आपला महाराष्ट्र

Thackeray – Pawar Govt Unstable : महाविकास आघाडी अस्थिर; “वर्षा”वर बैठक; सत्ताधाऱ्यांना नंतर विरोधकही राजभवनावर!!

प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार केव्हाही कोसळू शकते, असे राजकीय भाकीत काँग्रेसचे खासदार कुमार केतकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी […]

रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचे आदेश १६ मार्च व २३ मार्चला पोलिसांकडून चौकशी

विशेष प्रतिनिधी मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम संरक्षण देण्यात आले. राजकीय नेत्यांच्या कथित बेकायदा फोन टॅपिंगच्या प्रकरणात पुण्यातील माजी […]

देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व शरद पवारांपेक्षा अधिक प्रगल्भ, पक्षासाठी गॉड गिफ्ट : गोपीचंद पडळकर यांची स्तुतीसुमने

वृत्तसंस्था मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व शरद पवारांपेक्षाअधिक प्रगल्भ आहे. शरद पवार हे ज्येष्ठ आहेत. पण श्रेष्ठ नाहीत. देवेंद्र फडणवीस हे असे १०-२० पवार […]

महाराष्ट्राच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकार लवकर गेले पाहिजे- डॉ.भागवत कराड

पाच राज्यातील निवडणूक निकाल, वाढते इंधन दर, महाराष्ट्र मधील सादर करण्यात आलेले बजेट, महाविकास आघाडी सरकारची कामगिरी, देशाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था आदी बाबत केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ […]

पुलावरुन नदीत उडी मारलेल्या डिलीव्हरी बाॅयचा मृत्यु

कौटुंबिक वादातून पुण्यातील बंडगार्डन पुलावरून नदीत उडी मारलेल्या डिलीव्हरी बाॅयचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. प्रतिनिधी  पुणे –पुण्यातील येरवडा परिसरातील बंडगार्डन पुलावरुन डिलीव्हरी बाॅयचे काम […]

Thackeray – Pawar Govt : भाजपने महाविकास आघाडी फोडली तर सरकार पडेल; कुमार केतकरांच्या पाठोपाठ बोलले पृथ्वीराज चव्हाण!!

प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेशासह भाजपने चार राज्ये जिंकल्यानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला अस्थिरतेचा धोका उत्पन्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे सरकार केव्हाही पडू शकते, […]

Maharashtra Budget 2022 : मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव; केसीआर – उद्धव ठाकरे भेटीचा परिणाम…??

प्रतिनिधी मुंबई : महा विकास आघाडी सरकारच्या 2022 – 23 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव केंद्र सरकारपूढे ठेवला […]

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाईल्स’ – शरद पोंक्षे यांची फेसबुक पोस्ट- प्रत्येकानं बघावा असा सिनेमा- लपवलेला हिंदूंचा इतिहास-अनुपम खेर म्हणतात हा अभिनय नव्हे जिवंत इतिहास…

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाईल्स’ – शरद पोंक्षे यांची फेसबुक पोस्ट- प्रत्येकानं बघावा असा सिनेमा- लपवलेला हिंदूंचा इतिहास-अनुपम खेर म्हणतात हा अभिनय नव्हे […]

Maharashtra Budget 2022 : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे महाराष्ट्रातले काम अर्धवट; पण बजेटमध्ये मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या 2022 – 23 च्या अर्थसंकल्पात वाहतूकीच्या पायाभूत सुविधेला अतिशय महत्त्व देण्यात आले असून अर्थमंत्री अजित पवार यांनी मुंबई – हैदराबाद बुलेट […]

Maharashtra Budget 2022 : 43 लाख 911 शेतकऱ्यांना निधी; आरोग्यासाठी 11000 कोटींची तरतूद!!

प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारचा तिसरा 2022 – 23 अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. यामध्ये […]

कळसूत्री सरकारने पंचसूत्री बजेट मांडून विकासाला पंचतत्वात विलीन केले; देवेंद्र फडणवीसांचे शरसंधान!!

प्रतिनिधी मुंबई : कळसूत्री सरकारने पंचसूत्री बजेट मांडण्याचा दावा करून महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्त्वात विलीन केले आहेत अशा कडक शब्दात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी […]

Maharashtra Budget 2022 : 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे महाराष्ट्र पहिले राज्य; अजितदादांचे पंचसूत्री बजेट सादर!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र हे 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था झालेले पहिले राज्य आहे, असे जाहीर करत महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 2022 […]

पायाभूत सुविधा निर्मितीत अभियंत्यांनी योगदान द्यावे – डॉ. भागवत कराड

इंडियन जिओटेक्निकल सोसायटीच्या पुणे शाखेतर्फे ‘जिओटेक्निकल इंजिनिअरिंग- काल, आज आणि उद्या’ या विषयावरील चर्चासत्रात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी या क्षेत्रातील सरकारची भूमिका […]

शास्त्रीय संगीतासाठी नवीन पिढीचे’ कान ‘ तयार करावे – शरद पवार

शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा १३ वा राम कदम कलागौरव पुरस्कार पदमश्री गायक शंकर महादेवन , गायक राहुल देशपांडे , यांना शरद […]

राष्ट्रपती पदकासाठी पोलिस यंत्रणेचा गैरवापर करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यासह चारजणांवर गुन्हा दाखल

बनावट कागदत्रांद्वारे राष्ट्रपती पदक प्राप्त करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचारीला दोषी ठरवून गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष […]

टीईटी-२०१८च्या परीक्षेत १७०० अपात्र परीक्षार्थी केले पात्र प्रत्येकी ५० हजार ते एक लाख रुपये स्विकारुन काेटयावधींचा गैरव्यवहार

राज्यात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. टीईटी 2019 मध्ये सात हजार 780 अपात्र परीक्षार्थी पात्र करण्यात […]

इसिसशी संबंधित संशयिताला पुण्यातून अटक, संवेदनशील इलेक्ट्रॉनिक वस्तूसह कागपत्रही जप्त

वृत्तसंस्था पुणे : आयएसआयशी संबंधित संशयिताला पुण्यातून अटक केली. तसेच संवेदनशील इलेक्ट्रॉनिक वस्तूसह कागपत्रही जप्त केल्याचे वृत्त आहे. ISIS suspect arrested in Pune, documents seized […]

जळजळ थांबता थांबेना…

विनायक ढेरे जळजळ थांबता थांबेना बरनॉर्ल पुरता पुरेना माकड म्हणून भाजपला वाघाचे म्याव ते थांबेना काय करावे मोदीला त्याची लाट आटोपेना यूपी जिंकूनिया आता तो […]

राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी सेवापुस्तकात बनावट नोंदी; पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यासह लिपिकावर गुन्हे

विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी कर्मचारी सेवापुस्तकात बनावट नोंदी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोन लीपिकांवर वानवडी पोलीस […]

Mission Pendrive Bomb : गोव्यातल्या करेक्ट कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीसांचे जल्लोषात स्वागत, आजच्या बजेटमध्ये विधानसभेत देवेंद्र काय करणार काय…??

विशेष प्रतिनिधी मुंबई : गोव्यातल्या करेक्ट कार्यक्रमानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत जोरदार स्वागत केले. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय नेतृत्वाच्या […]

ED, IT, CBI Raids : मोदींनी टोपी फेकलीय, अनेकांच्या डोक्यावर बसेल, चंद्रकांतदादा पाटलांचा ठाकरे – पवारांना टोला

विशेष प्रतिनिधी मुंबई : गोव्यातल्या करेक्ट कार्यक्रमानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत जोरदार स्वागत केले. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय नेतृत्वाच्या […]

ऊस गाळप संपल्याशिवाय साखर कारखाने बंद न करण्याच्या सूचना बाळासाहेब पाटील यांची विधानसभेत माहिती

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात यावर्षी ऊसाचे क्षेत्र वाढलेले आहे. त्या त्या भागातील ऊस गाळप झाल्याशिवाय साखर कारखाने बंद करु नयेत, अशा सूचना साखर कारखान्यांना […]

कॉँग्रेसचे खासदार कुमार केतकर म्हणतात, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकते

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे कधीही कोसळू शकतं, अशी भीती काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी वर्तवली आहे. त्यांनी कर्नाटक आणि मध्यप्रदेशातील […]

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पुण्यात आनंदोत्सव

पंजाब मध्ये आम आदमी पक्षाने अभूतपर्व यश प्राप्त केल्यामुळे आणि गोव्यात पक्षाचे विजयी खाते ऊघडले गेल्याने पुण्यातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. विशेष […]

पंजाबमधील बदल कॉंग्रेसला धक्का देणारा; शरद पवार यांची प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी मुंबई : पंजाबमध्ये जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाही. मात्र हा बदल कॉंग्रेसला धक्का देणारा आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात