आपला महाराष्ट्र

Aashish Shelar new

‘’जर असेल मर्दांची पार्टी तर एकास एक भिडायला या” आशिष शेलारांचं विरोधकांना खुलं आव्हान!

‘’इम्तियाज जलील यांच्या उपोषणाला समर्थन द्यायला उद्धव ठाकरे किंवा खैरे यांचे कोणी नेते पाठिंबा देण्यासाठी नाही गेले म्हणजे नशीब.’’ असंही म्हणाले आहेत. प्रतिनिधी भाजपा नेते […]

कसब्यातल्या पराभवाने भाजप नगरसेवकांना धडकी भरली??; की पुण्यातल्या माध्यमांनी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या डोक्यात हवा भरली??

विशेष प्रतिनिधी पुणे : कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देशातल्या परिवर्तनाची लाट बारामतीतून दिसली आहे. बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत […]

पुण्यातील सेवा भवन : जनकल्याणाचे स्थायी स्वरूप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती २०२२-२०२३ च्या निमित्ताने सेवा भवन या सात मजली वास्तूचे लोकार्पण सरसंघचालक डॉ. […]

शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय; शासनाच्या सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता

ज्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे अशा उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. प्रतिनिधी मुंबई : सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी व त्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस […]

WATCH : भाजीपाल्याचे भाव पडले, नाशिकच्या शेतकऱ्याने फुकट वाटली कोथिंबीर आणि मेथीची जुडी

प्रतिनिधी नाशिक : दिंडोरी येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील सर्व कोथिंबीर आणि मेथीच्या जुड्या बाजारात आलेल्या लोकांना मोफत वाटल्या. आपल्या मालाला बाजारात कमी भाव मिळाल्याने […]

उद्धव ठाकरेंकडून लता मंगेशकर संगीत विद्यालयाची परवानगी रद्द??; आशिष शेलारांचा खळबळजनक दावा

प्रतिनिधी मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी स्व. लता […]

sanjay raut and shelar

‘’संजय राऊत हे वैफल्यग्रस्त, निराश व मानसिक तणावाखाली असल्याने ते…’’ आशिष शेलारांचे टीकास्त्र!

‘’… त्यावेळी शिव्या आणि गुद्द्यांची भाषा बोलली जाते.’’ असंही शेलार म्हणाले आहेत. प्रतिनिधी मुंबई : भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत […]

Rahul kalate new

चिंचवड पोटनिवडणुकीत बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचे डिपॉझिट जप्त

कसबा मतदारसंघात १४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार प्रतिनिधी  Rahul kalate  Deposit  : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. भाजपाने या […]

Gadkari

कसबा निवडणूक निकालाबाबात गडकरींच्या नावाने व्हॉट्स ॲप ग्रूपवर खोटी आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये व्हायरल!

नागपूर पोलिसांत तक्रार दाखल; गडकरींच्या ट्वीटद्वारे देण्यात आली माहिती विशेष प्रतिनिधी नागपूर : राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या पुण्यातील कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा निकाल काल लागला. यामध्ये […]

Old Pension : १७ वर्ष जे सत्तेत होते ते ५ वर्षवाल्यांना विचारत आहेत – फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा!

‘’प्रश्न निवडणुकांचा नाही, प्रश्न राज्याचा आहे.’’, असही म्हणाले आहेत. प्रतिनिधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत बोलताना, राज्याचा आर्थिक ताळेबंद तपासून जुन्या पेन्शनबाबत निर्णय घेणार […]

“माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही तुमची घोषणा; पण “माझा महाराष्ट्र गतिमान महाराष्ट्र” हे आमचे ब्रीद; मुख्यमंत्र्यांचा ठाकरे – पवारांना टोला

प्रतिनिधी मुंबई : आधी फक्त माझे कुटुंब, माझी जबाबदारी एवढीच घोषणा होती. मात्र, आमची घोषणा एवढी मर्यादित आणि संकुचित नाही. आमची घोषणा आहे, माझा महाराष्ट्र […]

तुमच्या पोटदुखीवर आमच्याकडे जालीम उपाय; अजितदादांसह सर्व विरोधकांना मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत टोले

प्रतिनिधी मुंबई : फक्त निवडणुकासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. अजितदादा तुम्ही गोड बोलतात, पण तुमच्या कार्यक्रम सुरू असतो. त्यामुळे पोटदुखीचे प्रसंग वारंवार येतील, त्यामुळे जालीम […]

कसब्याची निवडणूक 5 – 10 दहा मार्कांचा प्रश्न, पण पुण्याच्या मराठी माध्यमांनी लिहिला PhD चा प्रबंध!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : देशभरात पोटनिवडणुका झाल्या. ईशान्य भारतातल्या विधानसभा निवडणुका झाल्या, पण त्यावरचे रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी “किरकोळ” केले आणि कसब्याची निवडणूक ही केवळ 5 […]

सरसंघचालक म्हणाले- काही स्वार्थी लोकांनी प्राचीन ग्रंथांमध्ये चुकीची तथ्ये जोडली, पुन्हा समीक्षा व्हायला पाहिजे!

वृत्तसंस्था नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी नागपुरात सांगितले की, भारतात पारंपरिक ज्ञानाचा मोठा साठा आहे. काही स्वार्थी लोकांनी जाणूनबुजून प्राचीन […]

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला, मॉर्निंग वॉकवेळी लोखंडी रॉड, स्टम्पने मारहाण; रुग्णालयात दाखल

प्रतिनिधी मुंबई : मनसेचे नेते तसेच माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. मॉर्निंग वॉकसाठी ते जात असताना शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर हल्ला […]

5 राज्यांतील पोटनिवडणुकीचे निकाल : काँग्रेसने 6 पैकी 3 जागा जिंकल्या, महाराष्ट्रातील कसबापेठची जागा 28 वर्षांनंतर भाजपने गमावली

5 राज्यांतील 6 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. काँग्रेसने 3 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत. भाजप-एजेएसयूच्या उमेदवाराने एका जागेवर […]

FADNVIS ON KASBA

‘’सातत्याने जिंकणारे कधी तरी हारले तर…’’ कसबा पोटनिवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांचा विरोधकांना टोला!

‘’कसब्यामधील विजय हा महाविकास आघाडीचा विजय नाही, कारण…’’ असंही म्हणाले आहेत. प्रतिनिधी राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या पुण्यातील कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये महाविकास […]

नुसते स्वराज्य रक्षक नव्हे; स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज; पुरवणी मागण्यांच्या पुस्तिकेत करणार बदल

प्रतिनिधी मुंबई : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हे, केवळ स्वराज्य रक्षक होते, असे विधान करीत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी वाद ओढवून घेतला होता. मात्र, […]

Raj Thakrey and Suprem Court

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राज ठाकरेची प्रतिक्रिया, म्हणाले…

निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. प्रतिनिधी मुख्य निडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च […]

ashwini jagtap

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय

महाविकास आघाडीचे नाना काटे यांचा  ३६ हजारांहून अधिक मताधिक्क्याने केला पराभव प्रतिनिधी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. भाजपाने या […]

Sanjay raut and Pawar

विधिमंडळास चोरमंडळ म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

‘’अशा प्रकारची टीका विधिमंडळाबाबत कधीही समर्थनीय नाही. परंतू…’’ असंही शरद पवार म्हणाले आहेत. प्रतिनिधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल कोल्हापूरात पत्रकारपरिषदेत विधिमंडळाबाबत केलेल्या […]

देशद्रोही कोण??, कोणाबरोबर चहा पिणार होता??, उद्धव ठाकरेंचे आव्हान; नवाब मलिकांचे नाव घेऊन मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

प्रतिनिधी मुंबई : देशद्रोही कोण? तुम्ही कुणाबरोबर चहा पिणार होतात?, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले, पण आपल्या […]

Ashish Shelar

‘’कसब्यात विरोधकांचा फक्त पोटनिवडणूकीतच विजय होतो हे विसरु नका’’ आशिष शेलारांचा विरोधकांना इशारा!

सध्या वर्षभर आनंदात रहा त्यानंतर मात्र आम्हीच…भेटू!! असंही म्हणाले आहेत. प्रतिनिधी पुण्यातील कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यामध्ये महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर हे […]

भाजपच्या बालेकिल्ल्यात रवींद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी विजयी; उल्हास काळोखे, तात्या थोरातानंतर कसब्यात चालला हाताचा पंजा!!

प्रतिनिधी पुणे : कसब्यात भाजपाच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी मोठा विजय मिळवला आहे. […]

पोटनिवडणुकीचा निष्कर्ष : कसबा व्हाया गोरखपूर, उंदीर पोखरून डोंगर!!

विशेष प्रतिनिधी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करून निवडून आले आणि मराठी माध्यमांनी राजकीय विश्लेषकांनी, महाविकास आघाडीच्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात