आपला महाराष्ट्र

”आपल्या कुटुंबातील हे कार्ट असे निपजल्याचे बघून बाळासाहेबांना खूप दुःख झाले असेल”

शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत केलेल्या विधानावरून भाजपाचा आदित्य ठाकरेंवर घणाघात! विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध करण्यासाठी वापरलेली […]

medical emergency Ganpati festival news

गणेशोत्सवात आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे ३९५ रुग्णांवर उपचार

विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या कालावधीत, डायल १०८ ने जवळपास 823 आपत्कालीन रुग्णांना दिली असून वैद्यकीय पथकांनी तब्बल 3 हजार 639 रुग्णांना घटनास्थळी […]

”विद्यार्थ्याना हाताशी धरून राजकारण करू नका, आम्ही खोलात गेलो तर अवघड जाईल..”

भाजपाचा खासदार सुप्रिया सुळेंना इशारा, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण? विशेष प्रतिनिधी मुंबई : नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी निघालेल्या कंत्राटी भरतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस(पवार गट) […]

CM Shinde aayodhya

”स्वच्छतेसाठी द्या एक तास..” उपक्रमात सहभागी होण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे जनतेला आवाहन

गावा-गावांमध्ये, शहरात, प्रत्येक वार्डात सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरूवात होणार आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या रविवारी १ ऑक्टोबर […]

देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने ओबीसी आंदोलनावर तोडगा; चंद्रपूरात तिघांचेही उपोषण मागे!!

प्रतिनिधी चंद्रपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे पण इतर कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून घेणार नाही, असे स्पष्ट भूमिका घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

“ना मी बॅनर लावणार, ना चहा देणार…” लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडकरींचं विधान

”ज्यांना मतदान करायचे नाही ते…”असंही गडकरींनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी वाशिम : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवार, २९ सप्टेंबर […]

विधानसभा अध्यक्षांशी ठाकरे गटाचा अपात्रतेचा झगडा; तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा नव्या चिन्हांचा शोध!!

प्रतिनिधी मुंबई :  एकीकडे शिंदे गटातले 16 आमदार अपात्र करण्यासाठी ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांशी झगडा करतो आहे. तो झगडा विधिमंडळात करण्याबरोबरच ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टातही […]

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नाही; विविध संस्थांच्या निधी वाटपातही आणणार सुसूत्रता!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात कोणत्याही समाजाचे आरक्षण हिरावले जाणार नाही ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार नाही त्यांचे रद्द झालेले आरक्षण त्यांना मिळवून देण्याचे […]

ओबीसी सह कोणत्याही समाजाचे आरक्षण हिरावले जाणार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात ओबीसी सह कोणत्याही समाजाचे आरक्षण हिरावले जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली No reservation will be […]

”तुम्ही फक्त पर्यावरणावर खोट्या गप्पा हाणा” भाजपाने आदित्य ठाकरेंवर केला पलटवार!

”जरा डोळे उघडा आणि नीट पहा…” असंही भाजपाने म्हटलं आहे. .विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी […]

ठाकरे – आंबेडकरांच्या तोंडी एकच भाषा; देश पेटण्याचा (की पेटविण्याचा) देताहेत इशारा!!

प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – आंबेडकरांच्या तोंडी एकच भाषा; देश पेटण्याचा किंवा पेटविण्याचा देताहेत इशारा!!, असं खरंच घडलं आहे. Uddhav thackeray and prakash ambedkar used […]

ठाकरेंशी युती, राष्ट्रवादीशी फटकून; तरी आंबेडकरांना काँग्रेस ठेवतेय दूर!!

प्रतिनिधी संभाजीनगर :  ठाकरेंशी युती राष्ट्रवादीशी फटकून; तरी आंबेडकरांना काँग्रेस ठेवतेय दूर!!, अशी आज महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था आहे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उद्धव […]

पंकजा मुंडेंनाही मुंबईत घर घेताना आला होता कटू अनुभव, जाणून घ्या नेमकं काय सांगितलं…

मुलुंडमध्ये मराठी महिलेसोबत घडलेल्या प्रकाराबाबत फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत दिली आहे प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी मुंबई :  मुलुंड परिसरातील एका  सोसायटीमध्येकाल  फ्लॅटसाठी चौकशी करण्यास गेलेल्या तृप्ती […]

महाराष्ट्रातील पत्रकार प्रामाणिक, चहापानासाठी ढाब्यावर जात नाहीत; शरद पवारांची बारामतीतून ग्वाही

प्रतिनिधी बारामती :  महाराष्ट्रातील पत्रकार प्रामाणिक आहेत. चहापानासाठी ढाब्यावर जाण्यासारखे महाराष्ट्रातल्या पत्रकारांचे चित्र नाही, अशी स्पष्ट ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बारामतीतल्या […]

Raj-Thackeray-10

”मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित”

मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला फ्लॅट नाकारण्यात आल्याच्या घटनेवरून राज ठाकरेंचा कडक इशारा विशेष  प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील मुलुंड परिसरातील एका  सोसायटीमध्येकाल  फ्लॅटसाठी चौकशी करण्यास गेलेल्या […]

अभिनेत्री प्राजक्तामाळीने घेतलं वर्षावर गणरायाचे दर्शन!

विशेष प्रतिनिधी पुणे : सध्या मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भुरळ घातली आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमात सुत्रसंचालन करताना ती नेहमी आपल्या […]

“…हीच स्वामिनाथन यांना खरी श्रद्धांजली ठरेल” राज ठाकरे यांचं विधान!

…बहुदा तिथेच त्यांना दुःख निवारणाची प्रेरणा मिळाली असावी, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वतंत्र भारताच्या पहिल्या  हरित क्रांतीचे जनक मानले गेलेले ज्येष्ठ […]

नवसे कोणी मुख्यमंत्री होती, तर निवडणुकीत बहुमताच्या का लागावे नादी??

नाशिक : जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांनी तब्बल 400 वर्षांपूर्वी नवस सायासाचा फोलपणा अधोरेखित केला आहे. “नवसे कन्या पुत्र होती, तर काय करणे लागे पती??”, असे त्यांनी […]

कोट्यवधी भारतीयांची भूक भागविणाऱ्या हरित क्रांतीच्या जनकाचा जगाला अलविदा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची भूक भागविणाऱ्या हरित क्रांतीच्या जनकाने आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी जगाला अलविदा केला. भारताच्या पहिल्या हरित क्रांतीचे जनक डॉ. […]

गरवारे क्लबच्या निवडणुकीचा इशारा काय??; काका, आता तुमच्यावर भरोसा नाय!!

नाशिक : मुंबईतील प्रतिष्ठित गरवारे क्लबच्या निवडणुकीचा निकालाची बातमी मराठी माध्यमांनी अतिशय किरकोळ स्वरूपात देऊन ती दाबून टाकली. पण माध्यमांनी बातमी दाबली म्हणून त्यातले सत्य […]

समीर चौगुलेंची अभिनेत्रीसाठी खास पोस्ट!

 विशेष प्रतिनिधी पुणे : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. हास्यजत्रेचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. या कार्यक्रमातील […]

देवेंद्र 24×7 सामाजिक कामात, पण त्याने स्वतःसाठी एक दिवस तरी द्यावा, वेड्या बहिणीची वेडी ही माया!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत, हे मान्य. पण देवेंद्र गेली कित्येक वर्षे 24×7 सामाजिक कामातच आहेत. ते कधीच विश्रांती […]

गणपती दर्शनासाठी “वर्षा”वर 30 पेक्षा अधिक देशांचे वाणिज्य दूत आणि विदेशी पाहुणे!!

विशेष प्रतिनिधी  मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोषाचा निनाद, श्री गणेशांचे उत्सवाच्या निमित्ताने सजलेले रुप आणि आरती-मंत्रोच्चार अशा भारावलेल्या भक्तीपूर्ण वातावरणात विविध देशातील पाहुण्यांनी […]

Dadasaheb Phalke Award : राज ठाकरे यांनी केलं वहिदा रहमान यांचं खास अभिनंदन, म्हणाले…

वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार  यंदा जेष्ठ अभिनेत्री […]

पोस्टरवरून आले नवसावर; “मुख्यमंत्री अजितदादा” लालबाग गणपतीच्या चरणचिठ्ठीवर!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षाचा मुख्यमंत्री करण्यासाठी एवढे उतावीळ झाले आहेत, की ते जवळ जवळ प्रत्येक नेत्याचे नाव “भावी मुख्यमंत्री” म्हणून पोस्टरवर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात