WATCH : सिक्स मिनिट वॉक टेस्ट करून कोरोनाचे गांभीर्य ओळखा

Doctors suggested 6 Min walk test to understand seriousness of corona in home isolation

कोरोनावर उपचार करण्यासाठी सध्या अनेकांना होम आयसोलेशनमध्ये राहून किंवा घरीच उपचार घेण्याची परवानगी दिली जात आहे. पण घरी उपचार घेताना अनेकांची प्रकृती अचानक गंभीर होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं तुम्ही जर घऱी उपचार घेत असाल तर तुम्हाला काही खबरदारी घेणं गरजेचं आहे. तुमच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी आणि फुफ्फुसांचं आरोग्य उत्तम असणं गरजेचं आहे. आता ते चांगलं आहे हे कसं कळणार तर यासाठी आरोग्य विभागानं घरातल्या घरात सिक्स मिनिट वॉक टेस्ट म्हणजे सहा मिनिटे चालण्याची चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. ही चाचणी नेमकी काय आहे आणि ती कोणी कशी करावी हे आपण जाणून घेऊ. Doctors suggested 6 Min walk test to understand seriousness of corona in home isolation

हेही पाहा – 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर