विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वप्निल लोणकर या MPSC विद्यार्थ्याची आत्महत्या चिंताजनक आहे. त्या विषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. यावेळी ठाकरे – पवार सरकारचे त्यांनी वाभाडे काढले. Fadnavis proposes adjournment in Swapnil Lonakar suicide case
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एमपीएससीला स्वायत्तता दिली पण कुणाच्या व्यथा ऐकून घ्यायला ते तयार नाहीत. आणखी किती स्वप्नीलच्या आत्महत्यांची आपण वाट पाहणार आहोत.
ठाकरे – पवार राज्य सरकार केव्हा लक्ष देणार आहे? की विद्यार्थ्यांनी असेच मरत राहावे असे सरकारला वाटते अशा शब्दात फडणवीस यांनी टिकास्त्र सोडले स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय त्यांनी विधानसभेत मांडला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App