WATCH : सोलार प्लांट, शेतकऱ्यांना मिळेल ९० टक्के अनुदान, उत्पन्न होईल दुप्पट

Farmers can get 90 percent subsidy on solar plants

सध्या सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं जात आहे. वीजेच्या बाबतीस आत्मनिर्भर होण्यासाठी हा एक उत्तम मार्ग समजला जात आहे. त्यामुळं सरकार यासाठी अऩेक योजनाही चालवत आहे. अगदी शेतकऱ्यांसाठीही सरकारनं काही योजना सुरू केल्या आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांचं उत्पन्नही मोठ्या प्रमणावर वाढू शकतं. अशीच एक योजना म्हणजे पीएम कुसुम योजना. या योजनेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सोलार प्लांट लावण्यासाटई तुम्हाला केवळ 10 टक्के रक्कम मोजावी लागेल, उर्वरीत 90 टक्के खर्च सरकार आणि बँकमिळून देणार आहे. Farmers can get 90 percent subsidy on solar plants

हेही पाहा – 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात