विशेष

जान है तो जहान है; लाईफ अपनी महान है… आठवले यांनी केली खास कविता

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली खास कविता… कोरोना आला आहे आपल्या दारी आपण थांबा आपल्या घरी आता […]

लॉक डाउनला पाठिंबा देऊन कोरोनावरील विजयाचा संकल्प करू या; सरसंघचालक भागवत यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी नागपूर : गुढीपाढव्याच्या दिवशी कोरोनावर विजय मिळवायचा संकल्प करू या, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जनतेशी संवाद […]

शहरात राहणार्‍यानी गावाकडे पळू नये-बाळासाहेब थोरातांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी  मुंबई : शहरातील काही नागरिक गावाकडे निघालेत. ही धावपळ, पळापळ कशासाठी? तुम्ही जेथे आहात तिथेच सुरक्षित राहा, असे आवाहन महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात […]

पंतप्रधान करणार ‘मन की बात’ आठवड्यात दुसऱ्यांदा

आज संध्याकाळी आठ वाजता  देशवासियांमध्ये उत्सुकता आणि चिंताही  विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी (मंगळवार, ता. 24) देशाला संबोधित करणार आहेत. […]

भारताची दर आठवड्याला ७० हजार जणांच्या चाचणीची क्षमता; प्रगत देशांना मागे टाकले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात सरकारी लँबची संख्या वाढविल्याने कोरोना संशयितांच्या चाचणीची क्षमता वाढविण्यात आली असून दर आठवड्याला ७० हजार जणांच्या चाचण्या घेण्यापर्यंत वाढविण्यात […]

चिनी ‘मिरची सेठ’चा उमरेडला मुक्काम; विदर्भात चिंता, आरोग्य विभाग सतर्क

विशेष प्रतिनिधी  नागपूर : चीनमधील मिरची व्यापारी उमरेडला मुक्कामी असल्याची बाब सोमवारी रात्री उघडकिस आली. हुआंग हॅन (४१) असे या चिनी व्यापार्याचे नाव असून तो […]

भाजीपाला, दूध, अन्नधान्य आदीचा पुरवठा सुरळीत ठेवणार; पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्य!

विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘कोरोना’च्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण […]

नाशिककरांना कोरोनाचे गांभीर्य नाही; कठोर कारवाईची हीच ती वेळ

विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिककरांना कोरोना फैलावाचे गांभीर्य नाही. देशभर १४४ कलम लागू आहे. लॉक डाऊन सुरू आहे. वर्क फ्रॉम होमचे आदेश आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री […]

कोरोनाच्या संकटात डिजीटल पेमेंटसाठी पंतप्रधानांनी केलेली जनजागृती कामी

राष्ट्रीय स्तरावर केलेली जानजागृती आता कामी  येत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रोखीचे व्यवहार करण्याची नागरिकांना धास्ती वाटत आहे. जास्तीत जास्त डिजीटल पेमेंट करण्याकडे कल  आहे. […]

राज ठाकरे यांनी केले भावाचे कौतुक

कोरोना व्हायरसचा धोका टाळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवसेंदिवस विविध नवीन निर्णय घेत आहे. उद्धव ठाकरेंच्या  मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

कोरोनाच्या धास्तीतही राहूल गांधी यांची पंतप्रधानांवर आरोपबाजी सुरू

‘चौकीदार चोर हैै’ सारख्या  आरोपांवरून जनतेने थप्पड लगावली असतानाही कोरोनाच्या धास्तीत कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोपबाजी सुरूच ठेवली आहे. […]

विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करा- अजित पवार

विशेष प्रतिनिधी  मुंबई : “फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना घराबाहेर पडण्यास मुभा असतांना आणि १४४ कलम लागू झालेले असतांना काही लोक विनाकारण बाहेर फिरतांना दिसत आहेत, […]

मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका; उद्धव ठाकरे

विशेष प्रतिनिधी  मुंबई : “मला काही होणार नाही या भ्रमात राज्यातील जनतेने राहू नये. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यात महाराष्ट्र पोहचला आहे, त्यामुळे नागरिकांनी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात