दुजोरा दिला. त्यांनी देखील ५५.८३ टक्के व्यापार पहिल्या पाच महिन्यात झाला आहे.
सीमावरील तणाव आणि राजकीय मतभेद यांचा व्यापारावर कोणताही परिणाम झाला नाही. दोन्ही देशांत डॉलरमध्ये व्यापार होत आहे. त्यामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे सांगण्यात आले. ती ४८.१६ अब्ज डॉलर्सच्या घरात होती. जानेवारी ते मे दरम्यान, चीनची भारतात निर्यात ६४.१ टक्के झाली. ती ९०.२ टक्के अधिक होती, अशी माहिती चीनच्या ग्लोबल टाईम्सने दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App