वृत्तसंस्था
गोमती : त्रिपुरा दंगलीच्या खोट्या बातम्या देऊन दंगल भडकविणाऱ्या दोन महिला पत्रकारांना अटक केली होती. त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. riots in Tripura with false news; Land after arrest of two female journalists
त्रिपुरा दंगलीच्या खोट्या बातम्या देऊन या दोन महिला पत्रकारांनी दंगलीचा भडका उडवून दिला होता, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गोमती जिल्ह्यातील न्यायालयाने याबाबतचा आदेश दिला. त्रिपुरा दंगलीबाबत खोट्या बातम्या दिल्याचा ठपका आहे. समृद्धी सुकनिया आणि स्वर्ना झा, अशी त्यांची नावे आहेत.
न्यायाधीश पियुष विश्वास यांनी दोघींची प्रत्येकी ७५ हजार रुपयांच्या जमीनावर सुटका केली आहे. त्यांची पोलिस ठाण्यात चौकशी झाल्यानंतर मुक्तता करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App