Thalaiwa Dhoni : ‘टीमचा चाणक्य ड्रेसिंग रुममध्ये’! He is Back … T-20 World Cup साठी धोनी संघाचा मेंटॉर ; सोशल मीडियावर फॅन्स आनंदात

आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आलेली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन चौहान यांनी भारतीय संघाची घोषणा केली. Thalaiwa Dhoni: ‘Team Chanakya in the dressing room’! He is Back … Dhoni’s mentor for T-20 World Cup; Fans rejoice on social media

यावेळी बीसीसीआय सचिव जय शहा यांनी महेंद्रसिंह धोनी हा भारतीय संघासोबत मेंटॉर म्हणून जाणार असल्याची घोषणा केली.

धोनी भारतीय संघासोबत मेंटॉर म्हणून जाणार असल्याची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पाहूयात यापैकी काही निवडक प्रतिक्रीया

हा हंगाम संपल्यानंतर टीम इंडिया टी-२० विश्वचषकासाठी तयारी करेल. अशा परिस्थितीत धोनीचा अनुभव विराटसेनेसाठी किती फायदेशीर ठरतो हे पहावं लागणार आहे.

१७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा यंदा युएई आणि ओमानमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचं आयोजन हे भारताबाहेर होणार असलं तरीही स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क हे बीसीसीआयकडेच राहणार आहेत. कोरोनामुळे देशात निर्माण झालेलं संभ्रमाचं वातावरण पाहता आम्ही ही स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये आयोजीत करण्यात आलेली आहे.

Thalaiwa Dhoni: ‘Team Chanakya in the dressing room’! He is Back … Dhoni’s mentor for T-20 World Cup; Fans rejoice on social media

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात