प्रतिनिधी मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा उद्या सकाळी […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : सहकार क्षेत्रातील घराणेशाहीचे मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारने जी विविध पावले टाकले आहेत त्यातले एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे सहकार क्षेत्र सुधारणा […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. शिंदे – फडणवीस सरकारने एसटी महामंडळाला तातडीने मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार कर्मचाऱ्यांच्या […]
प्रतिनिधी मुंबई : शिंदे सरकारच्या दबावाखाली अंधेरी पोटनिवडणुकीच्या उमेदवाराचा राजीनामा स्वीकारण्यास उशीर केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने मुंबई मनपावर केला आहे. ठाकरे गटाच्या […]
प्रतिनिधी मुंबई : शिवसेना गेल्या अडीच वर्षांपासून एकापाठोपाठ एक राजकीय वर्तुळे पूर्ण करत चाललल्याचे दिसत आहे. आधी काँग्रेस + राष्ट्रवादीला कट्टर विरोध, नंतर त्यांच्याशी महाविकास […]
प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ अंतर्गत आरोग्य विभागातील विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्य क्षयरोग नियंत्रण आणि प्रशिक्षण […]
प्रतिनिधी मुंबई : एखाद्या राजकीय पक्षाच्या दीर्घ वाटचालीत अनेक वळणे वळसे येतात. अनेकदा परस्पर विरोधी भूमिकाही राजकीय पक्षाला घ्याव्या लागतात. याचाच प्रत्यय आज 12 ऑक्टोबर […]
प्रतिनिधी मुंबई : ऋतुजा लटकेंचा राजीनामा महापालिकेत लटकल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत प्लॅन बी आखणे भाग पडले आहे. या प्लॅन […]
मुंबई महापालिका आयुक्तांचा महत्त्वाचा खुलासा वृत्तसंस्था मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनामाच्या प्रश्नावर […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : गौतम अदानी यांची कंपनी अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेड (एडीएनएल) ला टेलिकॉम क्षेत्रात प्रवेशयोग्यता सेवांसाठी युनिफाइड लायसेन्स देण्यात आले आहे. या लायसनेन्सद्वारे […]
प्रतिनिधी मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच मोठा राजकीय रंग भरला आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ऋतुजा लटकेंची उमेदवारी जाहीर […]
प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यातून सावरकरांचा अपमान केला. त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला जाब विचारला, तर सावरकरांना भारतरत्न […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये भारताचा आर्थिक विकासाचा अंदाज पुन्हा एकदा कमी करण्यात […]
प्रतिनिधी मुंबई : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची […]
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या ‘मशाल’ चिन्हावर दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाने दावा केला आहे. 1996 पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे […]
प्रतिनिधी मुंबई : मी स्वतः सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणाऱ्यातला नाही. मी फक्त आणि फक्त तुम्हालाच सत्तेच्या खुर्चीवर बसवणार, असा टोला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या दोन्ही शिवसेनेच्या चिन्हांचा वाद तात्पुरता मिटला असून बाळासाहेबांच्या शिवसेनेला अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने ढाल तलवार हे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आणि धगधगती मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटातून आणि काही लिबरल्स कडून “जितं मया”च्या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक सुरू आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोन दिग्गज नेते एकमेकांशी टक्कर घेत आहेत. दोन्ही […]
प्रतिनिधी मुंबई : निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे दिनांक 3 ऑक्टोबर 2022 पासून अंधेरी (पूर्व) या […]
प्रतिनिधी मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना येथील विशेष न्यायालयाने सोमवारी मुंबईतील खासगी रुग्णालयात कोरोनरी अँजिओग्राफी करण्याची […]
प्रतिनिधी मुंबई : अखेर महाराष्ट्रात एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या. शिवसेनेच्या ठाकरे गटाला “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे”, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” […]
ठाकरे गटाला “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” नाव; तर शिंदे गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” नाव निवडणूक आयोगाकडून जाहीर प्रतिनिधी मुंबई : अखेर एकाच्या दोन शिवसेना झाल्या. एक […]
प्रतिनिधी जळगाव : शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर ज्या अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्यापैकी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची एक वेगळी प्रतिक्रिया आली आहे. […]
प्रतिनिधी मुंबई : 1034 कोटी रुपयांच्या गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांच्या […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App