निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याकडे ३ कोटी जप्त


विशेष प्रतिनिधी

नोएडा : नोएडा सेक्टर-50 येथील उत्तर प्रदेशचे निवृत्त आयपीएस अधिकारी राम नारायण सिंह यांच्या घरातील लॉकरमधून तीन कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. 3 crore confiscated from retired IPS officer

त्यांच्या घराच्या तळघरात खासगी लॉकरचा व्यवसाय सुरू होता. सर्व लॉकर्स जप्त करण्यात आले आहेत. आयकर, आयटी अधिकारी लॉकर्सच्या मालकांना बोलावत आहेत. त्यानंतर चौकशी होईल.एका अधिकाऱ्याच्या घराच्या तळघरात खासगी लॉकर भाड्याने घेण्याचा धंदा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या माहितीनंतर तपास सुरू करण्यात आला. ठोस पुरावे मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकून लॉकर्स जप्त केले.

3 crore confiscated from retired IPS officer

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात