अफगाणिस्तान भूकंपाने हादरले; तुर्कमेनिस्तान सीमावर्ती भागात दोन धक्के; २२ जणांचा मृत्यू


वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तान भूकंपाने हादरले आहे. तुर्कमेनिस्तान सीमावर्ती भागात दोन धक्के बसले असून २२ जण दगावल्याचे वृत्त आहे.Afghanistan shaken by earthquake; Two shocks in the Turkmenistan border area; 22 killed

बधगीस प्रांतात सोमवारी दुपारी हे हादरे बसल्याने नागरिकांची धावाधाव झाली.या भाग अतिशय दुर्गम आणि अविकसित असून तेथे मदत पथक पोचण्यास उशीर झाल्याने वृत्त आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.



अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजता ५.३ रिश्टर स्केलचा आणि दुसरा, ४.९ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला. त्यांनी प्रांतीय राजधानी काला-ए-नाऊच्या ४१ किलोमीटर पूर्वेला आणि ५० किलोमीटर आग्नेय दिशेला भूकंपाचे हादरे बसले. दरम्यान, या हादऱ्याने घाबरलेले रहिवासी सुरक्षिततेसाठी घर सोडून पळून जात होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Afghanistan shaken by earthquake; Two shocks in the Turkmenistan border area; 22 killed

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात