भारत माझा देश

ओवैसींना पंतप्रधान बनवण्यासाठी एमआयएम नेत्याचा फॉर्म्युला, म्हणाले- मुस्लिमांनी जास्त मुले जन्माला घालावी!

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे नेते गुफ्रान नूर बुधवारी प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी मुस्लिमांच्या एका गटाला जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आणि यामागचा […]

भारताच्या अग्नी पी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, 2 हजार किमीपर्यंत मारक क्षमता

शनिवारी भारताच्या खात्यात आणखी एक यश आले आहे. अग्नी पी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पडली. हे क्षेपणास्त्र नवीन पिढीचे तसेच आण्विक क्षमतेचे आहे. India […]

छत्तीसगढ : दंतेवाडा जिल्ह्यातील गोंदेरसच्या जंगलात दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

पोलिसांनी हिडमे कोहरामे ही 5 लाखांचे तर पोज्जेवर 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. Chhattisgarh: Two female Naxalites killed in Gonderes forest in Dantewada district […]

अश्लिल व्हिडीओ तयार करून शिवसेनेच्या आमदाराला ब्लॅकमेल

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुंबईतील दहिसर पोलिस ठाण्यात एका महिलेविरुद्ध ब्लॅकमेलिंग आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा गुन्हा दाखल […]

पंजाबमध्ये कॅ. अमरिंदरसिंग करणार भाजपसोबतच्या युतीची कप्तानी, विधानसभा निवडणुका एकशे एक टक्के जिंकणार असल्याचा विश्वास

विशेष प्रतिनिधी अमृतसर : माझा पक्ष पंजाब लोक काँग्रेस आणि भाजप एकत्र निवडणुका लढवणार आहे. आमची युती पंजाब विधानसभेच्या निवडणुका एकशे एक टक्के जिंकणार असल्याचा […]

इस्लामोफोबियाविरोधात लढण्यासाठी अमेरिकेत कायदा, खासदार इल्हान ओमर जिहादी स्क्वॉड च्या सदस्य असल्याचा रिपब्लिकन पक्षाचा आरोप

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संसदेत इस्लामोफोबियाविरोधात लढण्यासाठी विधेयक पारित झाले आहे. डेमॉक्रेटिक पक्षाच्या खासदार इल्हान ओमर यांनी याबाबत विधेयक सादर केले होते. इल्हान ओमर […]

समाजवादी पक्षाच्या खासदाराचे अकलेचे तारे, म्हणाले लग्नाला उशिर झाला तर मुली अश्लिल चित्रफिती पाहत बसतील म्हणून सोळाव्या वर्षीच करावे लग्न

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन यांनी शुक्रवारी महिलांसाठी लग्नाचे कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया व्यक्त करताना […]

सर्वोच्च न्यायालयाचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झटका, पेगॅसस प्रकरणी न्यायमूर्ती लोकूर आयोगामार्फत सुरु केलेल्या चौकशीला स्थगिती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झटका दिला आहे. पश्चिम बंगाल सरकारने पेगॅसस प्रकरणी न्यायमूर्ती लोकूर आयोगामार्फत सुरु […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ डिसेंबरला गोव्यात; मुक्ती दिनाच्या ६० व्या वर्धापनाचा भव्य कार्यक्रम

वृत्तसंस्था पणजी : गोवा मुक्ती दिनाच्या 60 व्या वर्धापन दिनाचा 19 डिसेंबर रोजी घेण्यात येत असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार […]

समीर वानखेडे यांची मुदत ३१ डिसेंबरला संपणार; मुदतवाढ मागितली नाही; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची माहिती

वृत्तसंस्था मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची मुदत 31 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यांनी मुदतवाढ मागितलेली नाही, अशी माहिती नार्कोटिक्स […]

मुलींनी प्रजनन क्षमतेच्या वयात लग्न करणे उत्तम ; समाजवादी पार्टी नेते हसन

विशेष प्रतिनिधी दिल्ली : मुलींचे लग्नाचे वय 18 वर्षांवरून 21 वर्षे करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. याच वेळी समाजवादी पक्षाचे हसन यांनी […]

एन्जॉय द रेप; काँग्रेस आमदार रमेश यांना प्रियांका गांधी यांनी झापले पण कायदेशीर किंवा पक्षीय कारवाईचे काय??

प्रतिनिधी नवी दिल्ली : एन्जॉय द रेप यासारखे वादग्रस्त वक्तव्य करून कर्नाटकचे वरिष्ठ आमदार के. आर. रमेश कुमार राजकीयदृष्ट्या अडचणीत आले खरे, त्यांच्यावर टीकेची झोड […]

२०२०-२१ मध्ये पहिल्या ७ महिन्यातच भारताच्या तांदूळ निर्यातीत वाढ

विशेष प्रतिनिधी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत भारतीय तांदळाला प्रचंड मागणी आहे. भारताने तांदूळ निर्यातीत मोठी मजल।मारली आहे. आफ्रिकन, आशियाई आणि अनेक युरोपियन बाजारपेठेमध्ये भारताच्या तांदळाला […]

Breaking GOOD NEWS : लहान मुलांनाही मिळणार ‘स्वदेशी’ लस ! सिरमच्या Covavax ला WHO कडून मंजूरी …

पुण्यातील जगातील सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीचे सीईओ आदर पूनावाला यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली. WHO gives approval to Novavax-Serum Institute’s Covavax Covid vaccine for […]

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ कार्यक्रमात अरुंधती रॉय म्हणाल्या, एक व्यक्ती एकच टर्म पंतप्रधान!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात आता अशी व्यवस्था करण्याची वेळ आली आहे की एक व्यक्ती एकच टर्म पंतप्रधान बनेल. दुसऱ्या टर्मची संधी दुसऱ्या व्यक्तीला मिळेल, […]

Asian Champions Trophy : हॉकीत भारताचा पाकिस्तानवर मोठा विजय; ३-१ ने मात, उपांत्यफेरीमध्ये दमदार प्रवेश

वृत्तसंस्था ढाका : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने हॉकीत पाकिस्तानविरोधात मोठा विजय मिळविला आहे. ३-१ अशा गोलफरकाने पराभव करून भारताने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. बांगला देशाची […]

‘निक जोनासची पत्नी’ असे संबोधलेल्या एका वृत्तपत्राला प्रियांका चोप्राने चांगलेच खडसावले

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : प्रियांका चोप्रा ही बॉलीवूडमधील एक सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. हॉलीवूडमध्ये देखील ती बऱ्याच सिनेमांमध्ये आणि सीरिजमध्ये झळकली आहे. ती एक इंटरनॅशनल […]

पुण्याच्या ग्रामीण भागात ओमीक्रोनचा शिरकाव; जुन्नरमध्ये ७ जणांना बाधा झाल्याने धाकधूक

वृत्तसंस्था पुणे: पुण्याच्या ग्रामीण भागात ओमीक्रॉनचा शिरकाव झाल्याचे वृत्त आहे. जुन्नरमध्ये ७ जणांना त्याची बाधा झाल्यामुळे ग्रामस्थांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.Omicrons in rural Pune too […]

विरोधकांची आघाडी भाजपला हरवण्यासाठी पुरेशी नाही – प्रशांत किशोर

विशेष प्रतिनिधी दिल्ली : 2014 मध्ये भाजपसाठी इलेक्शन कॅम्पेनचे नियोजन करणारे निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी एक वक्तव्य केले आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद […]

AESHRA PATEL : ग्लॅमरच्या दुनियेला सोडून मॉडेल गावच्या निवडणुकीच्या मैदानात ; सरपंचपदासाठी नशीब आजमावणार

ऐश्रा पटेल : गुजरातमध्ये पंचायत निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे.  मॉडेलिंग आणि ग्लॅमरचे जग सोडून एका मॉडेलने गावच्या सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. […]

मुलींच्या लग्नाचे वय : समाजवादीच्या दोन मुस्लिम खासदारांच्या वक्तव्यांवरून अखिलेश यांनी हात झटकले!!

वृत्तसंस्था लखनऊ : मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून वाढवून 21 करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोदी मंत्रिमंडळाने त्या प्रस्तावास मंजुरी देखील दिली आहे. आता […]

टाटांमुळे एअर इंडियाच्या विमानात प्रवाशांसाठी चांगले बदल; पी. चिंदंबरम यांच्याकडून कौतुक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : टाटा कंपनीने एअर इंडिया औचारिकरित्या ताब्यात घेतली आहे. त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी असताना एअर इंडियाच्या विमानात हळूहळू चांगले बदल होण्यास […]

GOLD बातमी ! सोने होणार स्वस्त ; आयात शुल्क कमी ; वाणिज्य मंत्रालयाचा निर्णय; वाचा सविस्तर

वाणिज्य मंत्रालयाने सोन्यावरील सीमा शुल्क फक्त 4 टक्के ठेवण्याची घोषणा केली आहे. परिणामी मार्केटमध्ये सोन्याला पुन्हा झळाळी मिळणार आहे. आत्तापर्यंत सोन्यावर 7.5 टक्के आयात शुल्क […]

भारतात ओमीक्रोनचे १०१ रुग्ण; महाराष्ट्रात सर्वाधिक ३२ रुग्ण आढळले; दक्षता घेण्याचे केंद्राचे आवाहन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात ओमीक्रोन रुग्णांची संख्या वाढत आहे. आजअखेर रुग्ण संख्येचा आकडा १०० वर झाला आहे. देशात रुग्णसंख्या १०१ वर पोचली आहे. देशात […]

मुलींचे लग्नाचे वय वाढवण्यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, मुस्लिम लीग आणि अन्य मुस्लिम लोकप्रतिनिधींचा विरोध!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुलींचे लग्नाचे वय 18 वर्षांवरून 21 वर्षांवर नेण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. या संदर्भातल्या प्रस्तावास मोदी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात