महाराष्ट्रात सध्या रुग्ण संख्येचा दर कमी , पहिली ते चौथीची शाळाही उघडायला हरकरत – राजेश टोपे


महाराष्ट्र सध्या रुग्णांची संख्येचा दर वाढत नाहीत.तसेच नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राचं लसीकरण पूर्ण होईल असंही टोपे यांनी म्हंटलंय आहे.Rajesh Tope refuses to open 1st to 4th school


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात सध्या कोरोना चा संसर्ग कमी होताना दिसून येत आहे. बऱ्यापैकी लसीकरण सुद्धा पूर्ण होताना दिसत आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्याने सगळे निबंध शिथिल करण्यात आले आहेत.

यामुळे आता पहिली ते चौथीची शाळाही उघडायला हरकरत नसल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हंटलय आहे. महाराष्ट्र सध्या रुग्णांची संख्येचा दर वाढत नाहीत.



तसेच नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राचं लसीकरण पूर्ण होईल असंही टोपे यांनी म्हंटलंय आहे.कोरोनामुळे लहान मुलं हे अनेक महिन्यांपासून घरी बसून आहेत.त्यांचं सगळ शिक्षण ऑनलाइन पद्धतीने चालू आहे.दरम्यान रुग्ण संख्येचा दर वाढत नाही त्यामुळं पहिली ते चौथीचीही शाळा उघडण्यात यावी असं प्रमाणपत्रच आरोग्य विभागानं शालेय विभागाला दिलं आहे,अस टोपे यांनी म्हंटलंय.

Rajesh Tope refuses to open 1st to 4th school

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात