भारत माझा देश

Punjab voting : अकाली दल आणि आम आदमी पार्टीचे पंजाब मध्ये नुसत्या बहुमताचे नव्हे, तर थेट लाटांचेच दावे!!

वृत्तसंस्था चंदिगड : पंजाब मध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना अकाली दल आणि आम आदमी पार्टीच्या बड्या नेत्यांनी नुसत्या बहुमताचा नव्हे, तर थेट आपापल्या […]

मोठी दुर्घटना : वऱ्हाडातील कार चंबळ नदीत कोसळली, नवरदेवासह नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू

राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात रविवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. ज्यामध्ये वऱ्हाड घेऊन जाणारी कार कोटाच्या नयापुरा कल्व्हर्टवरून चंबळ नदीत पडली. या अपघातात 9 जणांचा दुर्दैवी […]

अमानवीय : कॅनडात आंदोलकांना घोड्यांच्या खुरांखाली तुडवले, लसीकरणाच्या सक्तीविरोधात 22 दिवसांपासून आंदोलन, 100 अटकेत

कोविड लसीची आवश्यकता आणि निर्बंधांविरोधात कॅनडात सतत निदर्शने होऊन जवळपास 3 आठवडे झाले आहेत, परंतु तेथील परिस्थिती अजूनही तशीच आहे. सुमारे 22 दिवसांनंतर प्रथमच, कॅनडाचे […]

बारमधील ऑर्केस्ट्रातल्या लिंगभेदाला थारा नाही : सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बारमधील ऑर्केस्ट्रात गायक व वादक महिला आणि पुरुष अस लिंगभेद करणे अयोग्य असून त्याला थारा दिला जाणार नाही,अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने […]

होळी, दिवाळीला देणार चक्क मोफत सिलेंडर; यूपीत विद्यार्थिनी चालविणार स्कुटी; भाजपची घोषणा

वृत्तसंस्था लखनऊ : होळी, दिवाळीला जनतेल मोफत सिलेंडर आणि विद्यार्थिनी स्कुटी चालवतील, अशी घोषणा भाजपचे नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. if bjp government […]

समाजवादी कनेक्शन बाहेर येताच अहमदाबाद बाँबस्फोटातील आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधात मौलाना अर्षद मदनी हायकोर्टात!!

वृत्तसंस्था लखनऊ : अहमदाबाद बाँबस्फोटात 38 आरोपींना फाशीची शिक्षा झाली आहे, तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेविरोधात उत्तर प्रदेशातील जमियात उलेमा […]

UP voting : तिसऱ्या टप्प्यात 10 वाजेपर्यंत 8% मतदान; समाजवादी पक्ष 300 आकडा गाठेल; दोन यादवांचा दावा!!

वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यातील 59 मतदारसंघांमध्ये मतदान सुरू झाले असून सकाळी 10.00 वाजेपर्यंत वाजेपर्यंत सुमारे 8% टक्के मतदान […]

VIRAL VIDEO : काँग्रेसला स्वपक्षीय कानपिचक्या ! ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले २०२३ ची निवडणुक काँग्रेससाठी शेवटची ; कार्यकर्ता देखील मिळणार नाही … …

२०१४ साली केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवर झालेली अवस्था चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपने गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी काँग्रेसला धोबीपछाड […]

दहा लाख लोकांना रोजगार देण्याची योजना; केंद्र सरकारचा युएईबरोबर व्यापारी करार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने १० लाख जणांना रोजगार देण्याची महत्वकांक्षी योजना आखली आहे. भारत आणि यूएई यांच्यातील करारामुळे हे शक्य होणार असल्याचा दावा […]

पंजाब मध्ये ८ वाजता मतदानाला सुरुवात २.१४ कोटी मतदार; १३०४ उमेदवार

विशेष प्रतिनिधी चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील ११७ विधानसभा मतदारसंघात सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. राज्यातील २.१४ कोटी मतदार […]

थंडीच्या प्रस्थानाला २५ फेब्रुवारीपासून वेग दिवसेंदिवस उन तापू लागले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिवसात हवामानाच्या बदलत्या स्वरूपासह कमाल आणि किमान तापमानात सतत बदल होत आहेत. दिवसेंदिवस उन तापू लागले आहे. २५ फेब्रुवारीपासून थंडीच्या […]

उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ५९ जागा; ६२७ उमेदवार

विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज, रविवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. १६ जिल्ह्यांतील ५९ […]

भूमिपुत्रांचा मसीहा बनण्याचा प्रयत्न झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगलट

विशेष प्रतिनिधी रांची : नोकरीमध्ये स्थानिक भाषेची परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय घेऊन भूमिपुत्रांचा मसीहा बनण्याचा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा प्रयत्न त्यांच्या चांगला अंगलट आला […]

हिजाब वादातील आगीत तेल ओतण्याचा कॉँग्रेसचा डाव, याचिकाकर्त्याची केस लढविणाऱ्या वकीलाचे कॉँग्रेस कनेक्शन

विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकातून संपूर्ण देशात निर्माण झालेल्या हिजाब वादाच्या आगीत तेल ओतण्याचा डाव कॉँग्रेसने आखला आहे. यासाठी हिजाबच्या परवानगीसाठी याचिका दाखल केलेल्या याचिकाकर्त्याचे […]

समाजवादी पक्षाचा होता २००८ च्या अहमदाबाद बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांशी संबंध, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भाजपने समाजवादी पक्षाला ‘अल्पसंख्याक तुष्टीकरणाचा मित्र’ आणि ‘समाजविघातक’ संबोधत, या पक्षाचा २००८च्या अहमदाबाद बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अनुराग […]

हिंदी भारताची राष्टभाषा आहे का? तेलगू व्यक्तीची न्यायालयात याचिका करून विचारणा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाची राष्ट्रभाषा हिंदीला दक्षिणेकडील राज्यांमधून होणाºया विरोधाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे […]

समाजवादी पार्टी सत्तेत आली तर उत्तर प्रदेशातून देशभरात दहशतवादाचा पुरवठा, अमित शाह यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी लखनऊ : समाजवादी पार्टी जर सत्तेत आली तर उत्तर प्रदेशातून देशभरात दहशतवादाचा पुरवठा होईल, असा आरोप करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजवादी […]

द काश्मीर फाईलवरून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला जीवे मारण्याच्या धमक्या, वेतागून ट्विटर अकाऊंट केले बंद

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ट्विटरवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. पाकिस्तानी आणि चीनी बोटस यांना […]

बाबा राम रहीमचे 40 लाख अनुयायांना भाजपला मत देण्याचे फर्मान?; आज रात्री होणार कोडवर्ड; “भास्कर”च्या बातमी दावा!!

प्रतिनिधी चंदिगड : वादग्रस्त बाबा राम रहीम यांनी आपल्या अनुयायांना पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपला मत देण्याचे फर्मान सोडले आहे. अर्थात हे फर्मान गुप्तपणे सोडले असून […]

मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात गुजरात हायकोर्टात जनहित याचिका; गुजरात सरकारला कोर्टाची नोटीस

प्रतिनिधी अहमदाबाद : मुस्लिम समाज मशिदींमध्ये लाऊड स्पीकरवरून नमाज पठण करत असल्याने सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याविरोधात आधीच अलाहाबाद (प्रयागराज) उच्च न्यायालय, […]

लावण्याला न्याय मिळवून देण्यासाठी अभाविप कटिबद्ध, बळजबरी धर्मांतराच्याच्या विरोधात छात्रशक्ती देशभरात रस्त्यावर उतरेल – अभाविप

प्रतिनिधी मुंबई : फेब्रुवारी तमिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात सेक्रेड हार्ट या माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या लावण्या या विद्यार्थीनीला ख्रिश्चन मिशनरींच्या धर्मांतराच्या दबावामुळे आत्महत्या करण्यास भाग पडले. […]

करहालमधील पराभवाची भीतीने अखिलेशना ग्रासलेय, भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेलांनी मतदानापूर्वी टोचले

वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशातला सर्वांत हाय प्रोफाइल मतदारसंघ करहालमध्ये उद्या रविवारी मतदान होत आहे, त्यापूर्वी करहालमधील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह […]

रोहित शर्मा भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 आणि दोन कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) मुख्य […]

आंतराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची १४० वी बैठक ४० वर्षांनी भारतात मुंबईत, पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

वृत्तसंस्था नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची महत्त्वपूर्ण बैठक तब्बल ४० वर्षांनी भारतात आणि तीही मुंबईत होत आहे. या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद […]

Aatmanirbhar Bharat Five companies offer Rs 1.53 lakh crore to central government for construction of semiconductors, help sought under Semicon India

आत्मनिर्भर भारत : सेमीकंडक्टर निर्मितीसाठी पाच कंपन्यांचा केंद्र सरकारला 1.53 लाख कोटींचा प्रस्ताव, सेमिकॉन इंडियाअंतर्गत मागितली मदत

Aatmanirbhar Bharat : केंद्र सरकारला 1.53 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह इलेक्ट्रॉनिक चिप आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग प्लांट स्थापन करण्यासाठी पाच कंपन्यांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात