Maharashtra Budget 2022 : 43 लाख 911 शेतकऱ्यांना निधी; आरोग्यासाठी 11000 कोटींची तरतूद!!


प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारचा तिसरा 2022 – 23 अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी आणि आरोग्यासाठी मोठ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, त्या अशा : Maharashtra Budget 2022 43 lakh farmer fund

  • ४३ लाख ९११ शेतक-यांना निधी देणार
  • शेततळ्यांना ७५ हजार देणार
  • महिला शेतक-यांच्या निधीत ३० टक्के वाढ
  • कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण त्यासाठी २५ कोटी देणार
  • खरीप हंगामासाठी ६ हजार २०० कोटी तरतूद
  • २०, ७१९ सहकारी पथसंस्था मध्यवर्ती बकेशी जोडणार
  • ९ लाख ८६ हजार टीएमसी पाणी साठा सिंचन प्रकल्पातून झाला
  • गोसीखुर्दसाठी २२-२३ साठी १३ हजार कोटीची तरतूद
  • २ लाख ४० हजार कृषीपंपाच्या अर्जापैकी १ लाख जणांना वीज पुरवणार
  • २२-२३ मध्ये रोहयोसाठी १ हजार कोटीची तरतूद
  • शेळी समुह प्रकल्प राबवणार
  • बौल शर्यती राज्यासाठी महत्वाचा, त्यासाठी देशी गायी वंश वाढवण्यासाठी ३ फिरती प्रयोगशाळा
  • ११ हजार कोटी आरोग्यसेवेसाठी देणार
  • ३ जिल्ह्यांत २ ट्राम केएर सेंटर
  • ५० खाटांची क्षमता असलेल्या रूग्णांना यांत्रिकी धुलाई
  • टाटा रूग्णालयासाठी आयुर्वेदिक उपचारासाठी रत्नागिरीत जमीन देणार
  • फिजीओथेरपीचा वैद्यकीय पदव्यूत्तरमध्ये सामावेश करणार
  • सर्व जिल्ह्यांत महिला रूग्णालय उभारणार
  • सुशिक्षीत रोजगारक्षम मनुष्यबळ उभारण्यासाठी जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र उभारणार
  • मुंबई विद्यापीठार लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालयासाठी १० कोटी
  • १० राष्ट्रपुरूषांचे जन्म गावे असलेल्या शाळांच्या विकासासाठी प्रत्येकी १० कोटी देणार
  • गटार स्वच्छता यांत्रिकी पद्धतीने करणार
  • १५ हजार २८६ कोटी अनुसूचित, जाती-जमातीसाठी
  • ३०० कोटी नक्षलग्रस्त भागासाठी तरतूद
  • ओबीसीसाठी नवीन स्वतंत्र आयोग स्थापन करणार
  • शालेय शिक्षणासाठी २ हजार
  • १ लाख २० हजार आंगणवाडी सेविकांना मोबाईल
  • २२-२३ मिशन महाग्राम योजना राबवणार
  • मुंबई बाहेरीस म्हाडाच्या घरांसाठी १ हजार १२७ कोटी गृहविभागाला देणार
  • पुणे रिंगरूट साठी १ हजार ५०० कोटी
  • १५, ७७३ कोटी सार्वजनिक बांधकामाला देणार
  • वसई, बेलापूर, ठाणे, मुंबई जलमार्गाने जोडणार ३३० कोटी देणार
  • सागरी सेतू प्रकल्प शिवडी ते न्हावाशेवा २३ मध्ये पूर्ण होणार
  • ४, १६० कोटी , १ हजार नवीन गाड्या, ३, ००३ कोटी परिवहन विभागाला
  • २२-२५ इलेक्ट्रीक वाहन योजना, ५ हजार चार्जिंग सेंटर उभारणार
  • शिर्डी विमानतळाला ३५० कोटी
  • ३ लाख ३०० नोक-या निर्माण करण्याचे उद्दिष्ट्य
  • १ लाख ७८६ कोटी नातलग ज्यांचे कोविड मृत्यू झाला त्यांना प्रत्येकी ५० हजार दिले
  • ४७६ कोटी मदत व पुनर्वसन खात्याला देणार
  • १८ लाख ७२ हजार नळजोडणी देणार
  • किल्ले संवर्धनासाठी युनेस्कोला प्रस्ताव
  • १, ४०४ कोटी पर्यटन विभागाला देणार
  • पोलीस दलासाठी स्वतंत्र रूग्णालय
  • सारथीसाठी २२२ कोटी
  • माझी वसुंधरा अभियान
  • मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, मुंबई भाषा भवनासाठी १०० कोटी, नवी मुंबईत भाषा संशोधन उपकेंद्र
  • मराठी विभागाला ७०२ कोटी. फुले वाड्यासाठी १०० कोटी.राजर्षी शाहु महाराज स्मारकासाठी तरतूद.
  • २८४ कोटी महसुली तूट
  • जीएसटी अभय योजना
  • १० हजार थकबाकी माफ १० लाख व्यापारी
  • सीएनजी १३ टक्के कर ३ टक्के, ८०० कोटीची तूट होणार

Maharashtra Budget 2022 43 lakh farmer fund

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात