भारत माझा देश

उत्तराखंडमध्ये UCC लागू होताच मुस्लिमांचा हैदोस; बेकायदा मदरसा – मशीद पाडताच जाळपोळ; 4 ठार, 100 जखमी; सरकारने आवळल्या गुंडांच्या मुसक्या!!

विशेष प्रतिनिधी हल्दवानी : उत्तराखंड राज्यात UCC अर्थात समान नागरी कायदा मंजूर झाल्याबरोबर समाजकंटकांनी हैदोस घालायला सुरुवात केली. हल्दवानी मध्ये बनफूल पुरा भागात बेकायदा मदरसा आणि […]

भारत-म्यानमारदरम्यान मुक्त संचार बंद; घुसखोरी रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांचा निर्णय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सांगितले की, मंत्रालयाने भारत आणि म्यानमारमधील फ्री मूव्हमेंट रेजिम (FMR) संपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे […]

अर्थमंत्र्यांनी लोकसभेत श्वेतपत्रिका सादर केली; यात कोळसा, 2जी, कॉमनवेल्थ घोटाळ्याचा उल्लेख, UPA आर्थिक व्यवस्थापनात फेल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत श्वेतपत्रिका सादर केली. यावर उद्या (शुक्रवारी) चर्चा होणार आहे. 59 पानांच्या श्वेतपत्रिकेत 2014 पूर्वी आणि नंतरच्या […]

रिझर्व्ह बँकेचे बँकांना आदेश- शुल्क आणि दंड लपवून व्याजदर आकारू नका; रेपो रेट 6.5% राहणार

वृत्तसंस्था मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रमुख धोरणात्मक दर म्हणजेच रेपो रेट सलग सहाव्या वेळी 6.5 टक्के कायम ठेवला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास चलन दर […]

नरसिंह राव + वाजपेयी सरकारांचा आर्थिक सुधारणांचा वारसा पेलण्यात “युपीए” सरकार अपयशी; मोदी सरकारच्या श्वेतपत्रिकेत ठपका!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘भ्रष्टाचार, चलनवाढ, बुडीत कर्जे, धोरणातील अनिश्चितता’ यामुळे काँग्रेस प्रणित यूपीए सरकारच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत व्यावसायिक वातावरण खराब केले, असा ठपका […]

पक्ष एक राहिला किंवा फुटला तरी डिजिटमध्ये बदल नाही; पवार काका – पुतण्याच्या दोन्ही राष्ट्रवादी सिंगल डिजिटमध्येच विजयी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर वगैरे काही दिवस उरले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आपकी बार 400 पार होईल असा […]

पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान दहशतवादी हल्ला, पाच जणांचा मृत्यू, दहशतीचे वातावरण

सध्या कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानातून मोठी बातमी समोर येत आहे. निवडणुकीदरम्यान झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे येथे खळबळ […]

बॉम्बच्या धमकीमुळे चेन्नईतील अनेक शाळांमध्ये घबराट

शाळा रिकाम्या करण्यात आल्या, माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा ताफा मोठ्या संख्येने शाळांमध्ये पोहोचला   नवी दिल्ली:चेन्नईतील पाच खासगी शाळांना बॉम्बची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. शाळांमध्ये […]

‘इंडिया’ला आणखी एक धक्का, आसाममध्ये ‘आप’ने लोकसभेचे तीन उमेदवार जाहीर केले

उमेदवारांच्या नावांच्या घोषणेसंदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ देखील अपलोड केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीच्या अडचणीत आणखी वाढ होताना […]

‘मनमोहन सिंह यांनी देशासमोर ठेवला एक आदर्श…’

जेव्हा मोदींनी राज्यसभेत माजी पंतप्रधानांची केली उघडपणे प्रशंसा . विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्यसभेतील खासदारांच्या निरोप समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी आज माजी पंतप्रधान […]

आता भारत आणि म्यानमारमध्ये मुक्त संचार होणार नाही!

जाणून घ्या, भारत सरकारने का घेतला हा निर्णय? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने भारत आणि म्यानमारमधील मुक्त हालचाली तत्काळ स्थगित करण्याची शिफारस केली […]

अदानी पुन्हा 100 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये; अब्जाधीशांच्या यादीत 12व्या क्रमांकावर, मुकेश अंबानी 11व्या क्रमांकाचे श्रीमंत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकदा 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाले आहेत. हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टनंतर गौतम […]

काँग्रेसला लागली मोठी गळती, तरी बंद होण्याऐवजी चढ्या आवाजातच नेत्यांची बोलती!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राहुल गांधींच्या भारत जोडो न्यायात्रेदरम्यान काँग्रेसला लागली मोठी गळती, तरी बंद होण्याऐवजी चढ्या आवाजातच नेत्यांची बोलती!!, अशीच काँग्रेस मधल्या नेत्यांची वर्तणूक […]

EMI वाढणार नाही! RBI ने रेपो दरात पुन्हा केला नाही बदल

सलग सहाव्यांदा RBI ने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीचे निकाल जाहीर […]

गौतम अदानी पुन्हा १०० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अब्जाधीशांच्या यादीत सामील

या एलिट क्लबमध्ये परतण्यासाठी त्यांना एक वर्ष लागले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी पुन्हा एकदा १०० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अब्जाधीशांच्या यादीत […]

श्रीनगरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; दहशतवाद्यांनी पंजाबमधील 2 तरुणांवर झाडल्या गोळ्या, एकाचा मृत्यू; शोध सुरू

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये बुधवारी (7 फेब्रुवारी) सायंकाळी सातच्या सुमारास दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग केले. हब्बा कादल भागात शीख समुदायाच्या दोन लोकांना एके सीरिजच्या रायफलने […]

राहुल गांधींची भाषा आणखी घसरली, थेट मोदींच्या जातीवर आली!!; म्हणे, मोदी ओबीसी नाहीतच, ते तेली ओपन कॅटेगरीतलेच!!

वृत्तसंस्था भुवनेश्वर : देशात निर्माण झालेल्या हिंदुत्वाच्या वातावरणाला प्रत्युत्तर देण्यासाठी राहुल गांधींनी हिंदूंमध्ये भेदभावाची रणनीती स्वीकारली. त्यातून राहुल गांधींची भाषा आज आणखीनच घसरली. ती थेट […]

PM Modi lauds ex-PM Manmohan Singh in Rajya Sabha farewell speech

डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाची पंतप्रधान मोदींकडून राज्यसभेत प्रशंसा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशासाठी अमूल्य योगदान दिले. त्यांनी देशाच्या राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी जे कष्ट […]

एससी-एसटीतील अतिमागासांना राखीव जागांतून वेगळा कोटा देण्यास केंद्र तयार; सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठापुढे 23 याचिकांवर सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने एससी आणि एसटी प्रवर्गातील अधिक मागासलेल्या लोकांना आरक्षणातूनच वेगळे आरक्षण देण्याचे समर्थन केले आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च […]

ईडीचे समन्स टाळले, पण केजरीवाल यांना कोर्टाने बजावले; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना 17 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मद्य धोरणाच्या मुद्द्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. समन्सचे पालन न केल्याच्या ईडीच्या तक्रारीवरून दिल्लीच्या राऊस […]

काँग्रेसला आणखी एक झटका, बाबा सिद्दीकींनी सोडला पक्ष

मिलिंद देवरा नंतर आणखी एका जुन्या नेत्याने काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी […]

न्यूज प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता सर्वात जास्त; ही जबाबदारी सर्व लहान-मोठ्या संस्थांची, अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, दर्जेदार सामग्री आणि कमाईच्या वादात बातम्यांच्या प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता आघाडीवर आहे. स्टोरीबोर्ड18 डीएनपीए कॉन्क्लेव्ह […]

मोदी सरकार ॲड टेक पॉलिसी आणणार; मंत्री चंद्रशेखर म्हणाले- डिजिटल पब्लिशर्स आणि टेक कंपन्यांचा महसूल शेअरिंगला आमचे प्राधान्य

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आपल्या तिसऱ्या कार्यकाळात नरेंद्र मोदी सरकार डिजिटल वृत्त प्रकाशकांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यासाठी जाहिरात तंत्रज्ञान धोरणांना प्राधान्य देईल. भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स […]

अमेरिकेशी स्वस्तात व्यवहार करण्यात मोठे यश; भारत करणार 33 हजार कोटीत 31 प्रिडेटर ड्रोनची खरेदी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून ३१ अत्याधुनिक प्रिडेटर ड्रोन इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी किमतीत खरेदी करण्याचा करार केला आहे. अमेरिकेच्या जनरल ॲटॉमिक्स कंपनीकडून […]

हिंदू फक्त तीन मंदिरे मागताहेत, पांडवांनी पाच गावे मागितली होती, पण…; योगी आदित्यनाथ यांचे “सूचक” उद्गार!!

विशेष प्रतिनिधी लखनौ : अयोध्यातले राम मंदिर उभे राहिले या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विधानसभेचे अत्यंत सूचक विधान केले आहे. हिंदू फक्त तीन […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात