भारत माझा देश

Droupadi Murmu Profile : कोण आहेत द्रौपदी मुर्मू? पतीच्या निधनानंतर 2 मुलेही गमावली, शिक्षिका झाल्या; नंतर पाटबंधारे विभागात लिपिक म्हणून काम

प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) वतीने यावेळी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुर्मू यांचे […]

Monsoon Updates : दक्षिण-पश्चिम मान्सूनची पश्चिम बंगालमध्ये धडक, पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य वाऱ्याच्या प्रभावामुळे येत्या पाच दिवसांत पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.Monsoon Updates […]

President Election: राष्ट्रपतिपदाचे उमेदवार जाहीर, एनडीएच्या द्रौपदी मुर्मू आणि यूपीएकडून यशवंत सिन्हा, कोणाचे पारडे जड?

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष आणि विरोधकांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) एनडीएकडून उमेदवार […]

झारखंडच्या राज्यपाल राहिलेल्या द्रौपदी मुर्मू बनल्या एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार, जाणून घ्या आतापर्यंत किती राज्यपाल झाले राष्ट्रपती?

प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) एनडीएच्या वतीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार […]

राजकीय भूकंप : एकनाथ शिंदे बंडखोर शिवसेना आमदारांसह गुवाहाटीमध्ये पोहोचले, म्हणाले- मी बाळासाहेबांचा कट्टर समर्थक!

महाराष्ट्रातील शिवसेना पक्षातील दुफळीनंतर महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारवर धोक्याचे ढग दाटू लागले आहेत. महाराष्ट्रातून गुजरातमधील सुरत येथे तळ ठोकलेले एकनाथ शिंदे पक्षाचे 33 आमदार आणि […]

देशाला मिळणार पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती; द्रौपदी मुर्मू यांना एनडीएची उमेदवारी!!; कोण आहेत त्या??

वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाला पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती मिळणार आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चर्चा करून एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना […]

अग्निपथ हिंसाचारात रेल्वेची 1000 कोटींची मालमत्ता उद्ध्वस्त: 12 लाख लोकांचा प्रवास थांबला, दीड लाख प्रवासी अडकले; 70 कोटी रुपयांचे रिफंड

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांपासून अग्निपथ योजनेवरून देशाच्या अनेक भागांत मोठा गदारोळ सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक रेल्वेगाड्या लक्ष्य करण्यात आल्या. त्यामुळे रेल्वेची मालमत्ता […]

International Yoga Day 2022: ITBPच्या जवानांनी 17 हजार फूट उंचीवर बर्फात केला योगाभ्यास

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आज 8वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या निमित्ताने जगभरातील लोक योगाभ्यास करत आहेत. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस कर्मचारीही मागे राहिले नाहीत. सिक्कीममध्ये […]

राम मंदिर ट्रस्टला दिलेले 22 कोटींचे धनादेश बाऊन्स, विहिंपने दिली ही कारणे

वृत्तसंस्था अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील भाविकांनी कोट्यवधी रुपयांची देणगी दिली आहे. आता बातमी आली आहे की राम मंदिर ट्रस्टला दान केलेले 22 […]

शिवसेनेला खिंडार : देवेंद्र फडणवीस यांच्या कडून “करेक्ट कार्यक्रम”!! पण कसा??, केव्हा??

प्रतिनिधी मुंबई : महायुती जिंकूनही २०१९ मध्ये एका बाजूला शिवसेनेने भाजपला बाजूला करून दोन्ही काँग्रेस सोबत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली होती, त्याच वेळी […]

विधान परिषद निकालानंतर भाई जगताप म्हणाले- काँग्रेसच्या काही जणांनी गद्दारी केली, मुख्यमंत्री ठाकरेंनीही बोलावली तातडीची बैठक

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे भाई जगताप यांनी माझ्या विजयापेक्षा चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाचे दु:ख असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, […]

भाजप संसदीय मंडळाची आज बैठक : पक्ष राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडण्याची शक्यता, निवडणुकीसाठी 14 सदस्यांची टीम तयार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक मंगळवारी होणार आहे. या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवाराच्या नावावर पक्ष मंथन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र […]

जमियतचे अध्यक्ष म्हणाले- देशातील मुस्लिम निशाण्यावर : निषेध करण्यासाठी गोळ्या झाडल्या जात आहेत, हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई होत नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी सोमवारी दिल्लीत कार्यकारिणीची बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, देशात अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम टार्गेटवर […]

ईडीच्या द्वारी आज ५व्यांदा राहुल गांधींची वारी : ४ दिवसांत ४२ तास चौकशी, यंग इंडियावरूनही प्रश्नांची सरबत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राहुल गांधींना मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. सोमवारी राहुल गांधींची जवळपास 12 तास चौकशी करण्यात आली. […]

आता हर्मिट स्पायवेअरचा नवा धोका : अनेक देशांतील लोकांची हेरगिरी; राजकारणी, पत्रकार, व्यापारी टार्गेटवर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेगासस स्पायवेअरचे नाव तुम्ही ऐकले असेलच. लोकांची हेरगिरी करणाऱ्या या सॉफ्टवेअरवर भारतात बराच गदारोळ झाला होता. दरम्यान, लोकांची हेरगिरी करणारे असेच […]

अमित शहांचा महाराष्ट्र दौरा रद्द : आता केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय नाशिकला जाणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा रद्द करण्यात आला आहे. 20 आणि 21 जून रोजी ते महाराष्ट्रात हजर […]

पंतप्रधान मोदी : राहुलजींच्या ईडी चौकशीने काँग्रेस बेहाल, नेत्यांची वक्तव्ये बेताल!!; कुत्ते की मौत ते हिटलर की मौत!!

नाशिक: नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राहुल गांधी यांची चौकशी आणि तपासाच्या मुद्द्यावर काँग्रेस एवढी बेहाल झाली आहे, की त्यांचे नेते सत्याग्रहाच्या नावाखाली एकापाठोपाठ एक […]

Operation All Out : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, 24 तासांत 7 दहशतवादी ठार, शोध मोहीम सुरूच

वृत्तसंस्था श्रीनगर : सुरक्षा दलांच्या ऑपरेशन ऑलआउट अंतर्गत जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे रात्री उशिरा झालेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी मारला गेला. लष्कराची शोध मोहीम अजूनही सुरू […]

अग्निपथ योजनेवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया : म्हणाले, ‘चांगल्या हेतूच्या गोष्टीत राजकारण आणणे हे दुर्दैव’

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लष्करातील भरतीच्या नव्या प्रक्रियेबाबत देशातील अनेक भागांत तरुणांच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहेत. निषेधार्थ, समाजकंटकांनी ट्रेन आणि बसेस जाळल्या, दगडफेक केली […]

अग्निपथ योजना : अग्निवीरांना 4 वर्षांच्या सेवेनंतर आनंद महिंद्रा यांची देखील भरतीची संधी!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ भरती योजनेतील अग्निवीरांना 4 वर्षांच्या सैनिकी सेवेनंतर नोकरीची संधी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील उपलब्ध करून […]

राहुल गांधींची आज पुन्हा ED चौकशी : काँग्रेस खासदार 4 दिवसांनी ED कार्यालयात जाणार, नॅशनल हेराल्ड प्रकरण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी सोमवारी सकाळी 11 वाजता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयाला भेट देणार आहेत. येथे त्यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणात चौकशी […]

अग्निपथवर फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर अ‍ॅक्शन : केंद्राची 35 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बंदी, राज्यांमध्ये कोचिंग सेंटर्सवर कारवाई

वृत्तसंस्था केंद्र सरकारने अग्निपथ योजनेवर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 35 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बंदी घातली आहे. या गटांवर अग्निपथ योजनेबाबत दिशाभूल करणारे संदेश पसरवले जात असल्याचे सरकारी […]

अग्निपथ हवाई दल : अग्निवीरांना 1 कोटींचा विमा, कॅटिंग सुविधा, 30 सुट्यांसह अनेक सवलतींचा फायदा!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय सैन्य दल भरतीच्या अग्निपथ योजनेला गैरसमजातून विरोध होत असताना अग्निपथ योजनेसाठी अग्निवीरांच्या भरती संदर्भातली सर्व माहिती हवाई दलाने आपल्या संकेतस्थळावर […]

विधान परिषद : काँग्रेस धोक्यात, पण माध्यमांनी लावली अजितदादा – फडणवीसांमध्ये चाणक्याची लढाई!!

नाशिक : राज्यसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास दुणावलेला भाजप उद्या विधान परिषद निवडणुकीत जोमाने उतरत आहे. त्याला रोखण्याचे महाविकास आघाडी मधून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर […]

राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना संदेश : अग्निवीरमुळे तरुणाई नाराज, रस्त्यावर आंदोलन सुरू, वाढदिवस साजरा करू नका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अग्निपथ योजनेवरून देशभरात गदारोळ सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात