ओमीक्रॉनमुळे सांगलीच्या व्यापारी पेठांतील उधारी बंद; छोट्या व्यापाऱ्यांचे हाल सुरु


विशेष प्रतिनिधी

सांगली  : सांगलीत धान्य, कापड, सौंदर्यप्रसाधने, शेतीमालाची मोठी उलाढाल दरवर्षी होत असते. ओमीक्रॉनचे देशातील रुग्ण वाढत असल्याने त्याचा परिणाम सांगलीतील व्यापारावर होत आहे.उधारी बंद केल्याने छोट्या व्यापाऱ्यांचे हाल सुरु झाले आहेत.Due to Omicronबsituation in Sangli traders Stop borrowing; The small traders are in dificulty

भविष्यातील लॉकडाऊनची परिस्थिती काय असेल ? याची कल्पना नसल्याने उत्पादक, घाऊक व्यापारी व स्थानिक व्यापाऱ्यांनी उधारी बंद केली आहे. उधारी बंदमुळे मालाची आवकही कमी प्रमाणात केली जात आहे. सांगलीत धान्य, कापड, सौंदर्यप्रसाधने, शेतीमालाची मोठी उलाढाल दरवर्षी होत असते.



गेल्या दीड वर्षात येथील व्यापाऱ्यांना कोरोनामुळे मोठा फटका बसला. मालाचा साठा शिल्लक राहिल्यानेही नुकसान सोसावे लागले. मुंबई कोलकाता, इंदौर, अहमदाबाद,अमरावती, दिल्ली या मोठ्या शहरांमधून सांगलीत विविध प्रकारच्या मालाची आवक होते.

येथील उत्पादक घाऊक व व्यापाऱ्यांनी सांगलीतील व्यापाऱ्यांना उधारीवर माल देणे बंद केले आहे. त्यामुळे सांगलीतील व्यापाऱ्यांनी ग्रामीण भागातील छोट्या दुकानदारांना व ग्राहकांना उधारीवर माल देणे बंद केले आहे.

Due to Omicronsituation in Sangli traders Stop borrowing; The small traders are in dificulty

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात