भारत माझा देश

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी, 102 जागांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी करण्यात आली आहे. या टप्प्यात 17 राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 102 जागांवर […]

पंतप्रधान मोदी भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार

जाणून घ्या का महत्तावाचा आहे हा दौरा? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दौऱ्यावर जात आहेत. मोदींचा हा काळ शेजारील देशांशी […]

sajid says work completed after murder of ayush and aahan in badaun

उत्तर प्रदेशातील बदायूँ मध्ये 2 लहान मुलांची वस्तऱ्याने गळे चिरून हत्या; आरोपी साजिदचा पोलिसांकडून एन्काऊंटर!!

वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशातील बदायूँ मध्ये सलून चालविणाऱ्ये साजिदने सलून समोरच राहणाऱ्या कुटुंबातील दोन लहान मुलांची धारदार वस्तऱ्याने गळा चिरून हत्या केली. त्यानंतर तो फरार […]

पहिली ‘मेड-इन-इंडिया’ चिप डिसेंबर 2024 पर्यंत येणार; आयटी मंत्री म्हणाले- 2029 पर्यंत भारत जगातील टॉप-5 चिप इकोसिस्टिमचा भाग असेल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील पहिली ‘मेड-इन-इंडिया’ चिप डिसेंबर 2024 पर्यंत उपलब्ध होईल. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका टीव्ही कार्यक्रमात ही माहिती दिली. वैष्णव […]

कर निर्धारणप्रकरणी काँग्रेसच्या याचिकेवर आज सुनावणी; दिल्ली हायकोर्टाने दंडाला स्थगितीची याचिका फेटाळली होती.

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर निर्धारणप्रकरणी काँग्रेसच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 13 मार्च रोजी न्यायालयाने काँग्रेसच्या बँक खात्यांवर आयटी कारवाई थांबवण्याची […]

गडचिरोलीत 36 लाखांच्या इनामी 4 नक्षलींना कंठस्नान; तेलंगण सीमेवर एन्काउंटर

वृत्तसंस्था गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील रेपनपल्लीच्या जंगलात सोमवारी रात्री पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी चार नक्षलवाद्यांना ठार केले आहे. अहेरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या रेपनपल्लीच्या जंगलात […]

महुआ मोईत्रांच्या CBI चौकशीची शक्यता; कॅश फॉर क्वेरी प्रकरणात लोकपालांनी दिले आदेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजप नेते आणि गोड्डा, झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी मंगळवार 19 मार्चच्या रात्री महुआ मोइत्राबद्दल पोस्ट केली. निशिकांत यांनी लिहिले की, […]

हेमंत सोरेन यांना धक्का, वहिनी सीता सोरेन यांचा भाजप प्रवेश; झारखंडमध्ये सर्व 14 जागांवर कमळ फुलवण्याचा निर्धार

वृत्तसंस्था रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वहिनी आणि आमदार सीता सोरेन यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. विनोद तावडे यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात […]

राहुल गांधींवर “शक्ती” पडली भारी; मोदींची दक्षिण दिग्विजयाची तयारी!!

नाशिक : राहुल गांधींवर “शक्ती” पडली भारी मोदींची दक्षिण दिग्विजयाची तयारी!!, असे चित्र राहुल गांधींच्या मुंबईतल्या महारॅलीतल्या भाषणानंतर उभारून आले आहे. मुंबईतल्या महारॅलीत मोदी आणि […]

द फोकस एक्सप्लेनर : लडाख 371, 6वे शेड्यूल… सोनम वांगचुकच्या मागण्या कोणत्या? ज्यासाठी 13 दिवसांपासून सुरू आहे उपोषण

लडाखचे प्रसिद्ध हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला 13 दिवस उलटले आहेत. सोमवारी त्यांच्यासोबत 1500 लोक एकदिवसीय उपोषणाला बसले होते. त्यांनी एक व्हिडिओ शेअर […]

झारखंडच्या सत्ताधारी सोरेन कुटुंबात सुनबाईंचे बंड; सीता सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये प्रवेश!!

विशेष प्रतिनिधी रांची : कोळसा खाण घोटाळ्यात ईडीच्या कोठडीत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या भावाची पत्नी आणि माजी मुख्यमंत्री थोरली सून आमदार सीता […]

अदानी समूह पुढील आर्थिक वर्षात 1.2 लाख कोटी गुंतवणार; 2024-25 मध्ये 70% भांडवल अक्षय ऊर्जेवर खर्च करणार

वृत्तसंस्था मुंबई : अदानी समूहाने 1 एप्रिलपासून पुढील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ₹1.2 लाख कोटीहून अधिक गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. विमानतळ, […]

विनोद तावडेंबरोबर राज ठाकरे दिल्लीत अमित शाहांच्या घरी; आता मनसेला महाविकास आघाडीत घ्यायची पवारांच्या राष्ट्रवादीची तयारी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मनसेचा महाराष्ट्रातल्या महायुतीत समावेश करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी चर्चा करून त्यांच्यासह राज ठाकरे दिल्लीत अमित शाह यांच्या […]

फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाळत, ऑनलाइन ड्रग ट्रेडिंगशी संबंधित आहे प्रकरण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मेटाच्या मालकीच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकन अधिकारी मेटाच्या या प्लॅटफॉर्मची चौकशी करत असल्याचे एका अहवालात […]

उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आझम खान यांना 7 वर्षांचा तुरुंगवास; कोर्टाने ठोठावला 5 लाखांचा दंड

वृत्तसंस्था लखनऊ : यूपीचे माजी कॅबिनेट मंत्री आझम खान यांना रामपूरच्या प्रसिद्ध डुंगरपूर प्रकरणात सोमवारी MP/MLA न्यायालयाने 7 वर्षांची शिक्षा सुनावली. याशिवाय 5 लाखांचा दंडही […]

सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला; मनी लाँड्रिंग प्रकरणात तत्काळ सरेंडर करण्याचे आदेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्या नियमित जामिनावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने […]

Narayan Murthy gifted 15 lakh shares to grandson; Their price is 240 crore rupees

नारायण मूर्तींनी नातवाला 15 लाख शेअर्स गिफ्ट केले; त्यांची किंमत 240 कोटी रुपये

वृत्तसंस्था बंगळुरू : इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी त्यांचा 4 महिन्यांचा नातू एकाग्र रोहन मूर्तीला 240 कोटी रुपयांचे शेअर्स भेट दिले आहेत. मूर्ती यांनी कंपनीतील […]

EDचा दावा- बीआरएस नेत्या के. कविता यांनी केजरीवाल-सिसोदियांना ₹100 कोटी दिले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात BRS नेत्या के. कविता यांना अटक झाल्यानंतर तीन दिवसांनी 18 मार्च रोजी ईडीचे निवेदन जारी करण्यात […]

एल्विशची धक्कादायक कबुली, म्हणाला ‘होय, मी पार्ट्यांमध्ये साप आणि त्यांचे विष पुरवायचो’

एल्विश यादवला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे विशेष प्रतिनिधी नोएडा : बिग बॉसचा विजेता आणि प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी […]

लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!

बंगालचे DGP आणि सहा राज्यांचे गृह सचिव हटवले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपूर्वी बंगालमध्ये निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. बंगालचे डीजीपी राजीव कुमार […]

बिहार NDA जागावाटप! भाजपला 17 जागा, जाणून घ्या काय आहे JDU आणि इतरांची परिस्थिती!

एनडीएच्या सर्व नेत्यांनी बिहारमधील 40 जागांवर निवडणूक जिंकणार असल्याचे सांगितले. Bihar NDA Seat Allocation 17 seats for BJP know what is the situation of JDU […]

काँग्रेसला पुन्हा धक्का, कमलनाथांचे निकटवर्तीय सय्यद जाफरसह 65 नेते भाजपमध्ये दाखल

जाणून घ्या सय्यद जाफर पक्ष सोडताना काय म्हणाले? विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशातील नेत्यांची काँग्रेस सोडण्याची प्रक्रिया थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. सोमवारी, माजी मुख्यमंत्री […]

AAP नेते सत्येंद्र जैन यांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाचे तत्काळ आत्मसमर्पण करण्याचे आदेश

सत्येंद्र जैन हे वैद्यकीय कारणास्तव नऊ महिन्यांहून अधिक काळ तुरुंगाबाहेर होते. Big blow to AAP leader Satyendar Jain Supreme Court orders immediate surrender विशेष प्रतिनिधी […]

‘तुम्ही निवडक माहिती देऊ शकत नाही’, म्हणत सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोख्यांबाबत SBIला सुनावले!

बँकेने केवळ आमच्या आदेशावर अवलंबून राहू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इलेक्टोरल बाँड्सवरील ताज्या सुनावणीत आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला […]

Smartphone Export: चीनला इथेही झटका… भारताचा दबदबा, निर्यातीचे आनंददायक आकडे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि यासोबतच अमेरिकेसह अनेक देशांसोबतचा देशाचा व्यापारही सातत्याने वाढला आहे. जागतिक बँकेपासून ते […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात