भारत माझा देश

रशिया आणि युक्रेनचे युद्ध भारताला जड जाणार, तेलाच्या किमतीपासून वाढत्या बेरोजगारीपर्यंत, वाचा काय-काय होणार परिणाम!

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे भारतातही महागाई वाढू शकतो. आणि त्याच वेळी या दोन देशांसोबतच्या व्यापारावरही परिणाम होणार आहे. या युद्धामुळे भारतासमोर महागाई व्यतिरिक्त आणखी कोणत्या […]

#VeerSavarkar : सावरकर पुण्यतिथीचा मुख्यमंत्र्यांना विसर; आदित्यचे एक ओळीचे ट्विट; राऊतांनी करून दिली “भारतरत्न”ची आठवण!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : एरवी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या हिंदुत्वाचा जोरदार गजर करणाऱ्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना आज मात्र सावरकर पुण्यतिथीचा विसर पडलेला दिसतो आहे. CM […]

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी रोमानिया-हंगेरीहून भारताची विमाने, पुतीन यांच्या आश्वासनानंतर 4 उड्डाणे युक्रेनलाही जाणार

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवपर्यंत पोहोचले असून ते सतत बॉम्बफेक करत आहेत. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी बंकरमध्ये आश्रय […]

Ukraine War : राहुल गांधींनी बंकरमध्ये लपलेल्या भारतीय मुलींचा व्हिडिओ केला शेअर, म्हणाले- सरकारने तातडीने सुटका करावी!

युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची लवकरात लवकर सुटका करावी, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केले आहे. राहुल गांधींनी ट्विटमध्ये लिहिले की, बंकरमध्ये भारतीय […]

Russia-Ukraine War : UNSC मध्ये मतदानावेळी भारताची तटस्थ भूमिका, रशियाला विरोध का नाही? हे आहे कारण!

युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमध्ये रशियाविरोधात आणलेल्या ठरावापासून भारताने स्वतःला दूर केले. या ठरावात युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा निषेध करण्यात आला आणि युक्रेनमधून “तत्काळ, पूर्ण आणि बिनशर्त” […]

आंतरराष्ट्रीय सीमेचे पालन करण्यासाठी भारताने रशियावर दबाव आणावा ; अमेरिकेचा आग्रह

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारत आणि रशियाचे संबध मधुर आहेत. त्याबद्दल आमची कोणतीही ना नाही. परंतु रशियाने आंतरराष्ट्रीय सीमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे, असे मत अमेरिकेचे […]

अजस्त्र पणबुडीमुळेच कोणतेही राष्ट्र रशियाच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास घाबरतेय

वृत्तसंस्था मॉस्को : जगातील सर्वात मोठी अण्वस्त्रवाहू पाणबुडी रशियाकडे असून ती समुद्रातून अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनसह अन्य शहरांना लक्ष्य करण्याची क्षमता राखून आहे.या पणबुडीच्या धाकाने कोणतेही […]

पाकिस्तानी लष्करात दोन हिंदू अधिकारी लेफ्टनंट कर्नल पदावर

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्करात दोन हिंदू अधिकाऱ्यांना प्रथमच लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या अधिकृत माध्यमांनी ही माहिती दिली. या रूढीवादी […]

दिल्लीत वेगवान वाऱ्यासह रिमझिम पाऊस

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी हवामानात अचानक बदल झाला. वेगवान वाऱ्यासह रिमझिम पावसाची नोंद झाली. रात्री उशिरापर्यंत वादळी वाऱ्यासह हलका पाऊस सुरू […]

युक्रेनने रशियन विमान पाडले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनने एक रशियन विमान पाडले युक्रेनच्या सैन्याने म्हटले आहे की त्यांनी कीव (एपी) च्या दक्षिणेस 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या वासिलकिव्ह […]

पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत पैशासह ड्रग्ज, दारूचा धूर, पाच राज्यांत हजार कोटीची रोकड पकडली, पाचशे कोटी पंजाबचाच वाटा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब विधानसभेच्य निवडणुकीत दारू आणि ड्रग्जच्या यथेच्छ वापरासह पैशाचा अक्षरश: धूर निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच राज्यांत मिळून निवडणूक आयोगाने […]

कोरोनाचे मास्कसह सर्व निर्बंध रद्द, ब्रिटनमध्ये निर्णय महाराष्ट्रातही तयारी सुरू

विशेष प्रतिनिधी मुंबई : ब्रिटनने सर्व विदेशींसाठीचे कोरोना नियम रद्द केले आहेत. ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना आयसोलेट होण्याची गरज नाही. त्यांना आता […]

पंतप्रधान मोदींनी पुढे येऊन रशिया- युक्रेनचे युध्द थांबवावे, संपूर्ण जगातील नेत्यांची इच्छा असल्याचे हेमा मालिनी यांचे वक्तव्य

विशेष प्रतिनिधी लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वत:साठी एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. ते जागतिक नेते म्हणून उदयास आले आहेत. रशिया आणि […]

हंपीमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय संमेलन, मुस्लिम आक्रमकांनी विध्वंस केलेल्या हिंदू राजधानीची आठवण

विशेष प्रतिनिधी बंगळुरू : विजयनगर या बलाढ्य हिंदू साम्राज्याची राजधानी असलेल्या हंपीचा मुस्लिम आक्रमकांनी विध्वंस केला होता. याच हंपीमध्ये केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून दोन दिवशीय […]

गांधी आणि ठाकरे परिवाराच हवाला ऑपरेटर एकच, त्याच्या माध्यमतून बेनामी पैसे वळवित असल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे परिवार एकाच हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून आपले बेनामी पैसे वळवत असल्याचा आरोप भारतीय जनता […]

रशियावरील दबाव वाढविण्यासाठी केंद्राने इतर देशांना सोबत घ्यावे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सूचना

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने रशियावरील दबाव वाढविण्यासाठी अन्य देशांना सोबत घ्यावे, अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी […]

अध्यात्मिक गुरुच्या सल्याने शेअर बाजार चालविणाऱ्या चित्रा रामकृष्णन, चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशा गोष्टी सीबीआयच्या तपासात उघड

विशेष प्रतिनिधी मुंबई : हिमालयात राहणाऱ्या एका कथित अज्ञात अध्यात्मिक गुरुच्या आदेशानुसार शेअर बाजार चालवल्याचा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी एमडी चित्रा रामकृष्णन यांच्यावर आरोप आहे. […]

डॅनीने नाकारला होता ‘शोले’ मधील गब्बर

विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते डॅनी डेन्झोंगपा आज त्यांचा ७४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. डॅनीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. […]

आनंद सुब्रमण्यम हेच हिमालयन योगी

विशेष प्रतिनिधी मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे (NSE) माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर (GOO) आनंद सुब्रमण्यम हेच हिमालयन योगी असल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (CBI) सूत्रांनी […]

दिल्लीत कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध हटवले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) शुक्रवारी दिल्लीतील कोरोनाची सुधारणारी परिस्थिती आणि देशाच्या राजधानीतील घटत्या संसर्गाचे प्रमाण लक्षात घेऊन अनेक महत्त्वाचे […]

PM Modi Budget Webinar : पंतप्रधान मोदी म्हणाले – भारताची संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता, लष्कराचा आत्मविश्वास नव्या उंचीवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी बजेट वेबिनारला संबोधित केले. या वेबिनारचे शीर्षक ‘संरक्षणातील आत्मनिर्भर’ असे आहे. कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत गेल्या काही वर्षांपासून […]

युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतरही जो बायडेन यांनी सैन्य का नाही पाठवले, ही आहेत ५ महत्त्वाची कारणे!

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने युक्रेनमध्ये युद्धासाठी अमेरिकन सैन्य पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रशियन लढायला तयार असतील, पण अमेरिका लढायला तयार नाही, असे जो […]

Russia – Ukraine war cartoons : रशियन अस्वल ते बायडेनच्या ढांगेखालून निघालेला पुतिन; कार्टून – मिम्समधून मार्मिक भाष्य!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध भडकल्यानंतर जगभरातील मीडिया युद्धाच्या विविध अंगांनी बातम्या देत असताना सोशल मीडियावर कार्टून्स आणि मिम्सच्या माध्यमातून मार्मिक […]

मोठी बातमी : रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये शिरले; युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांचा म्हणतात – 4 दिवसांत राजधानीवर होऊ शकतो ताबा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. राजधानी कीव्ह सकाळी ७ मोठ्या स्फोटांनी हादरली. रात्रीपासून लोक घरे, भुयारी मार्ग, भूमिगत आश्रयस्थानांमध्ये लपून बसले […]

Russia – Ukraine war : भारतीय मीडियाला चीन – लडाखमध्ये नव्हे, तर रशिया – युक्रेन युद्धाच्या बातम्यांमध्ये जास्त रस!!; लिबरल्सचे टीकास्त्र

प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धाच्या बातम्यांनी जगभरातला मीडिया भरलेला असताना भारतीय लिबरल्सनी मात्र या बद्दल वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतीय मीडियाला […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात