घसा खवखवला तर समजावे, हे ओमीक्रॉनचे प्रमुख लक्षण ; तज्ञांचा खुलासा; लस घेतलेल्यांनाही संसर्ग


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात ओमीक्रॉनने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. ओमीक्रॉन वेगाने पसरत चालला आहे. घसा खवखवणे हे ओमीक्रॉनचे प्रमुख लक्षण आढळत असल्याचे समोर येत आहे. तज्ञानी रुग्णांच्या केलेल्या पाहणीत ही बाब स्पष्ट झाली आहे. A sore throat is a major symptom of omikron; Expert disclosure; Infected people who have been vaccinated

ओमीक्रॉनचा संसर्ग झालेल्या ७२ टक्के रुग्णांमध्ये घसा खवखवणे हे प्रमुख लक्षण होते. कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही त्यांना घसा खवखवणे हे लक्षण जाणवले आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये हेच लक्षण होते. मात्र, ओमीक्रॉनच्या रुग्णांमध्ये हे लक्षण अधिक आढळले आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डेल्टा व्हेरियंटप्रमाणे ओमीक्रोनमध्ये चव आणि वास घेण्यास समस्या येत नाही. फक्त घशात खवखव आणि कफ यांचा त्रास होतो. कारण ओमीक्रॉन हा घशाला संसर्ग करतो.

A sore throat is a major symptom of omikron; Expert disclosure; Infected people who have been vaccinated

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात