वृत्तसंस्था
जकार्ता : इंडोनेशियाच्या जावा या सर्वाधिक दाट लोकसंख्येच्या बेटावरील सर्वात मोठ्या सुमेरु या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे राखेचा प्रचंड धूर पसरल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. Sumeru volcano erupts in Indonesia, Lots of ashes in the sky; Hundreds of people panicked
माऊंट सेमेरू असे या ज्वालामुखीचे नाव असून तो पूर्व जावाच्या लुमाजांग जिल्ह्यात आहे. परिसरातील गावांतील घरांवर राखेचे थर जमा झाले आहेत. उद्रेक सुरू होताच वादळी पाऊसही सुरू झाला. लाव्हारस आणि पावसात तयार झालेला चिखलामुळे येथील एक पूल नष्ट झाला. शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App