प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाचा सामना करण्यासाठी वापरण्यात येणारी वैद्यकीय उपकरणे मानव आणि पर्यावरणाला धोकादायक असल्याचा इशारा .जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. Dangerous! Covid’s medical equipment harms humans and the environment, WHO warns
कचरा विल्हेवाट लावण्याच्या यंत्रणेवर गंभीर ताण आला आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापन प्रणाली आणि ऑपरेशन्समध्ये सुधारणा करणे आवश्यक असून हजारो टन अतिरिक्त कचऱ्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला असल्याचे म्हटले आहे.
साथीमुळे २ लाख टनांहून अधिक वैद्यकीय कचरा जमा झाला असून त्यातील बहुतेक प्लास्टिक आहे. मार्च २०२० ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत, वैद्यकीय कर्मचार्यांच्या संरक्षणासाठी सुमारे १.५ अब्ज पीपीई किट तयार आणि वितरित केली.त्यांचे वजन सुमारे ८७ हजार टन आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App