नळाने पाणीपुरवठ्यात चारपट वाढ , केंद्रातील मोदी सरकारचे यश; ११७ जिल्ह्यात ‘घर तेथे नळाने पाणी’


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : घर तेथे नळाने पाणी पुरविण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला असून त्या अंतर्गत नळ जोडण्यात सातपट वाढ झाली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी माहिती दिली. Four times increase in tap water supply, success of Modi government ; 117 districts have ‘tap water at home’

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने ‘ हर घर नल से जल’ ही योजना राबवली आहे. विशेष म्हणजे गेल्या २२ महिन्यात ४.३६ कोटी घरांना नळाने पाणीपुरवठा केला आहे. त्यामुळे महिलांचे जीवन सुखमय झाले. यापूर्वी पाण्यासाठी त्यांना डोक्यावर हांडे घेऊन उन्हातान्हात पायपीट करावी लागत होती. अनेक ठिकाणी कामधंदे सोडून अख्ख कुटुंब पाण्यासाठी धावत होत.



केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अनेकांच्या घरात ‘जीवन ‘आले आहे. महिलांच्या डोक्यावरील हांडे उतरले आहेत. पाण्यासाठी तडफडणाऱ्या तब्बल ११७ जिल्ह्यात नळाने पाणीपुरवठा झाला आहे. विशेष म्हणजे त्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा चौपट झाले आहे. म्हणजेच ते ७ टक्क्यावरून ३१ टक्क्यांपर्यंत पोचले आहे.

Four times increase in tap water supply, success of Modi government ; 117 districts have ‘tap water at home

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात