आपला महाराष्ट्र

3 वर्षांनंतर डीएसकेंना जामीन : मुख्य गुन्ह्यातील जामिनाच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात 26 जुलैला सुनावणीची शक्यता

प्रतिनिधी पुणे : सदनिका विकत घेतलेल्या नागरिकांकडून आगाऊ रक्कम घेऊन फ्लॅटचा ताबा दिला नाही म्हणून दाखल असलेल्या गुन्ह्यात बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना […]

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल : राज्यात भाजपने ईडी-पैशांच्या जोरावर सत्ताबदल केला, काँग्रेस देशभरात करणार जोरदार विरोध

प्रतिनिधी पुणे/मुंबई : नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून गुरुवारी चौकशी करण्यात आली. याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यातही ठिकठिकाणी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात […]

मेट्रो कारशेडवरून फडणवीसांची ठाकरेंवर टीका ; मविआच्या समितीनेच दिला होता कांजूरविरोधात अहवाल, प्रकल्प हलवण्यामागे ठाकरेंचा इगो

प्रतिनिधी मुंबई : मेट्रो कारशेड प्रकल्प आरेतून कांजूर मार्गला हलवता येणार नाही, असा अहवाल ठाकरे सरकारने नेमलेल्या सौनक समितीनेच दिला होता. पण तरीही उद्धव ठाकरे […]

महाराष्ट्रात उत्सवी धमाका : पंढरीच्या मुक्त वारीनंतर आता दहीहंडी आणि गणेशोत्सवही निर्बंधमुक्त!!

प्रतिनिधी मुंबई : कोविड काळात लॉकडाऊनमध्ये गणोशोत्सव, दहीहंडी उत्सव, मोहरम यांसारख्या उत्सवांवर अनेक निर्बंध घालण्यात आले होते. पण यावर्षी होणा-या या सर्व उत्सवांवरचे निर्बंध हटवण्याचा […]

‘संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली’ : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आरोप

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेतील फुटीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जबाबदार धरले आहे. बुधवारी पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, ‘मला […]

अन्नधान्य खाद्यपदार्थांवरील जीएसटी मागे घेण्याची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी, केंद्र व सर्व राज्य सरकारांना केले आवाहन

वृत्तसंस्था मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्याने आकारणी केलेल्या अन्नधान्य, खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू वरील जीएसटी संदर्भात ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टीकरण केले आहे. या स्पष्टीकरणाचे आम्ही […]

पूरग्रस्त विदर्भात लष्कर धावले मदतीला, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे वाचवले प्राण

प्रतिनिधी नागपूर : एनडीआरएफ आणि एसडीआरएफसह आता विदर्भात पूरग्रस्तांच्या मदत कार्यात लष्करही उतरले आहे. राज्य सरकारच्या विनंतीनुसार, पूरग्रस्त भागातील गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि पुरात अडकलेल्यांना […]

राष्ट्रवादी काँग्रेस कात टाकणार : पक्षातील सर्व विभाग, सेल, कार्यकारिणी बरखास्त, नव्या बांधणीत ओबीसींना स्थान देणार

प्रतिनिधी मुंबई : ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या विभाग आणि […]

मंत्रिपद मिळवून देण्यासाठी 100 कोटी मागणारे चौघे गजाआड, भामट्यांचा बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा

प्रतिनिधी मुंबई : नव्या शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळवून देण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांना तब्बल ९० कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या चौकडीला मुंबई पोलिसांनी गजाआड […]

नागपूर महापालिकेत ओबीसींसाठी 35 जागा आरक्षित, इच्छुकांना मनपा निवडणुकीचे वेध

प्रतिनिधी नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना राजकीय आरक्षण बहाल करून दोन आठवड्यात महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता […]

OBC reservation : महाराष्ट्रात 27 % ओबीसी आरक्षणासह निवडणुका!!; सुप्रीम कोर्टाचा फैसला

प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात 27% आरक्षणासह सर्व निवडणुका घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिला. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय यावरच सुप्रीम कोर्टाने […]

Patra Chawl Land Case : पत्रा चाळप्रकरणी संजय राऊत यांना ईडीचे समन्स, आज पुन्हा होणार चौकशी

प्रतिनिधी मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. शिवसेनेचे संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने […]

एनएसई कर्मचाऱ्यांच्या फोन टॅपिंगचे प्रकरण : मुंबईचे निवृत्त पोलिस आयुक्तसंजय पांडेंना ईडीकडून अटक

वृत्तसंस्था मुंबई : मुंबईचे निवृत्त पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने मंगळवारी अटक केली. सेबी नियमांचे उल्लंघन आणि स्टॉक एक्स्चेंजच्या कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदा टॅप केल्याप्रकरणी […]

महाराष्ट्राच्या संकटावर आज सर्वोच्च निर्णयाची प्रतीक्षा : 9 दिवसांनी शिंदे आणि उद्धव गटाच्या 4 याचिकांवर सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय संकटावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट आणि एकनाथ शिंदे गटाच्या याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एनव्ही […]

भाजपचे मिशन 400+: 17 ऑगस्टपासून केंद्रीय मंत्री दर महिन्याला विजयी, पराभूत जागांवर दर 15 दिवसांनी भेट देणार

प्रतिनिधी नवी दिल्ली : 25 जुलै रोजी राष्ट्रपती आणि 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर भाजप 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करेल. दीड वर्षानंतर होणाऱ्या सार्वत्रिक […]

उद्धव ठाकरे म्हणतात : भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडेच!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना संपवण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. ही फूट बंडखोरांनी पाडली नाही तर ती भाजपने पाडली आहे. पण तुम्ही आमच्या भात्यातील कितीही […]

केंद्राच्या मंजुरीआधीच गुगलकडून नामांतर, औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर, तर उस्मानाबादचा धाराशिव

प्रतिनिधी  औरंगाबाद : उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोनच आठवड्यांत एकनाथ शिंदे सरकारनेही ‘छत्रपती संभाजीनगर’ असा नामविस्तार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ […]

शिंदे झाले शिवसेनेचे नवे नेते : बंडखोर गटाने जुनी कार्यकारिणी बरखास्त केली, पण उद्धव यांना पक्षप्रमुखपदावरून हटवले नाही

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीनंतर आता पक्षावरून (शिवसेना) संघर्ष तीव्र झाला आहे. बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक घेतली, […]

महाराष्ट्रात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 287 पैकी 283 आमदारांनी केले मतदान

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विधानसभेच्या 287 पैकी 283 आमदारांनी सोमवारी (दि. 18) मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे […]

पवित्र भीमाशंकरचा खडबडीत मार्ग आता चकाचक राष्ट्रीय महामार्ग होणार; गडकरींची घोषणा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने या […]

Weather Alert : पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, येत्या 24 तासांत 24 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

वृत्तसंस्था मुंबई : दोन दिवसांच्या दिलाशानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील 22 जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवस यलो […]

जीवनावश्यक वस्तूंवर GST लावण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा ; नाना पटोले

प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीने महागाई गगनाला भिडली असताना केंद्रातील मोदी सरकारने जीवनावश्यक […]

पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपन स्पर्धा जिंकली; चिनी प्रतिस्पर्ध्यावर मात!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताची सुपरस्टार बॅडमिंटनपटू ऑलिम्पिकवीर पी. व्ही. सिंधू हिने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवत मोलाची कामगिरी केली आहे. सिंगापूर ओपन […]

शिंदे – फडणवीसांचा दणका : अजितदादांनी घाईगर्दीत मंजूर केलेल्या ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादी आणि अजित पवारांना चांगलाच दणका दिला आहे. शिंदे सरकारने पुणे नगरविकास विभागाच्या ९४१ कोटी रुपयांच्या […]

Weather Alert : 20 जुलैपर्यंत महाराष्ट्रातील या भागात सुरू राहील पाऊस, जाणून घ्या, मुंबईचेही हवामान

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्राच्या जवळजवळ सर्व भागांत पावसाने गेल्या एका आठवड्यापासून ब्रेक घेतलेला नाही. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात एकत्रितपणे 392.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे, […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात