विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बँकिंग सेवा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. रिझर्व्ह बँकेतर्फे अधिकारी संवर्गातील अनेक पदांवर भरती सुरू करण्यात आली आहे. Jobs: Tenth-twelfth pass, top government for diploma holders
देशातील उत्तमोत्तम संस्थांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली तर कोणाला सोडायची असेल किंवा चुकवावीशी वाटेल आणि ती संस्थाही सरकारी असेल आणि नोकरीही सरकारी असेल तर ही ‘सोने पे सुहागा’ संधी आहे. या सर्व भरतीची माहिती आणि अर्ज प्रक्रियेची माहिती अशी आहे, निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगार, भत्ते आणि सुविधा मिळतील.
आरबीआय ग्रुप-बी भरती
आरबीआय गट-ब च्या भरतीसाठी आरबीआयच्या नियमांनुसार पात्र असलेले उमेदवार आरबीआयच्या opportunities.rbi.org.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
जे उमेदवार आरबीआय ग्रुप-बीच्या भरतीचा मार्ग शोधत आहेत त्यांच्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक अधिसूचना जारी केली आहे. आरबीआयने ग्रेड-बी अधिकाऱ्यांच्या रिक्त 294 जागा भरण्यासाठी पदवी आणि पदव्युत्तर पात्रताधारकांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App