अमल महाडिक यांनी घेतली माघार! कोल्हापूरात सतेज पाटील बिनविरोध निवडून आले


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी तसा प्रस्ताव देखील मांडला होता. आणि या मुद्द्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते.

Amal Mahadik withdraws! In Kolhapur, Satej Patil was elected unopposed

नुकत्याच दिल्लीमध्ये झालेल्या मा.अमित शहा, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर कोल्हापुरातून अमल महाडिक यांनी आपला उमेदवार अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये सतेज पाटील बिनविरोध निवडून आले आहेत.


कोल्हापुरात सतेज पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज रंगणार पाटील विरुद्ध महाडिक सामना


कोल्हापूर आणि नागपूर निवडणूक बिनविरोध होणार अशी माहिती अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. त्यानुसार नागपूर हे भाजपच्या ताब्यात असेल आणि कोल्हापूर काँग्रेसच्या ताब्यात जाईल. अशी सूत्रांकडून माहिती मिळाली हाेती. या माहितीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

Amal Mahadik withdraws! In Kolhapur, Satej Patil was elected unopposed

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण