हिंजवडी आयटी पार्कमधील वर्क फ्रॉम होम समाप्त; कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर होण्याच्या सूचना


वृत्तसंस्था

पुणे: कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करण्यास सांगण्यात आले आहे. Work from home finishes at Hinjewadi IT Park; Instructions for employees to attend the office

हिंजवडी आयटी पार्कमध्ये सुमारे २ लाख कर्मचारी काम करतात. कोरोनामुळे गेली दोन वर्षे ते वर्क फ्रॉम होम असे करत होते. आता परिस्थिती निवळल्याने त्यांना कार्यालयीन कामासाठी पाचारण केले गेले आहे.



आयटी कर्मचारी संघाचे पवनजीत माने यांनी या बाबीला दुजोरा दिला असून कर्मचाऱ्यांना नवीन आदेशाची माहिती दिली. तसेच त्यांचे मत जाणून घेण्यासाठीचे अर्ज देखील वाटले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण मोहीम देखील राबविली.

Work from home finishes at Hinjewadi IT Park; Instructions for employees to attend the office

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात