आपला महाराष्ट्र

Shivsena – NCP : नोटा नोटा नोटा ग; नुसत्या बाष्कळ कोट्या ग…!!

उत्तर प्रदेश आणि गोव्यातल्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. आनंदी गोपाळ चित्रपटातले गाणे “लाटा लाटा लाटा ग, उरात 100 लाटा […]

निलंबित आमदारांपैकी एक आमदार सभागृहात ; सभागृहाचे कामकाज प्रश्नोत्तराच्या तासात तहकूब

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत भाजपच्या १२ निलंबित आमदारांपैकी एक आमदार सभागृहात पोहोचल्याने गदारोळ झाला. गोंधळामुळे गुरुवारी सभागृहाचे कामकाज प्रश्नोत्तराच्या तासात तहकूब करण्यात आले. […]

आजपासून विद्यापीठात पुन्हा हेरिटेज वॉक सुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरोनाच्या कारणामुळे मागील दोन वर्षापासून हेरिटेज वॉक स्थगित करण्यात आला होता.मात्र, आता त्यास पुन्हा सुरुवात करण्यात येत असल्याने विद्यापीठ मधील ऐतिहासिक […]

घरफाेडी गुन्हेगारांकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

पुण्यातील हडपसर भागात घरफोडी करणाऱ्या तीन गुन्हेगारांना जेरबंद करत पोलिसांनी 13तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Property worth Rs 6.5 […]

The Focus India Exclusive : उत्तर प्रदेश सत्तेचा X-FACTOR- महिला मतदार ! मोदी योगी सरकारची ‘ शक्ती द पॉवर ‘!’गुंडाराज ते योगिराज ‘ भाजपच्या ‘विजया’चं गुपित …

उत्तर प्रदेश चा निवडणुकीची खरी ताकत…शक्ती …x factor म्हणजे महिला मतदार …उत्तर प्रदेशच्या राजकारणात महिला मतदारांचे महत्व दर निवडणुकीत वाढत आहे .महिला मतदारांचा हा वाढता […]

भाजप कार्यकर्त्यांनकडून पुण्यात विजयाचा जल्लोष साजरा

देशातील पाच राज्यात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने चार राज्यात प्रभावी कामगिरी करत सर्वाधिक उमेदवार निवडून आणले आहे. या विजयाचा जल्लोष पुणे भाजपकडून साजरा करण्यात आला.  […]

UP, Goa Elections : ठाकरे – पवार; स्टार प्रचारकांचा ना दिसला प्रचार, ना पडला प्रभाव…!!

उत्तर प्रदेश, गोवा विधानसभांच्या निवडणुकीत बडबोलेपणा करून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठ्या मोठ्या बाता मारल्या. उत्तर प्रदेशात योगी सरकारला हादरवून गोव्यात भाजपचा सुपडा साफ करू, […]

गोव्यात पहिल्या फेरीअखेर भाजप १३ जागांवर आघाडीवर

विशेष प्रतिनिधी मुंबई : गोव्यात पहिल्या फेरीअखेर भाजप १३ जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर आहे. एमजीपी २ जागांवर, आप १ जागांवर आणि अपक्ष […]

आठ तास खंडित वीजपुरवठ्यामुळे नऊ हजार ग्राहकांना मन;स्ताप

विशेष प्रतिनिधी पुणे : येवलेवाडी येथे रस्त्याच्या बाजूला जेसीबीद्वारे सुरू असलेल्या खोदकामात महावितरणच्या उच्चदाब दोन भूमिगत वीजवाहिन्या तुटल्या. त्यामुळे कोंढवा व पिसोळी परिसरातील सुमारे नऊ […]

आमने-सामने :ना महिला-ना विद्यार्थी – ना एस टी- ना विकास – नुसत्या शिव्या ! राजकारणावर भडकले राज -नक्कल करत उडवली संजय राऊतांची खिल्ली – राऊत म्हणाले तुम्ही डुप्लिकेट-नकली …

भविष्यातील महाराष्ट्रातल्या पिढ्या हे राजकारण पाहताय, ते यातून काय शिकतील?- राज यांचा संजय राऊत यांना सवाल. विशेष प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत यांनी भर पत्रकार […]

एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याचा विचार, १६ मागण्यांवर सरकार सकारात्मक

विशेष प्रतिनिधी मुंबई: एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग देऊ नविलिनीकरण सदृश्य लाभ देण्याचा विचार सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत कामगारांच्या […]

अनामिक नेत्याच्या नावाने देवेंद्र फडणवीस यांना धमकाविण्याचा प्रयत्न, शरद पवार म्हणाले भाजप नेत्याची तक्रार माझ्याकडेही आली होती

विशेष प्रतिनिधी मुंबई: भाजपाच्या एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली होती. पण मी त्याची जाहीर वाच्यता केली नाही. तुमच्या सहकाऱ्याची तक्रार आली आहे, त्याची सत्यता पडताळा […]

उध्दव ठाकरे नावालाच मुख्यमंत्री, हे चोर आणि लुटारूंचे सरकार, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी शिर्डी : उद्धव ठाकरे हे केवळ नावाला मुख्यमंत्री आहेत, कर्तृत्वाने नाहीत. हे चोर आणि लुटारुंचे सरकार आहे. जे कामगार कामावर रुजू झाले त्यांच्याकडून […]

Lavasa pawar Family : लवासा प्रकरणात पवार कुटुंबाविरुद्ध निलेश राणे सुप्रीम कोर्टात जाणार

प्रतिनिधी मुंबई : लवासा हिल स्टेशन संदर्भात मुंबई हायकोर्टाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या “विशिष्ट हितसंबंधांवर” ताशेरे […]

सरकारला निवडणुका घ्यायच्याच नाहीत – राज ठाकरे

महविकास आघाडीचा राज्यातील कारभार ते राज्यपाल यांचे वादग्रस्त वक्तव्य याच्यावर मनसे नेते राज ठाकरे यांची जोरदार टोलेबाजी विशेष  प्रतिनिधी  पुणे -राज्य सरकारकडून निवडणुका लांबणीवर पडण्यासाठी […]

म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल

महाराष्ट्रा मधील भरती परीक्षा घोटाळ्याचे प्रकरण उजेडात आणण्यासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या महाडा परीक्षा भरती घोटाळातील प्रमुख तीन आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. प्रतिनिधी  पुणे –म्हाडाच्या […]

पुण्यात येऊन वाहने चोरणाऱ्या कर्नाटकातील चोरट्यांना बेड्या

कर्नाटक येथून पुण्यात येऊन बनावट चाविचा वापर करून वाहने चोरून करून नेणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले  प्रतिनिधी पुणे – कर्नाटक येथील चोरट्यांकडून गुन्‍हे शाखेच्‍या दरोडा […]

Fadanavis Pendrive Bomb : सरकारी वकील प्रवीण चव्हाण “गायब”!!; तर त्यांची सुरक्षा वाढविण्याची आशिष शेलार यांची मागणी

प्रतिनिधी पुणे : भाजपच्या अनेक नेत्यांना विविध प्रकरणांमध्ये अडकवण्या संदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर […]

खून प्रकरणात पश्चिम बंगालच्या एकास जन्मठेपेची शिक्षा

दारुड्याने घराचा दरवाजा वाजवल्याने मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याच्या प्रकरणात पुणे न्यायलयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे –दारू पिऊन घराचा दरवाजा […]

बेकर इंडिया महाराष्ट्रात करणार दहा काेटींची गुंतवणुक

जर्मनीतील वेगवेगळे व्हॅक्युम पंप उत्पादन करणारी कंपनी बेकर इंटरनॅशनलची आर्थिक उलाढाल २०० दक्षलक्ष (युराे)ची आहे. सदर कंपनी आता तिचे कार्यक्षेत्र भारतात विस्तरणार असून बेकर इंडिया […]

मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना ताब्यात घेतले

विशेष प्रतिनिधी मुंबई : पोलिसांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना ताब्यात घेतले आहे. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निषेध मोर्चा काढत असताना […]

मेट्रोला “अर्धवट” म्हणणाऱ्यांना पुणेकरांनीच हाणली चपराक; महापौर मुरलीधर मोहोळांचा शरद पवारांना टोला!!

प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद मोदींच्या हस्ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करण्यात आले. मात्र या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

Fadanavis Pendrive Bomb : सरकारी वकील प्रवीण चव्हाण आज सकाळपासून “गायब”!!; पुण्यात पवारांचे निवासस्थान 1 मोदीबागेजवळच चव्हाणांचेही निवासस्थान

प्रतिनिधी पुणे : भाजपच्या अनेक नेत्यांना विविध प्रकरणांमध्ये अडकवण्या संदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर […]

पुणे पालिकेकडून ५०० चार्जिंग स्टेशन उभी केली जाणार

विशेष प्रतिनिधी पुणे : शहरात मागील काही दिवसांपासून ई-वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ई-दुचाकी योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी आता पालिकेकडून चार्जिंग स्टेशन योजना राबविण्यात […]

NCP CONTROVERSY : राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वारंवार महिलांचा अपमान ! वारांगणा आवाहन करतात की आमच्यावर बलात्कार करा-राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचे वादग्रस्त विधान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी बलात्कार करायचा असेल तर वारांगनांवर करा, पण सुसंस्कृत महिलांवर नको. विशेष प्रतिनिधी नागपूर :  वारांगणा आवाहन करतात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात