भारत माझा देश

राज्यपालांनी पोलीस हुतात्म्यांचा अपमान केला म्हणणे द्वेषपूर्ण आणि खोडसाळपणाचे; राजभवनातून स्पष्ट खुलासा

प्रतिनिधी मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस स्मारक येथे २६  नोव्हेंबर हल्ल्यातील हुतात्मा पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र अर्पण करून […]

भारत जोडो यात्रेत मध्य प्रदेशात चेंगराचेंगरी; तर राजस्थानात राजकीय रेटारेटी; काँग्रेसचा वाढता टीआरपी

प्रतिनिधी इंदूर : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला टीआरपी मिळतो आहे, तो कुठल्यातरी वादामुळेच. राहुल गांधींनी निर्माण केलेला सावरकरांचा तथाकथित माफीनामा असो की मध्य प्रदेशात […]

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पर्यटकांना आंबेडकर टूर सर्कीटची 4 दिवस मोफत सफर

प्रतिनिधी मुंबई : 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने दिनांक 26 नोव्हेंबर, 2022 रोजी पर्यटन संचालनालयाने नव्याने तयार केलेल्या ‘भारतरत्न […]

२६/११ चा हल्ला टाळता आला असता; जनरल व्ही. के. सिंहांचे काही चुकांवर नेमके बोट

प्रतिनिधी मुंबई : 26/11 चा मुंबई वरचा हल्ला टाळता आला असता… पण…, जनरल व्ही. के. सिंहांनी काही उणीवांवर नेमके बोट ठेवले आहे. लष्कराच्या पूर्व कमांडने […]

EPFO ची वेतन मर्यादा वाढविण्याचा केंद्राचा विचार; 7.5 दशलक्ष कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या निवृत्ती वेतन बचत योजनेसाठी वेतन मर्यादा वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांना अधिक बचत […]

अंदमानातल्या कोठडीत फक्त 10 दिवस राहून दाखवा; सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींना अमित शाहांचे आव्हान

प्रतिनिधी अहमदाबाद : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीआरपी साठी वीर सावरकरांचा अवमान केला. त्यावरून मोठा वादंग उसळला असताना केंद्रीय […]

वाढदिवसाचे सेलिब्रेशन इस्लाम मध्ये हराम; देवबंदचे उलेमा असद काज़मींचे वक्तव्य

वृत्तसंस्था लखनौ : वाढदिवसाचे सेलिब्रेशन करणे ही ख्रिश्चनांची पद्धती आहे. मुसलमानांनी ती फॉलो करू नये. वाढदिवसाचे सेलिब्रेशन हे इस्लाम मध्ये हराम मानले गेले आहे, असे […]

रिचा चढ्ढाकडून भारतीय जवानांचा अपमान; काँग्रेस नेता अभिनेत्री नगमा कडून रिचाचे समर्थन

प्रतिनिधी मुंबई : भारतीय सैन्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने खिल्ली उडवली. अभिनेता फझल अली याच्याशी निकाह केल्यानंतर दीड महिन्यातच तिने […]

प्रतिमा – व्यक्तिमत्व अधिकार संरक्षणासाठी अमिताभ बच्चन यांची दिल्ली हायकोर्टात धाव

प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी दिल्ली हायकोर्टात दावा दाखल केला आहे. प्रसिद्ध वकील हरीश साळवे हे न्यायमूर्ती नवीन […]

दहशतवाद – इस्लाम यांचे संबंध तोडण्यासाठी सौदी आणि यूएईला भारताची साथ; राम माधवांचे प्रतिपादन

प्रतिनिधी मुंबई : पाकिस्तान इस्लामच्या नावावर जगभरात दहशतवाद पसरवत आहेत. त्यामुळे इस्लाम आणि दहशतवाद या एका नाण्याच्या दोन बाजू असल्याचे चित्र जगभरात पोहोचत आहे. ते […]

वीर लचित बरफुकन यांच्यावर “जाणता राजा”सारखे महानाट्य तयार करून देशभर न्यावे; पंतप्रधान नरेंद्र मोदींची सूचना

प्रतिनिधी नवी दिल्ली : औरंगजेबाच्या मुघल सैन्याचा पराभव करून आसामला मुघली आक्रमणातून मुक्त करणारे वीर लचित बरफुकन यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असलेले “जाणता राजा” […]

महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेच्या १४ विशेष गाड्या, पाहा वेळापत्रक

प्रतिनिधी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेने 14 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा […]

ITBP Recruitment : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये भरती सुरू, करा अर्ज

प्रतिनिधी मुंबई : इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलात म्हणजेच इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये (ITBP) नोकरीची सुवर्ण संधी आहे. इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाने गट C मध्ये कॉन्स्टेबल […]

#RichaChaddha : गलवान मधील बलिदानी जवानांचा अपमान करणाऱ्या रिचा चढ्ढा विरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हा

वृत्तसंस्था मुंबई : भारत चीन सीमेवरील लडाखच्या गलवान खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना आपल्या जीवाची बाजी लावून खदेडणाऱ्या भारतीय जवानांच्या बलिदानाचा अपमान करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री […]

भारत की सिरिया? : दिल्लीच्या जामा मशिदीत एकट्या मुलीला अथवा मुलींच्या गटाला प्रवेश बंदी; परिवाराबरोबरच येण्याची सक्ती; सोशल मीडियात संताप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीच्या जामा मशिदीत एकट्या मुलीला अथवा फक्त मुलींच्या गटाला प्रवेश करायला मशीद प्रशासनाने बंदी घातली आहे. महिला आणि मुली आपल्या परिवाराबरोबरच […]

लचित बरफुकन : औरंगजेबाच्या 50000 मुघल फौजेला ब्रह्मपुत्रेचे पाणी पाजणारा अजिंक्य योद्धा

400 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून पराक्रमाची आठवण प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वेकडचे शिवाजी असा बहुमान प्राप्त लचित बरफुकन यांच्या 400 व्या […]

काश्मीरमध्ये पंपूर मधल्या शिव मंदिराचा होणार जीर्णोद्धार; अतिक्रमण हटवण्याचे महापौर याकूब मलिकांचे निर्देश

वृत्तसंस्था पंपूर : जम्मू काश्मीरच्या केशराची राजधानी पंपूर मधल्या पुरातन शिवमंदिराचा आता जीर्णोद्धार होणार आहे. मंदिर परिसरातील अतिक्रमणही हटणार आहे. पंपूरचे महापौर आणि भाजपचे वरिष्ठ […]

आफताबला डेट करणाऱ्या 3 तरुणींची दिल्ली पोलिसांकडून वसईतील पोलीस ठाण्यात चौकशी

वृत्तसंस्था नवी दिल्ली / वसई : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाचा तपास करणारे दिल्ली पोलीस वसईत दाखल झाले आहेत. वसईमध्ये दिल्ली पोलिसांनी आफताब आणि श्रद्धा यांचे […]

कर्नाटकात देवेगौडांचे जनता दल करणार मुसलमान मुख्यमंत्री; कुमार स्वामींनी बोलून दाखविला इरादा

वृत्तसंस्था बेंगलोर : देशभर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारख्या दहशतवादी संघटनेवर बंदी, हिजाब, लव्ह जिहाद या सारख्या मुद्द्यावरून राजकीय रणकंदन सुरू असताना कर्नाटकात माजी मुख्यमंत्री […]

आदित्य ठाकरेंच्या नितीश कुमार – तेजस्वी यादवांशी भेटीगाठी; मुंबईतल्या उत्तर भारतीय मतांची बेगमी

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता शिवसेनेने गमावल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे वेगवेगळे राजकीय प्रयोग करत आहेत, त्या प्रयोगाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून त्यांचे […]

उत्तर प्रदेशात चालला कायद्याचा दंडा; बाहुबली माजी खासदार अतीक अहमदची 123 कोटी रुपयांची संपत्ती जप्त

वृत्तसंस्था प्रयागराज : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा कायद्याचा दंडा चालविला आहे. गुजरातच्या साबरमती जेलची हवा खाणारा बहुजन समाज पक्षाचा माजी खासदार […]

श्रद्धाच्या तक्रारीवर 2 वर्षांपूर्वी पोलिसांनी का नाही केली कारवाई?, फडणवीसांचे चौकशीचे आदेश

वृत्तसंस्था मुंबई : आफताब अमीन पूनावाला याच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार 2020 सालीच श्रद्धा वालकरने केली होती. आफताबने गळा दाबून हत्या करण्याची धमकी दिल्याचे […]

आफताब मारून टाकण्याची धमकी द्यायचा, त्याच्या घरच्यांनाही होती माहिती; श्रद्धाची 2 वर्षांपूर्वी वसई पोलीसांकडे तक्रार

वृत्तसंस्था मुंबई : आफताब अमीन पूनावाला याच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार 2020 सालीच श्रद्धा वालकरने केली होती. आफताबने गळा दाबून हत्या करण्याची धमकी दिल्याचे […]

गुजरात मधले असे गाव, जिथे राजकीय पक्षांना प्रचारबंदी; पण मतदान मात्र 100 %!!; न केल्यास दंड!

वृत्तसंस्था राजकोट : कोणतीही निवडणूक म्हटली की राजकीय पक्षांचे आरोप प्रत्यारोप, नेत्यांची भाषणे, प्रचाराचा धुरळा, कार्यकर्त्यांच्या मेजवान्या यातून निवडणुकांचे असंख्य किस्से घडतात. ते रंजक असतात. […]

सत्येंद्र जैनांचे वजन 28 किलोंनी घटल्याचा वकिलाचा दावा; पण वजन 8 किलोंनी वाढल्याचा जेल प्रशासनाचा खुलासा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रिग प्रकरणात दिल्लीच्या तिहार जेलची हवा खात असलेले अरविंद केजरीवाल सरकार मधले मंत्री सत्येंद्र जैन यांच्या संदर्भात दररोज वेगवेगळे आरोप […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात