WATCH : रोजच्या डोकेदुखीसाठी फायदेशीर आहेत ही आसने, होईल नक्की फायदा


headache – योगा हा आपल्या पुरातन भारतीय संस्कृतीकडून मिळालेला अत्यंत मोलाचा असा ठेवा आहे. सध्याच्या धावत्या जीवनशैलीत आणि विविध साथीच्या रोगांच्या काळात तर योगा हे अत्यंत महत्त्वाचं साधन बनलं आहे. अनेक आजार, व्याधींवर योगा हा अत्यंत फायदेशीर असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. डोकेदुखी हा एक अत्यंत सामान्य आणि अनेकांमध्ये असलेला आजार आहे. अनेक कारणांमुळं आपल्याला डोकेदुखीची समस्या निर्माण होत असते. पण योगाचा अत्यंत चांगला परिणाम यावर होतो. त्यासाठी डोकेदुखीपासून आराम मिळण्यासाठी कोणती योगासनं करावी हे आपण जाणून घेऊ.  headache can be relieved by these three Yoga Poses

हेही वाचा – 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात