जय श्रीराम बंगाली संस्कृतीचा भाग नाही म्हणणाऱ्यांना बोलपूरच्या जनतेचे जयघोषाने प्रत्युत्तर


वृत्तसंस्था

बोलपूर : जय श्रीराम या घोषणेला बंगाली संस्कृतीत स्थान नाही, असे म्हणणाऱ्या तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांना आणि प्रख्यात अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांना बिरभूम जिल्ह्यातील बोलपूरच्या जनतेने चोख प्रत्युत्तर दिले. bolpur people enchants slogans jai shriram

बोलपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी रोड शो केला. हा या शहराच्या इतिहासातला सर्वात मोठा रोड शो ठरला. खुद्द अमित शहांनी तशी प्रशस्ती केली. मी निवडणुकांमध्ये एवढे रोड शो केले पण असा आणि एवढा प्रचंड प्रतिसाद असलेला रोड शो मी पाहिला नाही, असे अमित शहा म्हणाले.

bolpur people enchants slogans jai shriram

३ – ४ किलोमीटरच्या संपूर्ण रोड शोमध्ये जनतेने जय श्रीरामच्या गगनभेदी घोषणा दिल्या. बंगाली संस्कृतीत माँ दुर्गेइतकेच श्रीरामांनाही महत्त्व आहे. तेथे ठिकठिकाणी श्रीरामपूर आहेत. तरीही तृणमूळच्या काही नेत्यांनी आणि अमर्त्य सेन यांनी जय श्रीराम हा काही बंगाली संस्कृतीचा भाग नसल्याचा दावा केला होता. त्याला जय श्रीरामच्या प्रचंड जयघोषातून खणखणीत प्रत्युत्तर दिले

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात