वृत्तसंस्था
चंदीगड : होशियारपूर (पंजाब) येथे एका ४० वर्षीय शेतकऱ्याने कमी गव्हाच्या उत्पादनामुळे विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.Due to low production of wheat ; Punjab Farmer suicide; The loan was 17 lakhs
या शेतकऱ्यावर बँकांचे १७ लाख रुपये कर्ज होते. त्याच्याकडून एक सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात राज्यात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App