WATCH : चीनला वाढवायचीय लोकसंख्या! दोनपेक्षा अधिक मुलंही जन्माला घालता येणार


China Population – लोकसंख्येचा वेग कमी करण्यासाठी एकेकाळी वन चिल्ड्रेन पॉलिसीची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी करणाऱ्या चीनी ड्रॅगननं आता हम दो हमारे तीन म्हटलं आहे. चीन लवकरच एका दाम्पत्याला तीन अपत्य जन्माला घालण्याची परवानगी देणार आहे. देशातील लोकसंख्या वाढीच प्रमाण घटत चालल्यानं होत असलेल्या आणि भविष्यातील दुष्परिणामांची चिंता करून चीननं हा निर्णय घेतला आहे. China Population increase rate lowered making new policy for child birth

हेही वाचा – 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण