भारत माझा देश

महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढणार

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एक दमडीही देण्यास दिला नकार विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), ज्यांच्यासमोर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज […]

“त्यांनी” अजून त्रिशंकू लोकसभेचे नॅरेटिव्ह चालवले नाही; खान मार्केट गँगच्या वर्मावर मोदींचे बोट!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी 400 पार जाणार की नाही की मोदी 300 च्याच आत अडकेल?? यावरच मीडिया सध्या बाता मारतोय. विरोधक त्या बातांवरच […]

पुण्यानंतर आता नागपुरातही अनियंत्रित कारने ३ जणांना दिली धडक!

चालकासह तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले ; संतप्त जमावाने कारची तोडफोड केली विशेष प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्रात वेगाचा कहर काही थांबत नाही. पुण्यातील पोर्शे अपघात […]

निवडणूक आयोगाने दिला प्रत्येक मताचा हिशेब! पाच टप्प्यातील मतदानाची आकडेवारी केली जाहीर

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास दिला आहे नकार, , असंही म्हटलं आहे. The polling statistics for five phases have been announced विशेष प्रतिनिधी नवी […]

Inheritance Tax : फ्रेंच संशोधकाचा अहवाल; विषमता दूर करण्याच्या नावाखाली वारसा कराचा भारतात “शिरकाव”!!

 वाढती विषमता दूर करण्यासाठी भारताने न विचारताच शोधनिबंधात सल्ला  10 कोटीपेक्षा जास्त संपत्तीवर 33 % वारसा कर लावण्याची शिफारस  फ्रेंच अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटी यांच्या नेतृत्वाखाली […]

सर्वात मोठ्या गनपावडर कारखान्यात भीषण स्फोट, दहा जणांच्या मृत्यू !

अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत विशेष प्रतिनिधी रायपूर : छत्तीसगडमधील बेमेटारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी आहे. येथील बेर्ला येथील गनपावडर कारखान्यात स्फोट झाला. या […]

‘तर करतापूर साहिब आपले असते…’ मोदींनी सांगितलं, १९७१मध्ये काँग्रेसने काय केली होती चूक?

पतियाळा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले विशेष प्रतिनिधी पतियाळा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे वरिष्ठ नेते दावा करत आहेत, की येत्या काही […]

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या बांगलादेशी खासदाराचे ‘अनार’च्या कसाईने केले तुकडे-तुकडे!

मृतदेह पोत्यात भरून त्याची विल्हेवाट लावली; सीआयडीने संपूर्ण प्रकरण उघडले विशेष प्रतिनिधी कोलकाता : बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार यांच्या हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल सीआयडीने एका […]

इस्रायलने गाझामधील लष्करी कारवाया तत्काळ थांबवाव्यात!

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नेतन्याहू सरकारला आदेश विशेष प्रतिनिधी हेग: इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (ICJ), संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी गाझामधील रफाह शहरात इस्रायली लष्करी कारवाई तात्काळ […]

पाकिस्तानी नेता भारताच्या निवडणुकीत नाक खूपसतोय महिनाभरापासून; पण त्याला केजरीवालांनी फटकारले मतदानाच्या दिवशी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी मंत्री आणि इमरान खान यांचा कट्टर समर्थक चौधरी फवाद हुसेन गेल्या महिन्या – दीड महिन्यापासून भारतातल्या निवडणुकीमध्ये नाक […]

‘मोदींनी केवळ 5 टप्प्यांत 310 चा टप्पा पार केला आहे, आता..’ ; अमित शाहांचं हमीरपूरमध्ये विधान!

अनुराग ठाकूरच्या समर्थनार्थ केली प्रचाररॅली विशेष प्रतिनिधी हमीरपूर : हिमाचल प्रदेशमध्ये १ जून रोजी लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या […]

Dombivli Boiler Blast: ठाणे गुन्हे शाखेने मुख्य आरोपी मलय प्रदीप मेहताला केली अटक!

आतापर्यंत या स्फोटामुळे 11 जणांचा मृत्यू झालेला आहे विशेष प्रतिनिधी डोंबिवली : बॉयलर स्फोट प्रकरणी पोलिसांनी कारखाना मालक आणि मुख्य आरोपी मलय प्रदीप मेहता याला […]

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकचं लग्न संपुष्टात? अभिनेत्रीने इंस्टाग्रामवरून काढून टाकले आडनाव, चर्चांना उधाण

एंटरटेनमेंट डेस्क मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य सध्या चांगले चाललेले नाही. त्याचा संघ आधीच आयपीएलमधून बाहेर पडला आहे. आता […]

मुस्लिम, OBC, SC, ST आणि यादव एकत्र आले, तर भाजपचे स्वप्न भंगेल; हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे कपिल सिब्बल यांचे वक्तव्य!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : OBC, SC, ST मुस्लिम आणि यादव एकत्र आले आणि त्यांनी एकत्रितपणे मतदान केले, तर भाजपचे स्वप्न भंगेल, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ वकील […]

बूथनिहाय डेटाची मागणी करणारी याचिका फेटाळली; सुप्रीम कोर्ट म्हणाले- निवडणूक आयोगाला मनुष्यबळ गोळा करणे कठीण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा आकडा आपल्या वेबसाइटवर अपलोड करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला कोणतेही निर्देश देण्यास नकार दिला. सर्वोच्च […]

होय, भाजपच बहुमताने जिंकतोय; “फायनली” योगेंद्र यादवांची कबुली; पण काँग्रेस 100 पार होणार का??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : होय, भाजपच बहुमताने जिंकतोय अशी “फायनल” कबुली मोदीविरोधी आंदोलनातले आंदोलनातला एक महत्त्वाचा चेहरा योगेंद्र यादव यांनी दिली. यापूर्वी प्रशांत किशोर […]

Porsche Accident Case : ड्रायव्हरला डांबून ठेवणारे आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक!!

विशेष प्रतिनिधी पुणे : बड्या बापाच्या बेट्याने पोर्शे कार भरधाव वेगात चालवून दोन इंजिनिअर्सचे बळी घेतल्याच्या गंभीर प्रकरणात कायद्याचा वरवंटा फिरू लागला आहे. अल्पवयीन आरोपी वेदांत […]

कर्जबुडव्या मेहुल चौकसीचा अजब दावा, म्हणाला- खटला टाळण्यासाठी देश सोडला नाही, पासपोर्ट सस्पेंड असल्याने परतू शकत नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : फरार हिरे व्यापारी आणि PNB घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोकसीने सांगितले की, आपण फौजदारी खटला टाळण्यासाठी भारत सोडला नाही किंवा तो […]

ब्रिटनमध्ये सर्वाधिक 2 लाख 50 हजार भारतीय; 1 लाख 15 हजार विद्यार्थी शिक्षणासाठी गेले; तिसऱ्या क्रमांकावर चिनी नागरिक

वृत्तसंस्था लंडन : 2023 मध्ये जास्तीत जास्त 2 लाख 50 हजार भारतीय ब्रिटनमध्ये पोहोचतील. त्यापैकी 1 लाख 27 हजार लोक कामासाठी गेले. याशिवाय 1 लाख […]

“उत्तर में हाफ” म्हणणे सोपे, पण आजच्या सहाव्या टप्प्यातल्या 58 जागांवर इंडी आघाडी एनडीए वर मात करू शकेल??

– तब्बल 40 जागांवर विजय मिळवला होता एनडीएने!! विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : “भाजपा दक्षिण में साफ, उत्तर मे हाफ” ही निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यानंतर काँग्रेसमध्ये लोकप्रिय […]

7 राज्यांत पुढचे 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट; राजस्थानात उष्णतेमुळे 8 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पुढील 5 […]

कंबोडियातून 360 भारतीयांची सुटका; परदेशात गलेलठ्ठ पगाराचे आमिष देऊन एजंटचा गंडा, सायबर क्राइम करायला लावायचे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने कंबोडियातून 360 भारतीयांची सुटका केली आहे. फसवणूक करणाऱ्या एजन्सीने त्याला नोकरीचे आश्वासन देऊन कंबोडियाला पाठवले होते. तेथे त्यांचा वापर सायबर […]

स्वाती मालीवाल मारहाणप्रकरणी बिभव कुमारला 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी; 18 मे रोजी झाली होती अटक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तीस हजारी न्यायालयाने शुक्रवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी 4 दिवसांची […]

PM मोदींचा आपवर हल्लाबोल, म्हणाले- झाडू पार्टी ड्रग्जची होलसेलर; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना आदेशासाठी तिहारमध्ये जावे लागते

वृत्तसंस्था चंदिगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसऱ्या दिवशी पंजाब दौऱ्यावर राहिले. सर्वप्रथम त्यांनी गुरुदासपूरमध्ये सभा घेतली. यानंतर त्यांनी जालंधरमध्ये एका सभेला संबोधित केले. रॅलीसाठी […]

अमरावतीजवळ मध्य प्रदेशच्या हद्दीत रेव्ह पार्टी; अश्लील डान्स करणाऱ्या 11 तरुणींसह 45 जणांना अटक

वृत्तसंस्था अमरावती : पुण्यातील पब संस्कृतीचा मुद्दा राज्यात तापलेला असतानाच अमरावती जिल्ह्यालगत रेव्ह पार्टी उजेडात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 11 महिलांसह 34 पुरुषांना अटक केली […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात