नोकरीची संधी : संरक्षण दलांमध्ये तब्बल 24369 जागांची बंपर भरती; देशसेवेची संधी भरपूर पगार


प्रतिनिधी

नवी दिल्ली : विविध संरक्षण दलांमध्ये तब्बल 24369 पदांची भरती होत आहे. यामध्ये सीमा सुरक्षा दल अंतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या एकूण 10497 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.Job Opportunity: Bumper Recruitment of As many as 24369 Vacancies in Defense Forces; Country service opportunity with good salary



अटी आणि नियम

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (GD)

पदसंख्या : 24 हजार 369 जागा

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास

वयोमर्यादा : 18 ते 23 वर्ष

अर्ज शुल्क : 100 रुपये

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू करण्याची तारीख : 27 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022

संगणक आधारित परीक्षेची तारीख : जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट : bsf.nic.in

एकूण पदे : 24 हजार 369

सीमा सुरक्षा दल ( बीएसएफ) : 10497 पदे

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल : 100 पदे

केंद्रीय राखीव पोलीस दल : 8911 पदे

सशस्त्र सीमा बल : 1284 पदे

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस : 1613

आसाम रायफल्स : 1697

सचिवालय सुरक्षा दल : 103 पदे

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो : 164 पदे

महत्त्वाचे नियम 

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल.

परीक्षेत सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, सामान्य ज्ञान आणि जागरुकता, प्राथमिक गणित आणि इंग्रजी/हिंदी या विषयातील ८० वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि एकूण 160 गुण असतील.

परीक्षेसाठी एकूण 60 मिनिटांचा म्हणजेच एक तासाचा कालावधी दिला जाईल.

ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये असेल.

SSC GD Constable पगार

पे लेवल 1 : 18000 हजार ते 56900 रुपये
पे लेवल 3 : 21700 ते 69100 रुपये

Job Opportunity: Bumper Recruitment of As many as 24369 Vacancies in Defense Forces; Country service opportunity with good salary

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात