नाना पटोलेंवरविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.”Boys have left Amravati. Take care of your paws” – Former Agriculture Minister Anil Bonde
विशेष प्रतिनिधी
अमरावती : काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.दरम्यान या वक्तव्यावरून नाना पाटोले यांच्यावर भाजपाकडून आंदोलन करण्यात आले.तसेच नाना पटोलेंवरविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.
दरम्यान भाजपचे माजी कृषि मंत्री अनिल बोंडे यांनी “नानांनी लक्षात ठेवाव शाहिस्ते खानाची नुसती बोटंच छाटली होती तुझा पंजाच छाटला जाईल. उगीचच गमज्या मारू नको. अमरावतीवरून पोरं निघाले आहेत पंजा सांभाळून ठेव.” अशा खोचक शब्दात टीका केली आहे.
तसेच पुढे बोंडे म्हणले की ,”‘सोनिया गांधी यांना खुष करण्यासाठी मोदी वर किती भुंकायचे याची शर्यत काँग्रेसमध्ये लागली आहे. नाना ने तर हद्दच केली. मी मालकीनीचा सगळ्यात प्रमाणिक कुत्रा आहे म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App