WATCH : 1300 किमी सायकल चालवत वडिलांना घरी आणणाऱ्या ज्योतीवर दुःखाचा डोंगर


Fighter daughter jyoti – कोरोनाच्या संकटकाळात अनेक गेल्या दीड वर्षात शक्यतो आपण सगळ्यांनी दुःखाचाच सामना केला. बातम्याही तशाच समोर येत होत्या. मात्र या नकारात्मक बातम्यांच्या गर्दीत या दुःखावर फुंकर मारणाऱ्या काही बातम्यादेखिल समोर आल्या. अशीच एक सकारात्मक आणि मुलींचं आयुष्यातलं महत्त्व विशद करणारी एक घटना या काळात घडली होती… गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या वडिलांना त्यांच्या 13 वर्षीय मुलीनं 1300 किलोमीटरचा प्रवास करत सायकलवर घरी आणलं होतं. या मुलीच्या धाडसाचा आणि कर्तृत्वाचं मोठं कौतुकही झाली. पण ज्या पित्यासाठी तिनं हे सर्व केलं त्या पित्याला तिनं गमावलं. हृदयविकाराच्या झटक्यानं तिच्या वडिलांचं निधन झालं. यामुळं पुन्हा एकदा ज्योतीच्या धाडसाची आठवण झाली. Fighter daughter jyoti father died after heart attack drove father on cycle 1300km in lockdown

हेही वाचा – 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण