झुलन गोस्वामी अडीचशे विकेट्स पूर्ण करणारी पहिली गोलंदाज 


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी बुधवारी महिला वनडेमध्ये २५० विकेट्स पूर्ण करणारी इतिहासातील पहिली गोलंदाज ठरली आहे. झुलनने १९९ वा एकदिवसीय सामना खेळताना हा विक्रम केला आहे.  Jhulan Goswami is the first Bowler to complete 250 wickets

आयसीसी महिला विश्वचषकाच्या   इंग्लंडविरुद्धच्या  सामन्यात झुलन हिने इंग्लंडच्या टॅमी ब्युमोंथला बाद करत  ऐतिहासिक आकडा गाठला आहे. याआधी महिलांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये २०० विकेट घेण्याचा विक्रमही झुलन हिच्याच नावावर होता. त्यानंतर अद्याप एकाही गोलंदाजाला २०० विकेटचा टप्पा पार करता आला नाही.महिलांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू कॅथरीन फिट्झपॅट्रिकअसून तिच्या नावावर १८० बळी आहेत.

Jhulan Goswami is the first Bowler to complete 250 wickets

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात